या मराठी अभिनेत्रीने शेअर केले आजपर्यंतचे खूपच हॉट फोटो… चाहत्यांनी केलाय कमेंट्स चा वर्षाव..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… अलीकडच्या काळात मराठी अभिनेत्री देखील आपला ग्लॅमरस आणि हॉट लूक दाखवत चाहत्यांना हैराण करत आहेत. केवळ सिनेमात झळकणाऱ्या अभिनेत्रीच नाही तर मालिकांत काम करणाऱ्या अभिनेत्री देखील हल्ली प्रचंड ग्लॅमरस अशा राहतात.

मालिकांमध्ये भरजरी साड्या, दागिने आणि सोज्वळ लूकमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात तेवढ्याच जास्त बोल्ड आणि बिनधास्त असतात. अशा अभिनेत्रींचे बोल्ड लूकमधील फोटोज जेव्हा समोर येतात, तेव्हा चाहत्यांना सुखद धक्का बसतो. प्रसंगी बघता या अभिनेत्रीना अशा लूकमध्ये बघण्याची सवय नसते.

आणि अचानक जेव्हा या अभिनेत्री आपला ग्लॅमरस अवतार दाखवतात तेव्हा चाहते अक्षरशः घायाळच होतात. सोशल मीडियावर देखील या अभिनेत्रींची चर्चा बघायला मिळते. सध्या अशाच एका अभिनेत्री जोरदार चर्चा रंगवली आहे. छोट्या पडद्यावर साधी-भोळी ‘रिक्षावाली’ साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे.

आपल्या नवीन फोटोजने तिने सगळीकडेच चर्चा रंगवली आहे. कलर्स मराठी वरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगिताने रिक्षावालीची भूमिका साकारली आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची आवडती बनली. यातील मल्हार आणि अंतराची जोडी प्रेक्षकांच्या आवडची ठरत आहे.

अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण या दोन नविन चेहऱ्यांना प्रेक्षक भरभरून प्रेम दिल. खास करून अभिनेत्री योगिता आता सगळ्यांची लाडकी बनली आहे. 27 मार्च 1994 रोजी अभिनेत्री योगिता चव्हाण हिचा जन्म मुंबई मध्ये झाला.

तिचं शालेय शिक्षण S.B.M पडवळ विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल ठाणे मधुन पुर्ण झालय तर तिने तिचं B.Com च शिक्षण SK सोमईया कॉलेज मधुन पुर्ण केलय. योगिताने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी तिने मॉडेलिंग मध्ये देखील आपलं नशीब आजमावले.

2016 मध्ये योगिताने श्रावण क्वीनचे विजेतेपद देखील पटकवले होते. जाडू बाई जोरात, बापमाणुस, नवरी मिळे नवऱ्याला यांसारख्या मराठी मालिकांमध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर ‘भाकरवाडी’ सारख्या हिंदी मालिकेत देखील तिने काम केलय. 2018 मध्ये तिने गावठी या चित्रपटात गौरी हे मुख्य भूमिका असलेले पात्र साकारले होते.

आणि आता आपण अभिनेत्री योगिता चव्हाणला अंतराची भूमिका साकारताना पाहत आहोत. स्वतः मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे योगिताला फॅशन खूप उत्तम प्रकारे समजते. आता तिने आपले असेच खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. हिरव्या रंगच्या वन शोल्डर ड्रेसमध्ये योगिता खूपच ग्लॅमरस अशी दिसत आहे.

मेसी हेअर बन आणि गडद मरुन रंगाची लिपस्टिक सोबतीला खड्यांचे सुंदर कानातले यामुळे योगिता खूपच आकर्षक दिसत आहे. अनेकांना तिची ही स्टाईल खूप आवडली आहे. चाहत्यांनी या फोटोवर भरभरून लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Leave a Comment