तुमच्या घरात ठेवलेल्या या 3 वस्तू करतात.. वास्तुदोष दूर.!!

.

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो.. घरांत वास्तुदोष असल्यास, घराची प्रगती होत नाही तसेच घरात सतत काही ना काही तरी अस्वस्थता जाणवते. आपल्याच घरात आल्यानंतर आरामदायी वातावरण व्हायला हवा, मात्र तस न जाणवता काहीतरी अस्वस्थता अशांती असल्याचं जाणवतं, हा वास्तुदोष आहे. कदाचित घराचं बांधकाम करताना काही चुका झाल्या असतील किंवा बांधकाम झाल्यानंतर घरांमध्ये अशा काही वस्तू आणून ठेवलेले आहेत की त्यातून बाहेर पडणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात दोष उत्पन्न करते, यालाच आपण वास्तुदोष कसा म्हणतो.

वास्तुदोष यांच्या प्रभावी घरात लोक आजारी पडतात. किरकोळ कारणावरून मोठमोठी भांडणे होतात आणि परिणामी घरात नेहमी शांतता नांदते आणि मग अशा घरात लक्ष्मी सुद्धा राहणं पसंत करीत नाही. मग अशा कोणत्या वस्तू आहेत असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे आपण आपल्या वास्तुमधील हे दोष दूर करू शकतो. तर त्यातील तीन अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू आज आपण पाहणार आहोत. या वस्तूंचा वापर जर आपण आपल्या घरामध्ये सुरू केलेल्या वस्तू जर आपल्या घरात आपण ठेवल्या तर या वास्तू दोषांपासून आपल्याला बर्‍याच अंशी मुक्ती मिळेल.

यातील पहिलीची वस्तू म्हणजे कापूर होय. अनेक प्रकारच्या होम-हवन, यज्ञमध्ये या कापराचा वापर अगदी सर्रास केला जातो. आपण जेव्हा आपल्या देव घरामध्ये आपल्या देवी;देवतांची आरती करतात देवाच्या आरतीमध्ये या कापराचा वापर आपण आवर्जून करा. या वापरामुळे आपल्या घरातलं वातावरणही शुद्ध व पवित्र बनतं. सोबतच या कापरामध्ये आपण 3-4 लवंगा जर जाळल्या आणि संपूर्ण घरामध्ये हा धूर पसरवला तर त्यामुळेसुद्धा घरातील वास्तुदोष पर्याय संशय निघून जातात व त्यांचा चांगला अनुभव येतो.

दुसरी गोष्ट म्हणजे सुपारी होय. तुम्हाला माहीत असेल की पूजेमध्ये आपण सुपारीला गणपतीचे स्वरूप आणतो. गणपती म्हणून स्थापना करून तिची पूजा करतो. तर सुपारीही पूजा आहे आणि तुमचा सतत या वास्तूत दोषांमुळे कुणी ना कुणी आजारी पडत असेल आजारपण आहे, तर अशा वेळी आपण या सुपारीचा वापर आपल्या घरामध्ये करू शकतात.

मात्र या ठिकाणी काळजी देवाला ही सुपारी नैवेद्य म्हणून अर्पण करताना ती नेहमीच साबूत म्हणजेच अखंड असावी. फोडलेली सुपारी आपण देवांसाठी वापरू नये. खरतर सुपारीच नव्हे तर कोणतीही फळे कापून ही देवाला पण कधीच अर्पण करता कामा नये. नारळ मात्र याला अपवाद आहे. जेव्हा आपण भोलेनाथा महादेवांना नारळ अर्पण करतो, तेव्हा तो साबूत म्हणजे न फोडता अर्पण करावा लागतो. मात्र देवीला अर्पण करताना तो फोडून आणि त्यातील पाणी हे देवीच्या चरणी वाहूनच आपण तो देवीला अर्पण करायला हवा.

याचबरोबर, आपली भावना आपला देवाप्रती असला विश्वास आणि श्रद्धा ही फार महत्वाची असते. तर संपूर्ण स्वरूपामध्ये अर्पण करायचा आहे. देवाला नैवेद्य अर्पण केल्यास, तर त्यामुळे घरामध्ये शांतता निर्माण होते. घरामध्ये शांती येते सत्य समर्पणाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. आपलं मन आपल्याला मानसिक शांती लागते. हे दोन वस्तू सांगितले की जे वास्तुदोष नष्ट करतात कापूर आणि सुपारी होय.

तिसरी गोष्ट म्हणजे, कलावा होय. आपल्या हातामध्ये आपण जो लाल-पिवळ्या रंगाचा धागा बांधतो, हा कलावा सुद्धा सातत्याने आपल्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या आपल्या घरामध्ये ठेवत चला. अत्यंत आश्चर्यकारक अशा प्रकारचे परिणाम यांनी प्राप्त होतात आणि घरातून वास्तु दोष निघून जातात आणि हो जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा एखाद्या मंत्राचा जप किंवा विष्णुसहस्रनाम असेल, श्रीसूक्त असेल असे वेगवेगळे पाठ करणं, यज्ञ करणं आवश्यक आहे.

याचबरोबर, गोरगरिबांना दानधर्म करणे या गोष्टी जर आपण सातत्याने करत राहिला तर वास्तूमध्ये कोणत्याही स्वरूपाचे वास्तुदोष हे शिल्लक राहणार नाहीत. आपलं घर हे नेहमीच सुखी समृद्ध राहील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment