उद्या रात्री 70 वर्षांनंतर दिसणार माघ पौर्णिमेचा चंद्र.. या राशींचे नशीब घोड्याच्या वेगाने धावणार..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. माघ महिन्यात येणारी कुलधर्म पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व आहे. धार्मिकदृष्ट्या पौर्णिमा तिथी विशेष महत्वपूर्ण मानली जाते.

पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी देवलोकातून देवगण पृथ्वीवर येतात. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दानधर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. माघी पौर्णिमेला त्रिवेणी संगमावर स्नान करून दान धर्म आणि होम हवन करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

पौर्णिमेच्या दिवशी व्रत उपवास करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण 16 कलांनी युक्त असतो. मान्यता आहे कि या दिवशी उपवास केल्याने कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती मजबूत बनते. मानसिक ताणतणाव, काळजी, चिंता मिटते.

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा करणे शुभ फलदायी मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक क्षमतेमध्ये सुधारणा घडून येते. माघी पौर्णिमेचे अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशींवर दिसून येणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल यांचे भाग्य..

जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. उद्योग व्यवसायानिमित्त काही प्रवासही घडू शकतात. व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी वेळोवेळी दूर होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी शुभ असणार आहे.

जर व्यापार करार काही काळ अडकले असतील तर या महिन्यात ते निश्चित केले जातील. तुमच्या कामामुळे सर्वजण प्रभावित होतील आणि तुम्ही समाजात नवीन मित्रही बनवाल. उत्पन्न सामान्य असेल पण बचत जास्त होईल. व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहे. प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात आनंदाचे नवरंग भरणार आहेत. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आता तुमच्या जीवनातील दुःख आणि दुःखाचा अंधकार दूर होणार आहे.

दुःख आणि घडीचा काळात समाप्त होणार आहे. उद्योग-व्यापारात आता आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. मित्रांनो माघ शुक्ल पक्ष पुनर्वसू नक्षत्र दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजून 31 मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार.

5 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजून 58 मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होणारं आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींचा भाग्योदय घडवून आणणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, मिथुन, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment