तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर खरं प्रेम आहे का.? बघा खऱ्या प्रेमाचे चार पुरावे..!!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. प्रेम, आकर्षण आणि वेड अशा तीन वेगवेगळ्या टप्प्यात प्रेमाची भावना असते. आजकाल तरूणांना सार्‍याच गोष्टीची घाई असते. त्यामुळे जितक्या झटपट प्रेम होतं त्याहूनही जास्त लवकर ब्रेकअप्स होतात. अशी टीका केली जाते. पण आज खरंच नात्याला लेबल लावण्यापूर्वी दोघांचं एकत्र येणं हे प्रेम असतं की आकर्षण याचा विचार केला जात नाही. मग पहा यामध्ये नेमका फरक तो कोणता असतो?

आजच्या काळात कोण आपल्यासोबत प्रामाणिक आहे आणि कोण खूप खोटे बोलत आहे. कारण आजकाल लोकं अगदी सहजपणे खोटं बोलत आहेत. त्यामुळे तुम्हाला समजतच नाही की, हे खरं बोलत आहेत की खोटं. लग्न करण्याचं वचन देणं आणि प्रेमाबदल मोठमोठ्या गोष्टी करणं खूप सोपे आहे.

मात्र त्यांना हाताळणे खूप कठीण आहे. त्यामुळे “एक काळ असा होता की, तो माझ्यावर खूप प्रेम करत असायचा. आता त्यामध्ये अशा प्रकारे बदल झाला आहे की, जणू काही आपल्यात काहीच नव्हते. त्यामुळे समोरील व्यक्ती आपल्या बरोबर खरं बोलत आहे की नाही हे ओळखण्यासाठी या 4 गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.

सर्वप्रथम जो तुमच्यावर खरं प्रेम करेल, तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. जसे आपल्याला जगण्यासाठी श्वास गरजेचा आहे, तसेच तुमच्या खऱ्या प्रेमाला तुमच्या प्रेमाची गरज असेल. म्हणूनच तो तुमच्यावर खरोखर प्रेम करेल, कुठेही जाणार नाही.

तसेच दुसरी गोष्ट म्हणजे, जो तुमच्या वर खरं प्रेम करेल तो तुम्हाला कधीच धोका देणार नाही. बर्‍याच लोकांसोबत असं झालंय की, त्याच्याबद्दल अनेक गोष्टी नंतर समजतात. त्यामुळे जर तुमच्या हृदयात एखाद्या बद्दल प्रेम नसेल तर त्याला सांगून टाका, पण त्याला कधीही फसवू नका.

तिसरी गोष्टी म्हणजे, जो तुमच्यावर खरं प्रेम करत असतो, तो तुमचा अनादर कधीच करीत नसतो. कारण जे प्रेम आहे, ते हृदयातून येते, त्यामुळे आपण प्रेम करणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात आदर आपोआप वाढत जात असतो.

तसेच चौथी आणि शेवटची गोष्ट म्हणजे जो तुमच्यावर खरं प्रेम करीत असतो, तो तुम्हाला कधीच अचानक पणे गायब होणार नाही. कारण जो खरं प्रेम करीत नाही, तोच अचानकपणे गायब होत असतो. तसेच तुमच्या कॉलकडे दुर्लक्ष करतो, तसेच तुमच्या भावनाची त्याला पर्वा नसते.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Comment