Saturday, June 10, 2023
Homeजरा हटकेतुमच्या वर संकट आल्यावर 'या' तीन गोष्टी कधीच विसरू नका..!!!

तुमच्या वर संकट आल्यावर ‘या’ तीन गोष्टी कधीच विसरू नका..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, संकटाचे नाव घेतलं की बऱ्याच व्यक्ती घाबरून जातात. या जगामध्ये असा एक ही मनुष्य अथवा प्राणी नाही की ज्याच्यावर संकट आले नाही. प्रत्येकांवर संकट येतातच. काहीजण हिम्मत धरून या संकटांवर विजय मिळवतात.

काही लोक मात्र हतबल असतात व ते काहीच करत नाहीत. आणि यातील बरेच जण संकट एकदा पार झाल. संकट निघून गेल्यावर ते संकट विसरून जातात आणि आपल्या मानवी जीवनातील हीच सर्वात मोठी चूक आहे. संकट आल्यावर नेहमी या तीन गोष्टी लक्षात ठेवा.

नंबर एक. ज्या लोकांनी तुम्हाला संकट काळात धोका दिला. ज्या लोकांनी तुम्हाला संकटात टाकलं आणि ज्या लोकांमुळे हे संकट आलं. त्या लोकांना कधीही विसरू नका. आणि अशा लोकांपासून संकट निघून गेल्यानंतर सावध रहा.

नंबर दोन. अशा संकटाच्या वेळी ज्या लोकांनी तुमची साथ सोडली जे तुमचा सहारा बनले नाहीत. ज्यांनी तू मला आधार दिला नाही. मित्रांनो लक्षात घ्या हे तुमचे खरे मित्र कधीही नव्हते. हे तुमचे सगळे सोयरे खरे नातेवाईक कधीही नव्हते. आणि म्हणूनच संकटे टळून गेल्यानंतर भविष्यात सुद्धा अशा लोकांकडून कोणतीही अपेक्षा बाळगू नका. ते तुम्हाला कधीही साथ देणार नाहीत.

तिसरी गोष्ट. मित्रांनो जी वाईट वेळ जे संकट तुमच्या वर आल होत अशा वाईट वेळेमध्ये संकटामध्ये ज्या ज्या व्यक्तीने तुम्हाला साथ दिली तुम्हाला हिम्मत दिली. तुमच्यामध्ये हिम्मत उत्पन्न केली. ज्या लोकांनी तुम्हाला सहारा दिला अशा लोकांना कधीही जाऊ देऊ नका त्यांना विसरू नका. असे लोक हे तुमचे खरे मित्र आहेत. असे लोक तुमचे खरे नातेवाईक आहेत.

मित्रांनो जर यातील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर भविष्यामध्ये तुमच्यावर कधीही संकट येणार नाही. संकट तुमच्यापासून कोसो दूर निघून जाईल. मित्रानो तुम्हाला जर अशा संकटापासून घाबरायचं नसेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा. अगदी प्रेमाने हृदयाने म्हणा
ओम नमो नारायणा! ओम नमो नारायणा!

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स