वाफ घेतांना पाण्यात टाका या 2 वस्तू.., सं-सर्ग तर टळेलच शिवाय ऑक्सिजन लेव्हल सुद्धा वाढेल.

आज आम्ही तुम्हाला एक खात्रीशीर माहिती आणि उपाय सांगणार आहोत. को’ रो’ ना च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे आपणा सर्वांनाच काळजी घ्यावयाची नितांत गरज आहे.

आणि म्हणूनच काळजीचाच एक भाग म्हणून रोजच्या रुटीन मध्ये आपण वाफ घेणं सध्या खूप गरजेचे बनलेलं आहे ब्रश केल्यावर सकाळी एकदा व रात्री जेवणानंतर झोपण्याआधी एकदा आपण वाफ घ्यायला पाहिजे.

जर कधी तुम्ही अनेक लोकांच्या संपर्कात येत असाल, आणि तुम्हाला याची कल्पना देखील नसणार की तुमच्या संपर्कात आलेल्यांपैकी कुणाला सं-सर्ग झाला असेल अशी शंका मनामध्ये येत असेल तर , आपणास संसर्ग होण्याचं टाळण्यासाठी नक्की वाफ घ्यायलाच पाहिजे.

सहसा आपण मेडिकलमधून गोळी आणून त्याची वाफ घेत असतो पण आज ज्या दोन पदार्थांबद्दल आपण जाणून घ्यायचे आहेत. ते आहे एका झाडाचे पान आणि आपल्या किचनमधील नेहमी वापरात येणारा एक पदार्थ.

हे दोन्ही पाण्यात टाकून जर तुम्ही वाफ घेतली तर ही वाफ खूप असरदार ठरते. या वाफेमुळे संसर्ग तर होत नाहीच, पण हा वि-षाणू 60 अंश तापमानाला टिकणारही नाही.

जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला वाफ घेणं खूप गरजेचे आहे. तर विचार नकरता वेळ वाया न घालवता वाफ घ्यायची आहे. आपल्या फुफुसांमध्ये कुठलंही इन्फेकशन असेल, कफ असेल तर तो सगळा या वाफेने दूर होईल यासाठी तुम्ही घ्यायचं आहे आलं, आल्याचे अँटीबॅक्टेरियल, अँटी सेप्टीक असे अनेक गुणधर्म आहेत. म्हणूनच सर्दी खोकल्या मध्ये घरातील मोठे याचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

यामुळे आपल्या फुफुसला इन्फेक्शन झालेलं असेल तरी ते नष्ट होते तुमच्या फुफुसाला सं-सर्ग होत नाही. आल्याचा फक्त एक इंच तुकडा घेऊन तो खलबत्यामध्ये बारीक करुन घ्या. तो चांगल्यापैकी बारिक केल्यामुळेच जास्तीत जास्त फायदेशीर ठरतो. तसेच दुसरा महत्वाचा पदार्थ म्हणजे काही कडूलिंबाची पाने घ्यायची आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत कडुलिंबाला आयुर्वेदाची संजीवनीच मानले जाते.

या दोन वस्तू पाण्यात टाकून वाफ घेतल्याने याचा तुम्हाला नक्कीच फा यदा होणार. ही वाफ दिवसातून दोनदा तरी घ्या. आणि अर्धा तास तरी ही वाफ घ्यायची आहे. हा नुस्का खूपच गुणकारी ठरतो आहे अंगदुखी, थकवा, इन्फेक्शन, या सर्व व्याधी बऱ्या होतात.

फक्त एक करा, वाफ घेतांंना जो पण कपडा घ्याल तो संपूर्ण चेहऱ्यावर ओढून घ्या जेणेकरून वाफेचा जास्तीत जास्त फ्लो नाकावाटे फुफ्फुसांपर्यंत पोहचेल. लक्षात ठेवा चेहऱ्यावर भरपूर घाम येईपर्यंत ही वाफ घ्यायची आहे यामुळे, या उपायाने नक्कीच चांगला गुण येतो.

छातीवर वाफ घेणे –

छातीच्या सभोवताली तसेच छातीवर वाफ जर घेतली तर फुप्फुसांची कार्यक्षमता बऱ्यापैकी वाढते. त्यामुळे छातीवर वाफ घेतल्याने चांगला आरामही मिळतो. आपण छातीला सैंधव मीठ लावून वास घेतल्यास यामुळे सुद्धा अनेकांना दुप्पट फा-यदा झालेला दिसून येतो.

आम्ही दिलेली माहिती आयुर्वेदिक तथा शा स्त्राच्या आधारावर तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत. या मध्ये सांगितलेला उपाय हा प्रत्येकाच्या स्किन ला सुट होईल याची खात्री आम्ही देत नाही. जास्त माहिती साठी डॉ. चा सल्ला घ्यावा.

आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट वेळोवेळी मिळत राहतील. आणि हो आमचे फेसबुक पेज शेअर करायला विसरू नका..!! धन्यवाद..!!

Leave a Comment