Monday, December 4, 2023
Homeराशी भविष्यउद्याचा मंगळवार बदलणार या राशींचे ग्रहमान : स्वामी देतील आशिर्वाद..!!!

उद्याचा मंगळवार बदलणार या राशींचे ग्रहमान : स्वामी देतील आशिर्वाद..!!!

नमस्कार मित्रांनो उद्याचा मंगळवार या राशींच्या लोकांसाठी घेऊन येणार आनंदाची बातमी, भाग्य हिऱ्यांच्या तेजासारखं चमकेल..!!

वृषभ – शुभ रंग, गुलाबी, शुभ दिशा – उत्तर – कौटुंबिक तणाव वाढणार आहे त्यामुळे अजिविकामध्ये अनेक अडचणी येतील. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका ते आपल्याला अडचणीत आणतील. आज प्रवास करण्याचे टाळावे.

परमेश्वराविषयी दृढ विश्वास वाढणार आहे. शत्रू आपल्या कामात बाधा आणण्याचा प्रयत्न करतील. मुलांच्या भविष्याची काळजी राहील. आर्थिक कामकाज मध्यम राहील. नवीन सं-बंध सहजासहजी बनतील.

कर्क – शुभ रंग, पिवळा, दिशा – उत्तर – उत्तम सहकार्य व चांगले संबंध यामुळे आर्थिक लाभ होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वाच्या मार्गाकडे जातील. रागावर नियंत्रण ठेवायला हवे.

संपत्ती सं-बंधीत असलेल्या कामात झालेली आजची धावपळ फायदेशीर राहील. आर्थिक लाभ वाढणार आहे. व्यापारात नवीन योजना बनण्याचे योग जुळून येतील. बेजाबदारपणे काम करण्याचे टाळावे.

कन्या – शुभ रंग, पिवळा, शुभ दिशा – पश्चिम – नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग दिसत आहेत. स्थावर जंगम मालमत्तेपासून फायदा मिळण्याची शक्यता राहील. दुसऱ्याची टिंगल चुकूनही करू नका. प्रयत्न केल्याने विनाकारण अडकलेला पैसा परत मिळू शकतो.

मुलांच्या भविष्याची चिंता सतावत राहील. वडिलांच्या मार्गदर्शनाने व्यवसायातील अडचणी दूर होतील. आर्थिक गुंतवणुकीत वाढ होईल. आपल्या अधिकारांचा किंवा कार्यक्षेत्राचा विस्तार होईल.

वृश्चिक – शुभ रंग: हिरवा, शुभ दिशा -पश्चिम – दूरदर्शीपणा व बुद्धीच्या जोरावर अडचणींचा सामना कराल. आपल्या कामाची समाजात, घरात स्तुती होण्याचे योग जूळून येतील. व्यापारात नव नवीन सं-बंध प्रस्तापित होतील. वाहन चालवितांना सावधानी बाळगावी लागेल.

पूर्वीची मागील काही दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामे आज पूर्ण होतील. आपल्या प्रयत्नांमुळे घरगुती वाद मिटण्याचे योग दिसत आहेत. व्यापारात उन्नती होईल. तसेच आरोग्याकडेही जरा लक्ष द्यावे.

मकर – शुभ रंग , पिवळा, दिशा – पूर्व – शुभ आपला प्रभाव वाढल्याने शत्रू अक्षरशः परेशान होतील. आज तुमचा सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. वाचनाची गोडी वाढणार आहे. आज मितभाषी व्हा नाहीतर विनाकारण अडचणींचा सामना करावा लागेल.

आपल्या प्रयत्नामुळे आपली सामाजिक व आर्थिक स्थिती मजबूत कराल. कौटुंबिक सामंजस्य कायम राहील. मोठा आर्थिक फायदा होईल. विणाकारण मोठेपणा दाखवू नका. आज कदाचित तुम्ही एखाद्या शुभकार्यात भाग घ्याल.

मीन – शुभ रंग, पिवळा,शुभ दिशा – पश्चिम‌ – दाम्पत्यं जीवनात कटुता येण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामाचे फळ चांगले मिळेल. भागीदारी व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. पण तो टाळलेला योग्य राहील.

तो विचार कोणत्याही परिचित व्यक्तीच्या मदतीने कराल. पण बोलणी अपूर्ण राहील. आपल्या बुद्धीमत्तेची व दुरदर्शीपणाची समाजात स्तुती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. कौटुंबिक सुख लाभेल. भो-ग आणि वि-लासी प्रवृत्तीत वाढ होण्याचे योग आहेत. संयम बाळगावा. तसेच आर्थिक देण्या-घेण्याच्या व्यवहारातही सावधानी बाळगावी.

टिप – या लेखातील कोणतीही माहिती, सामग्री, गणनेची अचूकता किंवा विश्वसनियता याची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून ज्योतिषी, पंचांग, प्रवचन, मान्यता, शास्त्रवचन इ. मधून गोळा करून आपल्यापर्यंत पोहचवली गेली आहे.

आमचा उद्देश फक्त माहिती पोहचविणे इतकाच आहे, वापरकर्त्यांनी ती केवळ माहिती म्हणून घ्यावी. याव्यतिरिक्त, वापरकर्ता कोणत्याही वापरासाठी स्वतः जबाबदार असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स