स्वामींची शक्ती बघायची असेल तर.. एकदा ही सोपी सेवा करून बघा कोणतीही इच्छा लगेचच पूर्ण होणार.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, स्वामींची शक्ती आहे. स्वामींची सेवा केल्यावर त्याचा अनुभव आपल्याला मिळत असतो. परंतु ही सेवा करत असताना ती श्रद्धापूर्वक व मनोभावाने स्वामींवर विश्वास ठेवून करायला हवी. त्यामुळे त्याचा त्या शक्तीचा अनुभव आपल्याला नक्कीच येतो. स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम उभे असतात. फक्त स्वामींवर ती आपला दृढ विश्वास असायला हवा.

जर तुम्हालाही स्वामींचे शक्ती बघायचे असेल तर, हि एक सेवा नक्की करून बघा. तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना स्वामी पूर्ण करतील. तुमच्या घरात सुख, शांती येईल. फक्त ही सेवा तुम्हाला सलग तीन महिने करायचे आहे. ही सेवा करत असताना तुम्हाला “श्री स्वामी समर्थ” या मंत्राचा जप 11 माळी रोज करायचा आहे. त्याच बरोबर हा मंत्र झाल्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय रोज वाचायचे आहेत.

यांचे पारायण करायचे आहे. या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. रोज तीन तीन याप्रमाणे वाचत गेला तर ते सात दिवसात पूर्ण होतील. नंतर परत पहिल्या पासून याचे वाचन करायचे आहे. अशा प्रकारे तीन महिने हा उपाय रोज करायचा आहे. ही सेवा तुम्हाला तीन महिन्यात न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी करावा.

तीन महिन्याच्या आत किंवा तीन महिन्यानंतर स्वामींची कृपा किंवा स्वामींची शक्तीची प्रचीती तुम्हाला नक्कीच जाणवेल. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. स्वामी वरती तुमचा विश्वास दूर होईल. फक्त हा उपाय किंवा हा सेवा करत असताना तुम्ही संपूर्ण मनोभावे व श्रद्धेने सेवा करा. त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं रॉयल कारभार हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment