Tuesday, February 27, 2024
Homeवास्तूशास्त्र आणि वास्तू दोषतुमच्या घराच्या आसपास तर नाहीत ना ही झाडे..?? असतील तर होऊन जा...

तुमच्या घराच्या आसपास तर नाहीत ना ही झाडे..?? असतील तर होऊन जा सा’वधान..!!!

केवळ वास्तुशा’स्त्रातच नव्हे तर हिं’दू ध’र्मातील अनेक शा’स्त्र आणि पुराणांमध्येही वृक्ष आणि वनस्पतींना अधिक महत्त्व आहे. धा’र्मिक दृष्टिकोनातून प्रत्येक प्रकारच्या झाडाचे स्वतःचे एक वेगळे महत्त्वं आहे. होय, आपण अगदी बरोबर अंदाज लावत आहात.

आम्ही आपल्याला आज वृक्ष आणि वनस्पतींशी संं’बंधित अशी काही माहिती देणार आहोत. जी यापूर्वी तुम्ही कधीही ऐकली नसेल. वास्तु शा’स्त्रात अशा बर्‍याच प्रकारच्या झाडांविषयी आणि वनस्पतींविषयीही सांगितले गेले आहे.

जे की घराच्या आसपास जरी लावलेली असल्यामुळे आपल्या जीवनातील न’कारात्मकता समूळ न’ष्ट होते तर त्यांच्या अस्तित्वाने आपल्या आयुष्यात आनंद द्विगुणित होतो तसेच सौभाग्यही वाढते.

याउलट, अशी अनेक झाडे आहेत जी घराच्या आजूबाजूला लावलेली असल्यास सकारात्मकता घर सोडण्यास सुरवात करते आणि न’कारात्मकता घरात प्रवेश करण्यास सुरवात करते. म्हणून, प्रत्येकासाठी हे जाणून घेणे अधिक महत्वाचे आहे.

की घरात किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरात कोणती झाडे आणि वनस्पती लावाव्यात. आणि हे प्रत्येकाला माहित असले पाहिजे. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही वनस्पतींबद्दल सांगणार आहोत, ज्या घरात असल्यामुळे तुमच्या आयुष्यावर त्यांचे वा’ईट प’रिणाम होऊ शकतात.

चिंचेचं झाड –
काही लोक कोणत्याही अर्धवट माहितीच्या आधारे नकळत घरात चिंचेच्या झाडाची लागवड करतात, जे की वास्तुशा’स्त्रानुसार शुभ मानले जात नाही. उलट असे म्हणतात की ते केवळ घरातच नव्हे तर घराभोवती देखील असणे अ’शुभ आहे.

ज्या लोकांना घराजवळ चिंचेचे झाड असते त्यांना आपल्या आयुष्यात विविध स’मस्यांचा सामना करावा लागतो. जसे कुटुंबातील सदस्यांना विविध प्रकारचे आ’जार, घराच्या प्रमुखांसह इतर लोकांच्या व्यवसायात कोणतीही प्रगती होत नाही, घरात सतत भांडणं इत्यादी…

खजूर –
वास्तु तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की कोणत्याही व्यक्तीने आपल्या घराच्या आजूबाजूला खजुराच्या झाडाची लागवड करू नये. बहुतेक वेळा असे दिसते की ज्यांच्या घरात मोठी बाग किंवा प्रशस्त लॉन असते, त्या घरात ते आवार्जून खजूराचं झाड लावतात.

परंतु बहुतेक लोकांना हे ठाऊक नसते की हे खजूराचे झाड लावल्याने बरेच अनावश्यक ख’र्च आपण ओढून घेत असतो, तसेच विनाकारण पै’से ख’र्च करण्यास सुरवात होते. म्हणजेच प’रिणामी घरात येणाऱ्या पै’शांची आवकही कमी होत जाते. आणि येणारा पै’सासुद्धा टिकू शकत नाही.

बोराचे झाड –
वास्तु शा’स्त्र सांगते की घरात किंवा घराभोवती बोरीचे झाड असणे अ’शुभ आहे. असे म्हणतात की या सर्व वनस्पतींपैकी, या वनस्पतीचा सर्वात न’कारात्मक प्र’भाव पडतो तो बोरीच्या झाडाचा मानला जातो. तर ही वनस्पती आपल्या घराशेजारी लावलेली असल्यास ती त्वरित काढून टाकली पाहिजे, अन्यथा तुमच्या घरात दारिद्र्य यायला वेळ लागणार नाही.

टिप- इथे कोणत्याही प्रकारची अं’ध श्र’द्धा पसरवणे हा आमच्या पेज चा हेतू मुळीच नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आम्ही आपल्या पर्यंत पोहचवतो आमचं पेज कोणत्याही प्रकारच्या अं’ध श्र’द्धेला खतपाणी घालत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स