Sunday, December 3, 2023
Homeअध्यात्मस्वामींच्या कडे काय मागावे : कसे व कोणत्या वेळी मागावे..??

स्वामींच्या कडे काय मागावे : कसे व कोणत्या वेळी मागावे..??

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, आपण स्वामींकडून, स्वामी महाराजां कडून काय मागावे आणि ते कसे मागावे त्याचप्रमाणे मागितलेले खरंच मिळते का.. तर हो मित्रांनो तुम्ही जे पण काही मागाल ते लवकरात लवकरच तुम्हाला मिळेल

फक्त तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल आणि या प्रकारे स्वामींकडून मागावे लागेल आणि या गोष्टी मागाव या लागतील तरच मिळेल मित्रांनो स्वामींकडून काय मागतो कसे मागतो हे खूप महत्त्वाचे आहे नाहीतर तुम्ही स्वामींकडून बंगला गाडी पैसा मागाल ते तर आपल्याला मेहनत करूनच आपल्याला मिळेल

मग स्वामींकडून काय मागावे मित्रांनो स्वामींकडून तुम्हाला काही मागायचे असेल तर तुम्ही काम करा आणि या प्रकारे तुम्ही स्वामींकडून या या गोष्टी मागा सगळ्यात आधी आपण स्वामींना नमस्कार करावा स्वामींचे केंद्रात जाणे जमत असेल तर तिथे जावे किंवा घरीच स्वामींचा फोटो मूर्ती असेल

त्या मूर्तीसमोर फोटो समोर बसावे हात जोडून नमस्कार करावा आणि मग स्वामींकडून मागावर आता स्वामींकडून काय मागावं मित्रांनो अगरबत्ती दिवा लावून हात जोडून तुम्ही स्वामींकडून मागाव सुख परिवाराला मिळणारे सुख परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद समाधान जेही दिलेला आहे

तुमच्याकडे आहे त्यामध्ये आपल्याला समाधान वाटेल ते समाधान हव घरी आल्यावर घरात शांतता हवी घरातले परिवाराच्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद हवा आपल्या सगळ्यांच्या आरोग्य चांगले राहावे‌ हे तुम्ही मागू शकतात सुख मागू शकतात

समृद्धी मागू शकतात आणि हे स्वामी देतातच फक्त आपण विश्वासाने मनोभावाने प्रत्येक गोष्ट मागायची तुम्ही पैसा गाडी बंगला हे मागू नका हे कधीच तुम्हाला मिळणार नाही पण तुम्ही सुख मागाल तर ते मिळेल तुम्ही शांत का मागाल तर मिळेल आनंद मागाल तर मिळेल

जर आरोग्य मागाल तर आरोग्य मिळेल तर तुम्ही या गोष्टी मागा त्या गोष्टी नक्की देतील जर आपल्याकडे सुख आहे समाधान आहे शांतता आहे आनंद आहे तर पैसा बंगला गाडी आपण कमवून घेऊ पण जर आपल्याला सुखच नाही

शांतता नाही आनंद नाही आपले आरोग्य ठीक नाही तर आपण ते कसं कमवणार आणि कमावलं तर आपण सुखी कसे राहू शकणार म्हणून सुख समाधान शांतता आनंद‌ आणि आरोग्य मागा नक्की तुम्हाला ते ते सर्वच स्वामी देतील.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स