तब्बल 30 वर्षांनी ‘या’ 4 राशींच्या कुंडलीत बनतोय मोठा राजयोग.. चिक्कार पैसा कमावणार..

शनी- शुक्र एकत्र बक्कळ धनलाभासह देतील श्रीमंती.. 2023 वर्षाच्या सुरुवातीलाच 17 जानेवारीला 30 वर्षातील शनीचे सर्वात मोठे गोचर झाले आहे. यामुळे 4 राशींना मिळत आहेत भाग्योदयाचे योग.. चला तर मग पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी..

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करतात ज्यामुळे शुभ- अशुभ योग तयार होत असतात. या योगांचा प्रभाव सर्व राशीवर त्या राशीतील ग्रहांच्या स्थितीनुसार दिसून येतो. अशातच जेव्हा मोठे ग्रह जसे की शनी, मंगळ, बुध, गुरु, शुक्र जेव्हा आपले स्थान बदलतात, इतर ग्रहांसह युती बनवतात तेव्हा त्याचा प्रभाव अधिक प्रभावशालीपणे दिसून येतो.

2023 वर्षाच्या सुरुवातीलाच 17 मार्च ला 30 वर्षातील शनीचे सर्वात मोठे गोचर झाले आहे. शनीने स्वराशीचा म्हणजेच कुंभमध्ये प्रवेश घेतला आहे. तर 15 मार्च ला शुक्र मीन राशीत प्रवेश घेणार आहे.

यामुळे 4 राशींना भाग्योदयाचे योग आहेत. या 4 राशीच्या व्यक्तींच्या गोचर कुंडलीत राजयोग तयात होत असून यामुळे येत्या काळात प्रचंड धनलाभाची संधी मिळणार आहे.

वृषभ रास – वृषभ राशीसाठी शनी- शुक्र युतीचा राज्यतोग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. 15 मार्च ला शुक्र ग्रह उच्च स्थानी असल्याने शनीसह युती करून केंद्र ट्रेन राजयोग साकारणार आहेत.

याशिवाय शश महापुरुष राजयोग सुद्धा तयार होत आहे. यामुळे आपल्याला कामाचं ठिकाणी प्रगतीचे व पगारवाढीचे योग आहेत. आपल्याला जुन्या शेअर मार्केट गुंतवणुकीतून लाभाचे योग आहेत.

याकाळात नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना उत्तम संधी चालून येणार आहे.

मिथुन रास – मिथुन राशीत राजयोग बनल्याने आपल्याला येत्या काळात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. 15 मार्च ला शनी व शुक्र एकत्र मेळाव्या राजयोग साकारत आहेत. तसेच या राशीत हंस महापुरुष राजयोग सुद्धा तयार होत आहे.

शुक्र आपल्या राशीच्या उच्च स्थानी असल्याने आपल्याला व्यवसायात धनलाभाची संधी आहे. तुम्हाला प्रवासाचे योग आहेत. नोकरीच्या निमित्ताने आपल्याला घरापासून लांब राहावे लागू शकते.

तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर आपल्याला येत्या काळात यशप्राप्तीचे योग आहेत. आपल्याला सुरु केलेल्या प्रत्येक कामात यशाची संधी आहे.

कन्या रास – कन्या राशीच्या मंडळींना करिअरमध्ये प्रगतीचे व धनलाभाचे योग आहेत. कोर्टाच्या खटल्यांमध्ये तुमच्या बाजूने निर्णय लागू शकतो तसेच तुमच्यावरील कर्ज कमी होण्यासही मदत होऊ शकते.

15 मार्च ला तयार होणाऱ्या मालव्य राजयोगाने आपल्याला प्रगतीसाठी मोठी पाऊले उचलता येतील. हंस राजयोग बनल्याने आपल्याला गुंतवणुकीतून लाभाची संधी आहे.

व्यवसायात एखादी मोठी डील पूर्ण होऊ शकते. तुम्हाला नवीन ग्राहक व मिळकतीचे स्रोत लाभू शकतात.

तूळ रास – तूळ राशीसाठी हा राजयोग वरदान सिद्ध होऊ शकतो. शनिदेव आपल्या गोचर कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहेत. शनीची दृष्टी आपल्या राशीतील धन स्थानी असणार आहे.

यामुळे नोकरदार मंडळींना पगारवाढ लाभण्याची शक्यता आहे. आपल्याला अडकून पडलेले पैसे परत मिळण्याची संधी आहे. कामात इच्छापूर्ती होऊ शकते.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment