तुमच्या प्रगतिमध्ये बाधा आणतात हे 4 प्रकारचे वास्तूदोष : आजचं घरातून बाहेर काढा या 4 वस्तु

वास्तू तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांवर परिणाम करते. घरात शांतता किंवा तणाव असो, नोकरी-व्यवसायात फा-यदा किंवा तो-टा, त्याचा परिणाम वास्तुवरही होतो.

आपल्या घरात जर वास्तु दोष नसेल आणि सर्व काही सामान्यपणे आणि सुरळीत चालू राहीले, तर आपण जीवनात नक्कीच यशस्वी होतात आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहते.

जसे की वास्तू दोष तुमच्या आयुष्यात बर्‍याच समस्या निर्माण करत असतो. वास्तु दोष घरात एक प्रकारे न’कारात्मक उर्जा प्रसारित करत असतो, ज्यामुळे तुमच्या शुभ कार्यांमध्ये अडथळा निर्माण होत असतो.

तर या दोषांपासून आपण कसे मुक्त होऊ शकतात आणि तुमचे आयुष्य आनंददायी तसेच समाधानी कसे बनवू शकतात ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

घरात उपस्थित देवतांची छायाचित्रे आणि मूर्ती आपल्याला सकारात्मक उर्जा देतात पण जर त्या तुटल्या तर त्यामुळे तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. यामुळे घरात न’कारात्मक ऊर्जेचा संचार होतो. म्हणून, म्हणून अशा तुटलेल्या मूर्ती नदीमध्ये विसर्जित करुन द्या किंवा त्यांना जमिनीत तरी पुरुन द्या.

आपल्या घरातील घड्याळ आपल्याला अचूक वेळ सांगते. परंतु हेच घड्याळं जर बंद पडले तर आपण घरातील अडगळीत टाकून देतो. पण तुम्ही घरात बंद असलेले घड्याळ ठेवले असेल तर ते आपली येणारी वेळ खराब करते.

असे म्हटले जाते की वास्तुशास्त्रात बंद पडलेली घड्याळे अ-शुभ मानले गेली आहेत. त्यामुळे आपल्या नशिबावर त्याचा न-कारात्मक प-रिणाम होतो म्हणून बंद असलेली घड्याळं त्वरित घराच्या बाहेर काढून टाका.

चप्पल तसेच शूज आपल्या संघर्षाशी सं-बंधित आहेत. आपण त्यांना नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजेत. असे केल्याने ते आपल्या आयुष्यात सुरू असलेला संघर्ष कमी करते.

तसेच तुम्ही जुनी झालेली चप्पल घरातून बाहेर काढून टाकावी. खराब आणि तुटलेली चप्पल आपल्या घरात नकारात्मक प्रभाव आणते. म्हणून त्या वेळेतच घराबाहेर काढलयला हव्यात, यामुळे शनीचा प्रभाव कमी होतो.

घरामध्ये कुलूप लॉक लावून किंवा बंद स्थितीत ठेवू नका किंवा घरात खराब झालेले कुलूप असतील तर असे कुलूप घराच्या बाहेर टाकून द्या. कारण ते तुमच्या चांगल्या वेळेला वाईट काळातही बदलू शकतात, ज्या घरांमध्ये कुलूप बंद करुन ठेवले जतात, तेथील सदस्यांच्या करियरमध्ये किंवा त्यांच्या प्रगती मध्ये अडचणी येतात आणि लग्नातही बाधा येतात.

वास्तुशास्त्र तसेच स्वामी समर्थ महाराजांच्या माहितीकोश अनुसार विविध स्त्रोतातून मिळत असलेल्या या लेखाची माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment