रडायचे दिवस संपले… गुरुवार मध्यरात्रीपासून या राशींचा भाग्योदय होणार… स्वामींच्या कृपेने मिळणार चिक्कार पैसा…

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.! आपण अनेकदा म्हणतो की, जोपर्यंत शुभ योग एकत्र येत नाहीत. तोपर्यंत आपल्या जी’वनात शुभ घटना घडत नाहीत आणि जेव्हा हे शुभ योग एकत्र येतात. तेव्हा आपल्या आ’युष्यात भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. ग्र’ह-नक्षत्रांच्या अनुकूलते सोबतच दै’वी शक्तीची कृपाही जी’वनात यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. जेव्हा आपल्याला ग्रह नक्षत्राची साथ आणि देवतांची कृपा प्राप्त होते. तेव्हा शुभकार्याची सुरूवात व्हायला वेळ लागत नाही.

आज गुरुवारी मध्यरात्री पासून या भाग्यशाली राशींच्य जी’वनात असाच शुभ काळ येणार आहे. या राशीच्या लोकांच्या जी’वनात आत्तापर्यंत आलेल्या वाईट आणि नकारात्मक परिस्थिती आता इथून पुढे बदलणार आहेत. आणि आता या राशीच्या आ’युष्यात सकारात्मक काळ सुरू होणार आहे. आम्ही ज्या राशींविषयी सांगत आहोत, त्या राशी पुढीलप्रमाणे आहेत.

मेष रास ♈ – मेष राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल. यासोबतच त्यांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होणार आहे. आणि तुम्हाला अनावश्यक खर्चात क’पात करावी लागेल. घरात धा’र्मिक कार्ये होतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

तुमच्यासाठी पैशाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक जी’वन खूप आनंदी असेल. नोकरीत प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. मित्रांच्या मदतीने कोणतेही रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. लाभ होण्याची शक्यता आहे.

या महिन्यात तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. त्या व्यवसायातून अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

कर्क रास – या राशीच्या लोकांसाठी या काळात व्यवसाय सुरू करणे, खूप फाय’देशीर ठरू शकते. हा काळ तुमच्यासाठी आनंददायी असेल. कुटुंबातील काही शुभ कार्यात व्यस्त राहाल. नोकरदार लोकांना उच्च पद मिळू शकते. यामुळे तुमचा आनंद आणि समृद्धी वाढेल. तुमच्या कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील.

तुम्ही नवीन योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार कराल आणि तुम्हाला त्याचे फा’यदेही मिळू शकतात. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल.

वृश्चिक रास – हा काळ तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. तुमचा आळस सोडून तुम्ही सक्रिय व्हाल आणि तुमची रखडलेली कामे सहज पूर्ण कराल, तुमच्या मुलांची करिअरची चिंता संपेल, कारण त्यांना चांगली नोकरी मिळेल. तुम्ही कोणत्याही सा’माजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल, ज्याचा तुम्हाला नक्कीच फा’यदा होईल.

तुम्ही तुमच्या काही मान’सिक सम’स्या, तुमच्या पालकां सोबत शे’अर कराल, ज्यामुळे तुमचा मान’सिक भारही कमी होईल.

सिंह ? रास – तुमच्या घरात काही शुभ आणि धा’र्मिक कार्यक्रम घडू शकतात, ज्यामध्ये तुम्ही व्यस्त असाल आणि कुटुंबातील सदस्यांची ये-जा सुरूच राहील. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल, परंतु व्यस्ततेमुळे तुम्ही तुमच्या काही नवीन योजनांकडे लक्ष देऊ शकणार नाही.

व्यवसायात अधिक लाभ होईल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होईल.

कुंभ रास ♒ – ग्रहांच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांसाठी यशाचे नवीन मार्ग खुले होतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठीही हा कालावधी तुमच्यासाठी चांगला राहील. या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराकडून आनंद मिळू शकतो.

जे विद्यार्थी सर’कारी नोकरीची तयारी करत आहेत. त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. परदेश प्रवास होईल.

मीन रास – हा काळ तुमच्यासाठी भाग्याच्या दृष्टीकोनातून चांगला राहील आणि रा’जकारणात काम करणाऱ्या लोकांची प्रतिष्ठाही वाढेल. सासरच्या बाजूने आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थी गुरुभक्ती आणि भक्तीत त’ल्लीन झालेले दिसतील.

तुमची कोणतीही दीर्घकाळ चाललेली व्यावसायिक स’मस्या संपु’ष्टात येईल, नोकरी बदलू इच्छिणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. आणि पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळतील. कुटुंबातील वा’द संपुष्टात येईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Comment