स्वयंपाक घरात बनलेल्या शेवटचा भाकरीवर ठेवा ही एक वस्तू, गरीबी कायमची नष्ट होईल.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या घरातील स्वयंपाक घरामध्ये आपण रोज नवनवीन पदार्थ तयार करत असतो. की जेणेकरून आपल्याला ते पदार्थ खायला मिळतील व आपले आरोग्य नीट राहावे. आरोग्य नीट राहिल्यास आपण योग्य ती कामे करून आपली गरिबी नष्ट करू शकतो.म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की, जो उपाय केल्यामुळे आपल्या घरातील गरिबी नष्ट होऊ शकते हा उपाय कसा कधी व कुठे करावा? याची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

स्वयंपाक घरात बनलेल्या शेवटचा भाकरी करुन झाल्यानंतर ठेवा ही एक वस्तू त्यावर नक्कीच आपली गरिबी नष्ट होईल. मित्रांनो आपला तंत्र-मंत्र शास्त्रात व ज्योतिष शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेला आहेत की, त्यांचा वापर करून आपण आपली आर्थिक स्थिती बदलू शकतो. त्यातीलच हा एक उपाय म्हणजे स्वयंपाक घरात जेव्हा केव्हा पण भाकरी करत असतो तेव्हा त्या भाकरी करत असताना झालेली शेवटची भाकरी यावर ही एक वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरातील गरिबी नष्ट होऊ शकते.

ही वस्तू कोणती व ती कशी व कोणत्या पद्धतीने ठेवावी? याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. फार पूर्वी काळापासून ही प्रथा चालू आहे की, आपण घरामध्ये जे काही चपाती किंवा भाकरी करत असतो त्यातील पहिली केलेली भाकरी ही गाईला खाऊ घालावी व शेवटची केलेली भाकरी किंवा चपाती हे कुत्र्याला खाऊ घालावे. त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते व आपल्या घरातील गरिबी दूर होण्यास मदत होते.

घरातील लोकांचे आरोग्य व्यवस्थित राहते. घरांमध्ये कोणत्याही प्रकारचे अशांतता राहत नाही. घरात लक्ष्मी माता टिकून राहते. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्यामुळे आपण घरामध्ये जी काही सकाळी किंवा संध्याकाळी भाकरी करत असतो किंवा चपाती करत असतो ती गायी व कुत्र्याला खाऊ घालने अतिशय महत्वाचे आहे.

जर तुम्हाला सकाळच्या वेळेस शक्य नसेल तर, संध्याकाळच्या वेळेस तरी हा उपाय दररोज करणे अतिशय महत्त्वाचे आहे. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस चपाती किंवा भाकरी केली असेल, त्यातील पहिली चपाती किंवा भाकरी यावर तूप व साखर घालावे व ही भाकरी किंवा चपाती गाईला खाऊ घालावी. जर गाय आपल्या आजूबाजूला नसेल तर, एखाद्या लोखंडाचे पात्र घेऊन त्या पत्रांमध्ये हे चपाती किंवा भाकरी ठेवून घ्या. ठेवून ती जाळावी म्हणजेच अन्नपूर्णा मातेला ते प्रसाद स्वरूपाने दिल्याचे होते.

आणि शेवटची केलेली चपाती किंवा भाकरी त्याचे थोडे बारीक बारीक तुकडे करून त्यामध्ये थोडे दूध शिंपडावे आणि हे कुत्र्याला खाऊ घालावे. कुत्रा रात्रीच्या वेळेस मिळणे शक्य नसेल तर, ते एका डब्यात ठेवून सकाळच्या वेळेस ते कुत्र्याला घालावे. जर कुत्रा नसेल तर प्लेट मध्ये घालून आपल्या घराच्या छतावर ठेवावे. जेणेकरून ते कोणतेही पक्षी किंवा प्राणी खातिल.

अशाप्रकारे हे भाकरीचे उपाय जर आपण केले तर, नक्कीच आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे दारिद्र्याचा राहणार नाही. घरामध्ये शांतता टिकून राहील आणि लक्ष्मी मातेचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल. घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. तुम्ही देखील हा उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला देखील त्याचा फायदा झालेला दिसून येईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!