स्वामी म्हणतात.. ज्या घरातील गृहिणी झोपण्यापूर्वी ही 4 कामं करतात.. त्यांच्या सातही पिढ्या बसून खातात.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. मित्रांनो श्री स्वामी समर्थ ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी एक काम करतात. त्यांचं घर नेहमीच धन-धान्याने भरलेलं राहतं. त्यांना कधीही आयुष्यात आर्थिक अडचणी येत नाहीत. तसं तर आपल्या शास्त्रांमध्ये किंवा हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशी बरीचशी कामं सांगितलेले आहेत जी की खास महिलांसाठीच आहेत.

ती कामे महिलांनीच करायला पाहिजे ते ठीक आहे महिलांनी केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. व कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. व माता लक्ष्मी त्यांच्यावर नेहमी प्रसन्न होते व सदैव व त्यांच्या घरामध्ये निवास करते. काही असे उपाय असतात केल्याने दुर्भाग्य नाहीसे होते.

कार्य केले तर महिलांनी हे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व घरामधील वातावरण शुद्ध व सकारात्मक बनते. असे काही उपाय आज तुम्हाला सांगणार आहोत. ज्या घरातील महिला रात्री झोपण्यापूर्वी करतात त्या महिलांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. माता लक्ष्मींची सदैव त्यांच्यावर कृपादृष्टी कायम राहते.

तसेच घरातील वातावरणही शांत व समाधानी राहते. काही स्त्रियांना रात्री केस मोकळे ठेवून झोपण्याची सवय असते त्यामुळे त्यांच्यावर नकारात्मक व वाईट प्रभाव पडत असतो, म्हणून कधीही रात्री झोपताना केस मोकळे ठेवून झोपू नये. रात्री झोपण्यापूर्वी घरातील झाडू दाराच्यामागे ठेवावा. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे काळा जादू करणी बाधा नकरात्मक ऊर्जा याचे संकट राहत नाही.

आठवड्यातून एकदा खडे मीठ किंवा काळे प्रत्येक खोलीत थोडे थोडे लक्षात येणार नाही अशा प्रकारे कागदाच्या पुडीत बांधून ठेवावे. तसेच रात्रभर ते मीठ तसेच ठेवावे सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या आधी एकत्र करून गटारी मधे टाकून द्यावी. किंवा कचरा टाकण्याच्या डब्या मध्ये टाकावी व तो कचरा बाहेर टाकून द्यावा. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा राहते येथे माता लक्ष्मी चा घरामध्ये वास राहतो.

अडलेली कामे मार्गी लागतात व्यवसाय मध्ये काही अडचणी असतील त्याही दूर होतात रात्री झोपण्यापूर्वी सर्व खरकटी भांडी स्वच्छ करून किचन स्वच्छ करून महिलांनी झोपले पाहिजे नाहीतर घरामध्ये जीवजंतुचे प्रादुर्भाव होतो. नाहीतर घरामध्ये आजारपण येते. उष्टी भांडी घरामध्ये तशी ठेवू नये ती नेहमी स्वच्छ ठेवावी रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे दर्शन करून मग नंतर झोपावे.. त्यामुळे शांत झोप लागते व सकाळी आपण प्रसन्न मनाने उठतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment