उद्याचं चंद्रग्रहण या 5 राशींसाठी घेऊन येत आहे आनंदाची पर्वणी, जाणून घ्या कुणाला होणार ध’नलाभ..!!

ज्योतिषशा’स्त्रानुसार, सर्व राशींवर ग्रहणांचा प्रभाव काही प्रमाणात पडतो. या ग्रहणाचा कोणत्या 5 राशींवर शुभ प्र’भाव पडणार आहे हे आपण येथे आपण बघणार आहोत.

हे चंद्रग्रहण सन 2021 या सालचे पहिले चंद्रग्रहण असेल. जे 26 मे रोजी होणार आहे. हे ग्रहण भारत तसेच दक्षिणपूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, अलास्का, कॅनडा, ओशिनिया आणि दक्षिण अमेरिकेतही दिसून येईल.

भारतात चंद्र ग्रहण होत असल्यामुळे त्याचा सु’तक कालावधी वैध ठरणार नाही. ज्योतिषशा’स्त्रानुसार, सर्व राशींवर ग्रहणांचा प्र’भाव काही प्रमाणात पडतो. या उद्याच्या ग्रहणाचा कोणत्या 5 राशीवर शुभ प्र’भाव पडणार आहे हे आपण येथे बघूयात.

मेष – हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी शुभ संकेत आणत आहे. यादरम्यान तुमची सर्व काम होतील. परंतु आरोग्य थोडसं कमकुवत राहण्याची शक्यता आहे, म्हणून स्वतःची काळजी घ्या. आर्थिक बाजू भक्कम दिसत आहे. संपत्तीमध्ये न’फ्याचे योग असतील. धा’र्मिक कार्यातील रस वाढेल.

वृषभ – चंद्रग्रहण आपल्या आ’र्थिक बाबींसाठी शुभ ठरणार आहे. तसेच थांबलेली कामेही पूर्ण होतील. पै’शांचा अचानक फा’यदा होऊ शकतो. नविन वाहन किंवा नविन घर यातून कहीतरी एक प्राप्त होणार असल्याचे संकेत सुद्धा दिसून येत आहे. हातामध्ये लाभ घेण्या सारख्या बऱ्याच संधी चालून येतील. आ’ईचे आ’रोग्य सुधारेल.

मिथुन – चंद्रग्रहण तुमच्यासाठीसुद्धा शुभ असेल. ख’र्च वाढेल पण आ’र्थिक प’रिस्थितीही बरीच म’जबूत होईल. श’त्रूंचा पराभव होईल. प्रत्येकजण कामाच्या ठिकाणी आपल्या कार्याची प्रशंसा करेल. केवळ बोलण्यावर थोडासा ताबा असणे आवश्यक आहे, परंतु शक्यता आहे की आपले एखाद्या मित्राशी भां’डण होऊ शकते.

कन्या – चंद्रग्रहण तुमच्यासाठीसुद्धा शुभ संकेत घेऊन येत आहे. तुमची आ’र्थिक प्रगती होईल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला लाभ मिळेल. उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. प’रिश्र’मानुसार तुम्हाला योग्य फळ मिळेल. परंतु आ’रोग्याची विशेष का’ळजी घ्यावी लागेल.

मकर – हे चंद्रग्रहण आपल्यासाठी शुभ आहे. तुमची आ’र्थिक परिस्थिती खूप चांगली होईल. कौटुंबिक सं’बंधही चांगले राहतील. अभ्यासाच्या क्षेत्रात असणाऱ्यांना बऱ्यापैकी यश मिळेल. नवीन योजनांचा लाभही मिळेल.

टीप – वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’धश्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment