स्वामी सेवा करतांना हे स्तोत्र बोलायला विसरु नका.. स्वामी नक्कीच संकटातून बाहेर काढतील.!!


आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… मित्रांनो, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी आणि त्याचबरोबर घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहावे, घरावर कधीही आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी आपल्यातील बरेच जण खूप मेहनत घेत असतात आणि त्याच बरोबर स्वामी समर्थांची अगदी मनापासून सेवा व पूजा सही करत असतात. परंतु मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामी समर्थांची सेवा करत असताना स्वामींचा एक प्रभावी स्तोत्र म्हणणे विसरतात आणि यामुळेच या लोकांची स्वामीसेवा व्यवस्थितरीत्या पूर्ण होत नाही. म्हणूनच मित्रांनो आज आपण स्वामींच्या प्रभावी सेवेबद्दल आणि त्या प्रभावी स्तोत्र बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो ज्यावेळी आपण खाली सांगितलेली स्वामी सेवा करणार आहोत ती करून झाल्यानंतर आपल्याला तो स्तोत्र म्हणायचं आहे.

मित्रांनो अनेकदा आपल्या कामामध्ये आपल्याला लगेच यश मिळत नाही आणि त्याच बरोबर घरावरही अनेक संकटे येत असतात घरातील सदस्य आजारी पडत असतात. त्याचबरोबर घरामध्ये आलेल्या पैशात जास्त काळ टिकून राहत नाही आणि मित्रांनो अशा अडचणीच्या काळामध्ये आपल्याला काय करावे हेच कळत नाही. परंतु मित्रांनो जर अशा वेळी आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला आणि त्यांची मनापासून सेवा केली तर आपल्याला या संकटातून स्वामी नक्की बाहेर काढतात. मित्रांनो आज आपण जो स्वामींचा स्त्रोत पाहणार आहोत तो खूप प्रभावी आहे आणि जर आपण या स्तोत्राचा जप 21 दिवसांपर्यंत केला तर यामुळे आपल्या घरावर आलेल्या संकटातून स्वामी आपल्याला नक्की बाहेर काढतील.

त्याचबरोबर मित्रांनो, स्वामींचा आपण जो स्त्रोत आज पाहणार आहोत त्याचा जप आपल्याला सकाळच्या वेळी देव पूजा झाल्यानंतर किंवा सायंकाळच्या वेळी दिवा अगरबत्ती लावताना करायचा आहे. परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा की स्वामींच्या या स्तोत्राचे वाचन करत असताना आपल्याला स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्ती समोर बसायचे आहे आणि जर तुमच्या घरा मध्ये स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा बसून या स्तोत्राचे वाचन करू शकता. मित्रांनो ज्यावेळी ही तुम्हाला शक्य होईल. त्यावेळी तुम्ही या स्तोत्राचे वाचन करायचे आहे.

परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की अगदी मनापासून आणि विश्वासाने केलेली सेवा किंवा पूजा ही स्वामीं पर्यंत पोहोचत असते. त्यामुळे या स्तोत्राचे वाचन आपल्याला अगदी मनापासून आणि विश्वासाने करायचे आहे त्याचबरोबर मित्रांनो घरातील कोणतीही व्यक्ती या स्तोत्राचे वाचन करू शकते. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या स्तोत्राची वाचन 21 दिवसांपर्यंत करायचे आहे आणि 21 दिवसानंतर तुम्हाला याचा चांगला परिणाम झालेला दिसून येईल कोणाला परंतु मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर 21 दिवसानंतर ही तुम्हाला या स्तोत्राचे वाचन करायचे आहे.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा स्वामींचा स्तोत्र आणि कशा पद्धतीने स्वामींची ही सेवा आपल्याला करायचे आहे याबद्दल, मित्रांनो आपल्याला जो स्वामींचा स्त्रोत्र बोलायचं आहे. तो आहे श्रीसूक्त. मित्रांनो आपल्या स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पुस्तकामध्ये स्वामींचा श्रीसूक्त स्तोत्र दिलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थांची नित्यसेवा हे पुस्तक तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा पुजेच्या साहित्याचे दुकानांमध्ये अगदी सहजरीत्या मिळून जाईल आणि जर तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये जर हा स्तोत्र मिळाला नाही तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर असणाऱ्या गुगल वरून ही तो स्तोत्र मिळवू शकता.

मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करणार आहात त्यावेळी स्वामींची सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांचे श्री सूक्त या स्तोत्राचे वाचन स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून करायचे आहे. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर स्वामींची सेवा तुमच्या घरांमध्ये दररोज सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून केली तर यामुळे माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहील आणि त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर संकट येणार आहे किंवा आलेले आहे. त्यापासून स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मी तुम्हाला बाहेर काढतील म्हणूनच मित्रांनो वर सांगितलेल्या प्रमाणे तुम्ही दररोज 21 दिवसांपर्यंत आणि जर शक्य असेल तर कायमस्वरूपी स्वामींची सेवा नक्की करा.

टीप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!