वाईट वेळ सुरु असेल तर ‘हे’ रोज वाचा.. लगेचच चमत्कार होईल, मार्ग मिळेल.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो तुमची ही वाईट वेळ सुरू असेल तर दररोज हे वाचा लगेचच चमत्कार होईल. आणि जी काही तुमची वाईट वेळ सुरू झालेली आहे. ती वेळ सुखामध्ये बदलून जाईल आनंद सुख समाधान शांतता येईल. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाईट वेळ ही येतच असते असे नाही. की सध्या आपल्याकडे चूक आहे समाधान आहे. भरपूर पैसा आहे.

आणि हे समाधान सुख कायमस्वरूपी टिकून राहील असे नाही. काय दिवसानंतर वाईट वेळ देखील येईल. सुख-दुःख हे उंच सावली प्रमाणे असते. ज्या पद्धतीने ऊन जास्त वेळ नसते त्या पद्धतीनेच दुःखही जास्त वेळ नसते. आणि सावलीप्रमाणे सुखही जास्त दिवस नसते. सुखानंतर दुःख दुःख नंतर सुख हे चक्र हे असेच चालू असते. मात्र वाईट वेळ आल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे.

त्या वाईट वेळेपासून आपली सुटका कशी करून घ्यायची आहे. कारण प्रत्येकावर ही वाईट वेळ येतच असते. असे नाही, की आपण देवाला प्रार्थना केली की आमच्यावर कोणतीही वाईट वेळ यायला नको. यामुळे काहीच होणार नाही. फक्त आपण देवाकडे हे विनंती करू शकतो. की आमच्यावर वाईट वेळ आलेली ती वेळ जास्त वेळ राहायला नको.

ती वेळ लगेच निघून जाईल अशी आपण प्रार्थना करू शकतो. आजच्या या लेखामध्ये आपण असाच एक उपाय बघणार आहोत. की जो तुमच्या आयुष्यामध्ये वाईट वेळ आलेली असेल दुःख असेल अडचणी असतील तर दिवसभरामध्ये केव्हाही एक वेळेस याचे वाचन करा. मग तुम्ही याचे वाचन सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही एका वेळेस करू शकता.

हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसून करायचा आहे. उपाय करत असताना उपाय श्रद्धेने, विश्वासाने, मनोभावाने करायचा आहे. देवघरात बसल्यानंतर आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. या उपायांमध्ये आपण ज्याचे वाचन करणार आहोत ते आहे. तारक मंत्र हा तारक मंत्र तुम्ही कोणत्याही वेळी सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही एका वेळेस करू शकता.

ज्या ही वेळी तुमच्यावर वाईट वेळ येईल. त्या आलेल्या वाईट वेळेच्या वेळी तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. हा तारक मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा आहे. फक्त आता आपल्यावर वाईट वेळ आलेली आहे. म्हणून आपल्याला तारक मंत्र वाईट वेळ आलेले आहे त्या पुरतेच म्हणायचं आहे. असे नाही, वाईट वेळ निघून गेल्यानंतर ही कायमस्वरूपी तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. यांनी नक्कीच चांगले अनुभव तुम्हाला येतील.

आता लगेचच तारक मंत्र बोलला आणि त्याचा चमत्कार आपल्याला लगेच दिसेल असे काही नाही. चमत्कार दिसण्यासाठी काही वेळ काही दिवस जावावे लागतात. असे नाही. की लोकशाही लगेच तारक मंत्र म्हटल्याबरोबरच आपल्याला फरक जाणवेल चमत्कार होईल. फक्त तुम्ही मनोभावाने, श्रद्धेने, विश्वासाने जी काही सेवा आहे. ती सेवा करत राहिला तर नक्की आपल्याला अनुभव येतील.

मनापासून आणि श्रद्धेने जर हा उपाय केला तर नक्कीच स्वामी दर्शन देतात. आणि तुम्हाला अनुभव देखील येतात. त्यामुळे तुमची देखील वाईट वेळ सुरू असेल तर तुम्ही देखील तारक मंत्र न चुकता दररोज सकाळ, संध्याकाळ, दुपार कोणतेही एका वेळेस म्हणा. याची अनुभव तुम्हाला स्वतःला येतील. आणि तुमच्यावर आलेली वाईट वेळ देखील काही दिवसातच निघून जाईल तुमचे रक्षण होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment