घराचे स्वयंपाकघर संपूर्ण कुटुंबाचे केंद्रबिंदू असतं. याच ठिकाणी आपण आपल्या आयुष्यातील सर्वात दर्जेदार वेळ आपल्या कुटुंबाला देत असतो. शेवटी, एखादी व्यक्ती इतकी मेहनत का करते, जेणेकरून त्याला दोन वेळा पुरेसे अन्न मिळवं नाही का..?? पण तुम्हाला माहिती असायलाच हवं की कही वास्तु नियम असं म्हणतात की स्वयंपाकघरातल्या या विशिष्ट प्रकारच्या चूका आपण टाळल्या पाहिजेत.
- स्वयंपाकघरशी सं-बंधित सर्वप्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की तेथे तुटलेली भांडी, जनी वस्तू किंवा अडगळीत ठेवण्याजोगी व कचरा असू नये.
- ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्यासाठी उपयोगात येत नाहीत किंवा त्या सदो’ष झाल्या आहेत त्यांना त्वरित किचनच्या बाहेर फेकलं पाहिजेत. एकतर विद्युत उपकरणे जी विनावापराची आहेत हे निश्चित करणे किंवा त्यांना घराबाहेर काढणे चांगले होईल. ही परिस्थिती मुलांच्या कारकीर्दीत किंवा यशामध्ये अडथळा आणते.
- घरातील बाईने कधीही विना अंघोळीचं स्वयंपाकघरात प्रवेश करू नये कारण असे केल्याने कुटुंबात आ’रोग्या बाबत स’मस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
- वास्तुशा’स्त्रानुसार घराचे स्वयंपाकघर आणि स्ना-नगृह कधीही समोरासमोर येऊ नये. जर अशी प-रिस्थिती असेल तर आपण नेहमीच आपल्या बाथरूमचा दरवाजा बंद ठेवावा किंवा स्वयंपाकघरच्या समोर पडद्याचे तात्पुरते पार्टीशन तरी करावे. जर आपण याची काळजी घेतली नाही तर ते नक्कीच घरात अशांततेचे वातावरण निर्माण करू शकते. घराच्या प्रमुखांसाठी ही प-रिस्थिती शुभ ठरत नाही.
- घराच्या मुख्य गेटच्या समोर किंवा उजवीकडे कधी स्वयंपाकघर बनवू नका, या प-रिस्थितीमुळे घरातील लोकांमध्ये सुसंवाद आणि समन्वयाचा अ-भाव निर्माण होण्याची दाट शक्यता असते. तुमच्या मेन गेटजवळ एखादे स्वयंपाकघर असेल तर ते पडद्याने झाकून ठेवा.
टीप : वर दिलेली माहिती धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं-ध श्र-द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै-रसमज करून घेऊ नये.