स्वामींच्या मठामध्ये घरात पिरॅमिड ठेवण्यासाठी का सांगितले जाते..?? कोणती दैवी शक्ती कार्य करते यामागे..??

नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या पिरॅमिडच्या सं बं धि त संकल्पने बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या पिरॅमिडचे लाभ ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित होणार आहात. या पिरॅमिडच्या लाभाचे महत्व वास्तुशास्त्रात देखील सांगितलेले आहेत.

तसं तर पुरातन काळापासून पिरॅमिड हा सकारात्मक उर्जेचा स्रोत समजला जातो. यामुळे सकारात्मक उर्जा संतुलित ठेवली जाते आणि पर्यायाने मनातील इच्छित पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होत असतो.

आपण बघतो की काही घरांमध्ये सकारात्मक ऊर्जा नसते. अशा घरात केलळ नकारात्मकता पाहायला मिळते. परिणामी अशा परिवारातील सदस्यांची मतं वेगवेगळी असतात.

त्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद होत तयार होत असतात. अशावेळेस यामागे कारण असते ते म्हणजे वास्तू दोष. आणि अशा घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची निर्णय क्षमता देखील इतरांच्या तुलनेत फारच कमी असते.

यासाठी घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी, ऊर्जा सकारात्मक राहण्यासाठी विविध वास्तू उपाय करणे गरजेचे अतिशय आहे. अशा घरांमध्ये योग्य वास्तुशास्त्रज्ञांच्या मदतीने पिरॅमिडची रचना करून घ्यावी.

तसेच विद्यार्थ्यांकरिता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी घरात उत्तर दिशेला बसून अभ्यास करायला हवा. असे केल्याने विद्यार्थ्यांची प्रगती होत असते. तसेच त्यांच्या बौद्धिक पातळीत कमालीची वाढ होते.

तसेच विद्यार्थ्यांनी डोक्यावर पिरॅमिड ठेवून जर अभ्यास केला तर त्यांची एकाग्रता वाढते, आणि अध्ययन करीत असलेल्या विषयांचं अवलोकन लवकरात लवकर पूर्ण होते. आणि अशा मुलांना यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही.

मित्रांनो या पिरॅमिड मध्ये एवढी शक्ती असते की त्याच्या वापरामुळे अनेक व्यक्तींचे आजार देखील बरे झालेले आहेत. जर कुणाचं डोकं दुखत असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर देखील पिरॅमिड ठेवू शकतो व यामधील शक्ती आपले डोकेदुखी देखील चुटकीसरशी बरी करते.

जर कुणाची पाठ दुखत असल्यास पिरॅमिड त्या व्यक्तीच्या पाठीवर ठेवावे, आणि गुडघे दुखत असल्यास गुडघ्यांवर देखील हे पिरॅमिड ठेवून आपण त्या दुखण्यापासून मुक्त होऊ शकतात.

साधारण तीस ते पस्तीस मिनिटात श री रा त एक ऊर्जा निर्माण होत असते, व त्या उर्जेच्या स्त्रोतामुळे आपल्या त्या दुःखाचे निवारण होत असते. त्याचमुळे या पिरॅमिडचा उपयोग आपण योग्य त्या पद्धतीने केल्यास आपण अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकतो.

मित्रांनो या उपायात कोणताही जा दू टो णा नाहीये, किंवा या उपायाला कुणीही अं ध श्र द्धा देखील समजू नये. जसे की ज्ञानेश्वर माऊलींच्या चमत्कारामुळे मुकी भिंतही चालायला लागू शकते. तसेच यातुनही हेच सिद्ध होते की श्रद्धा असली की सर्व काही शक्य असते आणि हे केवळ शास्त्र आहे, जा दू टो णा कदापि नव्हे.

पिरॅमिडचे इतर आश्चर्यजनक फा य दे –

पिरॅमिडच्या चुंबकीय शक्तीनं भा र ले लं पाणी प्याल्यास सांधेदुखी, अंगदुखी, सूज तसंच शा री रि क अवयवांची जुनी दुखणी निवारली जातात.
अ ल्स र, म धु मे ह, अ स्थ मा, द मा तसेच हृ द य वि का र, बु द्धि मां द्य, अ र्धां ग वा त इत्यादी अनेक रो गां चं ही निवारण पिरॅमिडनं भा र ले लं पाणी प्यायल्यानं होतं.

पिरॅमिड इतकं परिणामकारक असतं की ते आपल्यापासून दोन-तीन फुट अंतरावर ठेवलं तरीही त्याच्या प्रभावानं मनातील चिं ता, हुर हुर, भ य, काळजी, गों ध ळ दूर होतो. घरात योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे पिरॅमिड ठेवल्यास भांडणं होत नाहीत.

मोटार सायकल, कार, ट्रकच्या वर आणि समोरच्या बाजूला दोन पिरॅमिड लावले तर अ प घा त होत नाहीत. इंधनाचा वापर कमी प्रमाणात होतो. मशीनवर पिरॅमिड लावल्यानं मशीन बंद पडत नाही.

ति जो री त किंवा पैसे ठेवण्याच्या पेटीत किंवा कपाटात दक्षिणोत्तर पिरॅमिड ठेवल्याने पैशांची आवक वाढते व पैसा स्थिर राहतो. पलंगाखाली 12 इंचाचे 9 पिरॅमिड्स जर ठेवलेत तर शांत झोप लागते. श री रा त ऊर्जा आणि स्फूर्ती वाढते.

ऑ प रे श न ची आवश्यकता असलेले रो ग सुद्धा पिरॅमिडच्या योग्य वापरामुळे संपूर्णपणे बरे होतात. अगदी 10-12 वर्षं जु ना ट रो ग ही बरे होतात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment