Monday, May 29, 2023
Homeराशी भविष्यतुमच्या तळहातावरची ही रेषा सांगते की, तुमच्या आयुष्यात आहे.. राजयोग..!!!

तुमच्या तळहातावरची ही रेषा सांगते की, तुमच्या आयुष्यात आहे.. राजयोग..!!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, समुद्रशास्त्रा नुसार एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर बनलेले काही विशेष चिन्हंही राजयोगाच्या योगांबद्दल प्रकट होत असतात.

मित्रांनो, पुढे जाणून घ्या, तळहातावर कुठे आणि कसे चिन्ह असल्यास राजयोगाचे गुण तयार होतात, एखाद्या व्यक्तीला राजयोगाचा आनंद कसा मिळतो.

एखाद्या व्यक्तीच्या तळ हातावर कोणत्याही प्रकारची खु ण तोरण, बाण, रथ, चाक किंवा ध्वजाचे चिन्ह हस्तरेखाच्या अगदी मध्य भागावर दिसत असतात, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर प्रसिद्धी मिळते. आणि एखाद्या राजासारखं राज्य करण्याची उत्तम संधीही मिळते.

तळहातावर बनवलेल्या विशेष चिन्हांव्यतिरिक्त, पायात चक्र, कमळ, शंख आणि आसनाचे चिन्ह असल्यास त्याला आजीवन आनंद मिळतो. अशा लोकांच्या घरात लक्ष्मी नेहमी वास करते.

तळहातावर बनवलेल्या विशेष चिन्हां व्यतिरिक्त, पायात चक्र, कमळ, शंख आणि मुद्रा त्रिशूळ असे चिन्ह असल्यास त्याला आजीवन आनंद तर मिळतोच. परंतु अशा लोकांच्या घरात माता लक्ष्मींचं दिर्घकाळ वास्तव्य असते.

ज्यां लोकांच्या नशिबाची रेषा (मनगटापासून शनि पर्वतापर्यंत म्हणजेच मधल्या बोटापर्यंत) सरळ, स्वच्छ आणि अखंडपणे शनि पर्वतावर जाते, अशा व्यक्तीला सर्व प्रकारचे ऐहिक सुख, सुविधा आणि प्रसिद्धी मिळत असते.

समुद्र शत्रानुसार ज्याची छाती रुंद असते, नाक लांब आणि नाभी खोल असते, अशा व्यक्तीचे आयुष्य एका राजासारखे असते. त्याच्याकडे जमीन आणि मालमत्तेची कधीही कमतरता उरत नाही.

जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर छत्री, मासे, तलाव किंवा वीणा सारख्या तत्सम चिन्हं असतील, किंवा तुमच्या पायावर असे चिन्हं तयार झालेले दिसतात, तर ती व्यक्ती आपल्या जीवनात एक चांगली आणि अत्यंत आदरणीय, आदर्श व्यक्ती बनत असते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स