स्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ एक वस्तु घरात धन धान्याची कमी होणार नाही..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो माता अन्नपूर्णा ही अन्न देवता मानली जाते. जर आपल्यावर माता अन्नपूर्णा ची कृपा दृष्टी असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीच धान्याची कमतरता भासत नाही. आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रगती होत असते व आपले स्वयंपाक घर सुद्धा नेहमी आनंदाने भरलेले असते. याउलट जर आपल्या हातातून स्वयंपाक घरामध्ये काही विशिष्ट चुका होत असतील तर माता अन्नपूर्णा आपल्यावर रागवते आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो.

गरीबी, निर्धनता येते आणि अन्नधान्याची कमतरता राहते. या चुका नेमक्या कोणत्या आहे ज्यांच्यामुळे माता अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होते. आणि मित्रांनो महिलांच्या या चुकीमुळे घरामध्ये आजारपण व गरिबी निर्माण होते. आपल्या स्वयंपाक घरामध्ये अप्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या माता अन्नपूर्णा वास करत असते परंतु आपल्या घरातील महिला स्वयंपाक घरामध्ये आणि चुका करत असतात आणि यामुळे संपूर्ण घराला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.

त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धीही राहत नाही माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा माता हे आपल्यावर नाराज होते आणि म्हणूनच मित्रांनो जर आपल्याकडून ही आपल्या स्वयंपाक घरामध्ये काही चुका होत असतील आणि त्याचबरोबर माता अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता आपल्यावर नाराज असेल तर अशावेळी आपण काय करावे कोणता उपाय करावा याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो आपल्या तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितलेले आहेत की जे करून आपण अन्नपूर्णा मातेला आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेला प्रसन्न करून ठेवू शकतो त्यामध्येच एक अत्यंत प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय करत असताना एक विशिष्ट अशी वस्तू आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये बांधायचे आहे.

आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि त्याचबरोबर माता अन्नपूर्णा देखील आपल्यावर प्रसन्न होईल आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती. मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये कोणतेही उग्रत किंवा पूजाच्या करत असतो आणि त्या पूजेमध्ये थोडेसे तांदूळ किंवा गहू आपण ती पूजा करण्यासाठी वापरत असतो तर मित्रांनो ती पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपण त्या पूजेची सांगता करतो किंवा त्याचे उद्यापन करत असतो.

तर अशावेळी आपण एक गहू किंवा तांदूळ आपल्या धान्याच्या डब्यामध्ये टाकतो किंवा पाण्यामध्ये विसर्जित करतो किंवा गाईला किंवा इतर कोणतेही प्राण्याला आपण ते खाऊ घालतो तर मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्यावेळी मी कोणतीही पूजा किंवा व्रत होईल आणि त्यामध्ये जे तांदूळ किंवा गहू तुम्ही वापरलेले आहे ते इतरत्र कुठेही न ठेवता आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहे.

मित्रांनो ज्यावेळीही तुमच्या घरामध्ये एखादी झोपत किंवा पूजा होईल आणि त्या पूजेचे उद्यापन केल्यानंतर त्यामध्ये असणारे गहू किंवा तांदूळ तुम्हाला या उपायासाठी घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर हे कापड तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरामध्ये कोणत्याही दिशेला वरच्या बाजूला बांधायचे आहे.

अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय जर तुमच्या घरामध्ये कोणत्याही दिवशी केला तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर माता अन्नपूर्णा सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्यांच्या कृपेमुळे तुमच्या घरामध्ये कोणतीही वस्तू अन्नधान्य कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment