Taking Bath Importance या दिशेला तोंड करुन स्नान करत असाल तर तुमचं आयुष्य होणार कमी.. जाणून घ्या स्नान करण्याचे नियम.!!

Taking Bath Importance या दिशेला तोंड करुन स्नान करत असाल तर तुमचं आयुष्य होणार कमी.. जाणून घ्या स्नान करण्याचे नियम.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. मित्रांनो, आपण कोणत्याही दिशेला स्नान करत असतो. (Taking Bath Importance) हे आपल्याला माहीत नसते की कोणत्या दिशेला स्नान केल्याने आपलेच आयुष्य कमी होत असते. तुम्ही आंघोळ करण्याच्या आधी तेल लावू नका. आंघोळ केल्यानंतर तेल लावायचे नाही व तुम्ही स्मशानभूमीतून आल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे. जोपर्यंत कोणतीही व्यक्ती स्नान करत नाही. तोपर्यंत ती व्यक्ती चंडाल असे म्हटले जाते.

त्याचप्रमाणे तुम्ही स्नान करत असताना पूर्व दिशेला व उत्तर दोन्ही दिशेला तुम्ही दाढी हजामत करणाऱ्या व्यक्तीने स्नान केल्याने नक्कीच तुमचे आयुष्य वाढते. (Taking Bath Importance) काही व्यक्तींना अशी सवय असते की, दाढी हजामत केल्यानंतर स्नान करत नाही. प्रत्येक पुरुषांनी दाढी हजामत केल्यानंतर स्नान करायचे आहे.

आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितले गेले आहे की, संसारिक पुरुषाने किंवा लग्न झालेले आहे त्या व्यक्तीने रोज न चुकता दोन्हीही वेळ (Taking Bath Importance) अंघोळ करायची आहे म्हणजे सूर्योदयापूर्वी व सूर्यास्ता वेळी स्नान करायचे आहे.

हे सुद्धा पहा : Mars And Sun Combination Leo formed Budhaditya and Vashi Rajyog 18 ऑगस्टपासून या 6 राशी होणार मालामाल.. 2 मोठ्या राजयोगांमुळे होणार धनवर्षाव..

तुम्ही स्नान करत असताना तुमचे तोंड दक्षिण दिशेला तोंड करून बसायचे नाही. जर बसला तर नक्कीच तुमचे आयुष्य कमी होईल व कोणत्याच कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार नाही. (Taking Bath Importance) प्रत्येक कामामध्ये अडी अडचणी येत राहील व प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त होणार नाही.

मित्रांनो एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर आपण स्मशानभूमी मध्ये जातो आणि गंगेच्या नदीपात्रामध्ये स्नान करतो. पण मित्रांनो जर तुम्हाला गंगेच्या नदीपात्रामध्ये स्नान करता आले नाही. (Taking Bath Importance) तरी तुम्ही घरी स्नान करत असताना गंगेचे स्मरण करायचे आहे. डोक्यावरून आंघोळ करायचे आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!