स्वामी सेवा आणि संसारात आलेली परस्त्री.. स्वामींच्या सेवेकरी ताईंचा एक अनुभव..

नमस्कार मित्रांनो.. आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.!! मित्रांनो, आपल्यातील अनेक जण स्वामी सेवा करत असतात आणि त्यातील बरेच जणांना स्वामी सेवेची फळ कायमच मिळत असते आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळी आपण स्वामी सेवा करत असतो तेव्हा आपल्या केलेल्या स्वामी सभेचे फळ स्वामी आपल्याला जेव्हा एखादी व्यक्ती स्वामींचे सेवा अगदी मनापासून करतो तेव्हा स्वामींचा आशीर्वाद हा त्या व्यक्तीला प्राप्त होतो.

आपण अनेक वेळा पाहतो की त्यांनी केलेल्या स्वामी सेवेचे फळ हे त्यांना मिळते आणि त्यांचे ज्या काही इच्छा असतात त्याही लवकरात लवकर पूर्ण होतात, तर मित्रांनो आपण अशाच येतात ताईंचा अनुभव पाहणार आहोत मित्रांनो त्यांचा स्वामी अनुभव आहे त्यांना जी स्वामींनी प्रचिती दिलेले आहे नक्कीच पाणी येईल.

तर मित्रांनो हा स्वामींचा अनुभव आहे तो म्हणजे एका ताईंचा आणि त्यांची नाव आहे माऊली तर मित्रांनो त्यांना आलेला स्वामी अनुभव सांगत असताना त्या आपल्याला सांगतात की, नमस्कार श्री स्वामी समर्थ! माऊली आणि मी खूप दिवसांपासून स्वामींची सेवा करत आहे म्हणजेच अगदी विष वर्षाची असल्यापासून मी स्वामींची सेवा करत आहे.

मी खुप हुशार होते आणि माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाबांनी मला एका मोठ्या घरामध्ये माझे लग्न लावून दिले आणि त्यानंतर ती माणसेही खूप चांगली होती आणि माझा सुखाचा संसार ही सुरू झालेला होता आणि त्यानंतर माझ्या जीवनामध्ये सर्वात भयानक घटना घडायला सुरुवात झाली.

लग्नानंतर तीन ते चार वर्षांनी जणू माझे नशीबच बदलले आणि माझ्या संसारामध्ये अनेक वाईट घटना घडल्या सुरू झाल्या सर्वात आधी तर माझी जी सासरची माणसे होती त्यांच्यासोबत माझा स्वामी सेवेवरुन वाद झाला म्हणजेच स्वामींची सेवा बंद कर असे त्यांचे म्हणणे होते.

त्यामुळे मला नाईलाजाने स्वामींची सेवा गुपचूपपणे करावी लागत असे आणि असेच काही दिवस गेल्यानंतर पुढे दोन मुले मला झाली आणि त्यानंतर सर्वात वाईट घटना घडली ती म्हणजे माझ्या पतीला वाईट संगत लागली म्हणजेच त्यांना एका बाहेरच्या बाईचा नाद लागला.

तिथून माझ्या जीवनामध्ये सर्व वाईट गोष्टी घडायला सुरुवात झाल्या. आणि त्यानंतर मित्रांनो याबद्दल मला बाहेरील अनेक माणसे आणि आमची शेजारी सांगतच होते कारण ती बाई होती तीही आमच्या राहत होते.

म्हणूनच मला घराजवळ असणाऱ्या माणसांकडून शेजाऱ्यांकडून त्यांच्या या वागण्याबद्दल वारंवार माहिती कळतच होती परंतु माझा स्वामींवर आणि माझ्या पत्नीवर खूपच विश्वास होता आणि म्हणूनच मीही इतरांच्या बोलण्याकडे कमी लक्ष दिले आणि जेव्हा मला स्वतः असे दिसून येईल तेव्हाच या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे मी ठरवले.

जे घडायला नको होतं तेच घडलं एका दिवशी मला हे त्यांचं कृत्य अगदी डोळ्यासमोर दिसून आलं आणि तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी त्यांना इतका जीव लावते त्यांना हवं नको ते सर्व काही बघते परंतु त्यांनी असे कृत्य कसे काय केले असेल याचा विचार मी कायम करत राहायचे.

त्याचबरोबर मी स्वामींची इतकी सेवा करते इतकी पूजा करते तरीही पूजेचे फळ मला असे काही मिळेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता, आणि त्याचबरोबर मी या गोष्टीचा दिवस रात्र एका ठिकाणी बसून खूप विचार करत होते आणि मधूनच उठून स्वामींच्या मूर्ती समोर जायचे स्वामींना हात जोडून प्रार्थना करायचे.

स्वामींजवळ रडायचे की स्वामी माझा संसार असा तोडू नका मी काय कमी गेले आहे मला सांगा असं बोलून विश्वास आहे परंतु जे घडायला नको होते ते घडले होते. आणि त्यानंतर थोडे दिवस असेच निघून गेले त्यानंतर मी माझ्या सासरच्या माणसांना याबद्दल सर्व माहिती सांगितली त्यावर त्यांनी तुझा संसार आहे तुझे तो बघ असे मला सांगितले.

त्यांनीही मला मदत केली नाही आणि थोड्या दिवसानंतर ही गोष्ट माझ्या माहेरच्या लोकांना कळाली तेव्हा माझे बाबा आणि भाऊ दोघेही मला नेण्यासाठी घरी आले परंतु मी त्यांना नकार दिला आणि सांगितले की आम्हाला संसार आहे आणि हा मलाच सुरळीत करावा लागेल त्यामुळे तुम्ही परत जा मी काही येणार नाही..

असे म्हणून मी त्यांनाही परत लावून दिले परंतु त्यानंतर पुढे आणखीन भयानक घटना घडायला सुरुवात झाली. नंतर माझे पती आणि माझ्या मध्ये वारंवार छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद होऊ लागले आणि त्याचबरोबर त्यांनी तुझं काही उपयोग नाही माझी खूप मोठी चुकी झाली आहे त्याच्यावर लग्न करून असं ते माझ्यासोबत बोलायला सुरुवात केली.

त्याचबरोबर जेव्हाही मी घराबाहेर एखाद्या काम करत असेल किंवा बाजारला जात असेल तेव्हा तिची बाई होती ती सुद्धा माझ्याकडे रागाने बघत होती आणि त्याचबरोबर तुझा काही उपयोग नाही तुला कोणीही विचारत नाही आणि तू जीव दे मी तुझ्या ठिकाणी असते तर तेव्हाच जीव दिला असता.

असे मला ती टोमणे मारत होती या सर्वांचा माझ्या मानसिकतेवर खूपच वाईट परिणाम होत होता आणि हळूहळू मला खूपच त्रास होऊ लागला होता. आणि त्यानंतर मी दोन-तीन वेळा जीव द्यायचा आहे प्रयत्न केला परंतु नंतर स्वामींना आठवण मी माझा निर्णय बदलत असेल असेच दिवस गेल्यानंतर मी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन तिथे असणाऱ्या ताईंना माझ्याबद्दल घडलेली सर्व घटना सांगितली.

त्यानंतर त्यांनी माझा परिचय प्रदीप दादा यांच्याशी करून दिला आणि त्यांनाही मी घडलेली सर्व घटना सांगितली यावर त्यांनी मला एक स्वामींची विशेष सेवा सांगितली त्या सेवेमध्ये मला गुरुचरित्राचे पारायण पाच वेळा करायला सांगितले आणि त्याचबरोबर एका स्तोत्राचा जप 51 वेळा दररोज करायला सांगितले अशा पद्धतीने ही एक सेवा कर स्वामी तुझ्या सर्व अडचणी दूर करतील असेही त्यांनी सांगितले.

येथून घरी आल्यानंतर एक असं मोठा प्रश्न होता की ही सेवा करायची तरी कुठे कारण सासरची व्यक्तीने मला स्वामी सेवा करू नकोस स्वामींची भक्ती करू नको असा आदेशच दिला होता आणि त्याचबरोबर मला घरामध्ये स्वामी समर्थ करणे शक्य नव्हतेच पण तरीही मी माझ्या रूममध्ये घरातल्या ना चुकून स्वामी सेवा करायचे ठरवले.

पहिल्याच दिवशी स्वामी सेवा करत असताना माझ्यासोबत आणखीन एक वाईट घटना घडली ती म्हणजे जेव्हा मी स्वामींची सेवा करायला बसले आणि पारायण करतच होते तेव्हा माझी मोठी मुलगी माझ्या जवळ आली आणि तिने हे सर्व पाहिले आणि की घरातल्या सर्वांना सांगणार म्हणून तिला मी बोलावून घेतले आणि हे मी संसारा साठीच करत आहे.

आपल्यासाठीच करत आहे असेही सांगितले. त्यावर जे माझ्या मुलीने म्हटले ते ऐकून मला जीव द्यावासा वाटला कारण ती यावर मला म्हणाली की बाबांना तू आवडत नाहीस आणि मलाही तू आवडत नाहीस नाही कशासाठी हे सर्व करत आहे असे माझ्या मुलीने मला म्हटले माझ्या दहा वर्षाच्या मुलीने मला असं बोलल्यानंतर माझं काळीज बंद झाल्या सारखं मला झालं.

माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली त्यानंतर सोडून दिली आणि माझ्या खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतलं दोन दिवस मी कोणाच्या बाहेर पडले नाही दोन दिवस मी जेवणही व्यवस्थित केले नाही आणि तरीही मला कोणी काहीही विचारले नाही आणि आता मी जीव देण्याचा ठरवलं. त्यानंतर पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जे आमची महिला अध्यक्ष होते त्यांना फोन केला आणि त्यांना या प्रकाराबद्दल सांगितले.

तेव्हा त्यांनी आणखीन दोन स्वामी सेवेकर्‍यांनी सोबत माझा परिचय करून दिला आणि त्यांनीही जी सेवा मला प्रदीप दादांनी सांगितली होती तीच सेवा करायला सांगितले आणि त्यामुळे तुमच्या समस्या दूर नक्की होतील असेही सांगितलं त्यानंतर मी थोडा विचार केला आणि स्वामींवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा स्वामींची सेवा करूया असा निर्णय घेतला आणि त्यानंतर मी दररोज सकाळी म्हणजे पहाटेच्या वेळी तीन चार वाजता उठून स्वामींचे पारायण आणि त्या स्तोत्राचा जप 51 वेळा करायला सुरुवात केली.

अशा पद्धतीने मी तीन वेळा पारायण पूर्ण केल. आणि जेव्हा माझं तिसरे पारायण संपत आलं तेव्हा माझ्या जीवनामध्ये चमत्कारच घडला कारण त्या दिवशी माझ्या महिलेकडून आपली फसवणूक होत आहे असं कळून आलं आणि त्या महिलेने अनेक जणांचे संसार उध्वस्त केले आहेत आणि ती माझाही संसार उध्वस्त करायला निघाली होती याची त्यांना जाणीव झाली.

जेव्हा मी पाचवे स्वामी समर्थांचे पारायण पूर्ण केले तेव्हा ते माझ्याजवळ आले आणि त्यांना त्यांची चूक कळाली त्यांनी माझे माफी मागितली आणि इथून पुढे असं काही करणार नाही असं त्यांनी मला वचन दिल त्यानंतर पुन्हा एकदा माझा संसार सुखाचा सुरू झाला आणि थोड्या दिवसांनी सासरची सर्वच माणसं माझ्यासोबत व्यवस्थितपणे वागू लागली तर अशा पद्धतीने स्वामींच्या एका सेवेमुळे माझा उध्वस्त झालेला संसार मला परत मिळाला. श्री स्वामी समर्थ!

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे सादर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Comment