उष्णता, घाम येणे, तोंड येणे..शरीरातील उष्णता कमी करण्याचे अचूक आणि रामबाण उपाय..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, शरीरातील वाढलेली उष्णता घरच्या घरी कसे ओळखायचे आणि त्यावर आपण काय करू शकतो हे आज आपण जाणून घेऊ. ज्यावेळी आपल्या रक्तामध्ये उष्णता वाढते त्यावेळी आपल्या शरीरातील उष्णता ही वाढते. ज्यावेळी आपल्या शरीरातील उष्णता वाढलेली असते त्यावेळी कोणती लक्षणे दिसतात?

नखांच्या मुळाशी जी स्किन असते ती स्किन डार्क होते. ज्यांची ती स्किन डार्क असते त्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त असते. आणि जर बाकीच्या हाताच्या स्किनचा आणि त्या स्किन चा कलर सेम असेल तर तुमच्या शरीरातील उष्णता ही नॉर्मल असते. ज्यावेळी नखांच्या मुळांशी असलेली स्किन डार्क होत जाते तेव्हा समजायचं की शरीरातील उष्णता वाढत आहे.

या लक्षणावरून आपल्याला समजते की पुढे जाऊन आपल्या शरीरातील उष्णता वाढणार आहे की नाही.
पण आपल्या शरीरामध्ये जर उष्णता वाढलेली असेल तर आपल्याला काय लक्षणे दिसतील: सगळ्यात पहिलं आपल्याला जे लक्षण दिसतं ते म्हणजे तोंड येणे/ तोंडामध्ये छाले येतात/(Mouth ulcers)होतात.

आपल्याला भूक लागते आपण जेवण करतो पण लगेच अर्ध्या तासात पुन्हा आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा होते, पुन्हा आपल्याला भूक लागते असं आपल्याला वाटतं तर त्यावेळी सुद्धा शरीरात उष्णता वाढण्याची शक्यता असते.

त्यानंतर सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे संडासच्या जागेवर जळजळ होणे, आणि कधीकधी जळजळ होऊन त्यानंतर त्या जागेतून रक्त जाणे. त्याला आपण परीगर्दीका म्हणतो किंवा आपण त्याला fissure सुद्धा म्हणतो.

जेव्हा आपल्या शरीरातील उष्णता वाढते त्यावेळी विनाकारण नाकातून रक्त जाऊ शकते. उन्हाळा जसा येतो तसं उष्णतेचा जास्त त्रास व्हायला चालू होतो. जसं की, नाकातून रक्त येणे किंवा संडासाच्या जागेतून रक्त जाणे किंवा पूर्ण शरीरामध्ये जळजळ होणे, दाह वाटणं, प्रचंड प्रमाणात घाम येणं ही लक्षणे हिट वाढण्याची आहेत.

त्यानंतर सर्वांना त्रास देणारं एक लक्षण म्हणजे केस गळती. ज्या वेळला रक्तातील उष्णता वाढते त्यावेळी केसांच्या मुळाशी हे रक्त जाते आणि त्यामुळे तेथील रुक्षता वाढते आणि त्यामुळे केस लगेच त्यांच्या मुळापासून उपटून जाण्यासाठी सोप्या असतात.

शरीरातील उष्णता म्हणजेच रक्तातील उष्णता कमी करण्यासाठीचे असे काही घरगुती उपाय ज्याने आपल्या रक्तातील थंडपणा वाढेल आणि उष्णता बॅलन्स होईल. रक्तामध्ये जास्त उष्णता आणि जास्त थंडपणा होणेही चांगले नाही. शरीरातील टेंपरेचर हे नेहमी बॅलन्स असले पाहिजे.

ज्यावेळी शरीरातील उष्णता वाढलेली असेल त्यावेळी तुपाचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. तूप प्रत्येक जेवणामध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर हलकसं कोमट पाणी पिणे गरजेचे आहे. म्हणजे ते तूप योग्य पद्धतीमध्ये पचेल आणि शरीराला योग्य पद्धती मध्ये लागेल.

आणि हे जर तुमच्या शरीराला योग्य पद्धतीमध्ये लागले तर तुमच्या शरीरातील उष्णता कमी होईल.
त्यानंतरचा उपाय म्हणजे मधाचे पाणी. दोन चमचे मध एक लिटर साध्या पाण्यामध्ये घालून चांगले ढवळून घ्यायचं ते पूर्ण एकजीव झाले पाहिजे. आणि हे पाणी दिवसभर थोडं-थोडं पीत राहायचं याने सुद्धा शरीरातील उष्णता कमी होते.

जर आपल्या शरीरातील हिट खूपच जास्त वाढलेली असेल तर आपलं शरीर प्रयत्न करत असतं शरीरातील हिट कमी करण्याचा. त्यावेळेला शरीर दोन प्रकारे हिट कमी करते. कसं तर घामावाटे किंवा लघवीवाटे शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करते. तर अशावेळी सुद्धा लघवी वेळी जळजळ होण्याची शक्यता असते.

ज्यावेळी तुम्ही तिखट अन्न खाता त्यावेळी लघवीच्या जागी जळजळ होण्याची शक्यता जास्त असते. शरीर लघवीवाटे उष्णता बाहेर काढत असेल तर अशावेळी आहाराचा एक असा पदार्थ घेण गरजेच आहे जोही लघवी वाटे आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत करेल.

तो आहार म्हणजे धन्याचं पाणी. मित्रांनो दोन ग्लास पाण्यामध्ये एक चमचा धने घालून हे पाणी उकळून घ्या आणि हे पाणी हळूहळू पीत चला. असं केल्याने तुमच्या शरीरातील उष्णता ही लघवीवाटे निघून जाईल आणि तुमचा बर्‍यापैकी त्रास हा कमी होण्याची शक्यता आहे.

उष्णता कमी करण्याचा अजून एक उपाय म्हणजे शतावरी नावाची वनस्पती. शतावरी ही पचायला जड असते जर तुम्हाला भूक कमी असेल आणि अजीर्ण होत असेल तर शतावरी घेणं अयोग्य आहे. जर तुमची भूक चांगली असेल आणि शरीरातील उष्णता वाढलेली असेल जी तुम्हाला कमी करायची असेल तर त्यावेळी तुम्ही शतावरी चा वापर करू शकता.

अर्धा चमचा शतावरी अर्धा ग्लास पाण्यासोबत सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही घेतली तरीसुद्धा शरीरातील उष्णता कमी होण्याची शक्यता ही खूप जास्त आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जाच पाणी खूप उपयुक्त ठरू शकतं.

चंदना च्या पावडरमध्ये खोबरेल तेल मिक्स करून ते उबटन संपूर्ण शरीरावर लावून घ्या. आणि मग आंघोळ करून घ्या. हा उपाय केल्यानेसुद्धा शरीरातील उष्णता ही कमी होऊ शकते. सब्जा खाण्याची गरज नाही हा सब्जा जर तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवला आणि गाळून ते पाणी पिलं दिवसातून दोन वेळा तरी तो उपयुक्त ठरतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment