Vajra Yoga Pushya Nakshatra वज्र योग व शुभ पुष्य नक्षत्र कोण कोणत्या राशीसाठी ठरणार फायदेशीर.!!

Vajra Yoga Pushya Nakshatra वज्र योग व शुभ पुष्य नक्षत्र कोण कोणत्या राशीसाठी ठरणार फायदेशीर.!!

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे.. (Vajra Yoga Pushya Nakshatra) कोणत्या राशींच्या लोकांसाठी शुभ आहे आजचा दिवस? कोणाला राहावं लागेल सावध? कोणाला मिळेल प्रमोशन? कसं असेल तुमचं मानसिक संतुलन? नेमका कसा जाईल आजचा दिवस? येणारा दिवस कसा जाणार याचं कुतुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते. मनुष्याच्या जन्म राशीनुसार आणि ग्रहांच्या स्थितीवरून ज्योतिषशास्त्र भविष्याबद्दल काही अंदाज वर्तवत असतं. त्याआधारे अनेक जण आपल्या दिवसाची आखणी करतात किंवा सतर्कता बाळगतात.

काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक आहे तर काही राशींसाठी आजचा दिवस काळजी घेण्याचा आहे. हितशत्रू आणि इतर व्यक्ती त्रास देतील. आरोग्य सांभाळा. सप्ताहात बुधाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणारं आकस्मिक धनलाभ जाणुन घ्या आपल्या राशी नुसार.. तुमचं आरोग्य सांभाळा. सप्ताहात बुधाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणारं आकस्मिक धनलाभ जाणुन घ्या आपल्या राशी नुसार !

मेष रास – आज आपणास उर्जात्मक आणि सकारात्मक दिनमान राहील. प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे आपल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक दृष्ट्या अनेक मोठे प्रश्न हातावेगळे कराल. (Vajra Yoga Pushya Nakshatra) व्यापारात अचानक सफलता मिळेल. नोकरीत स्पष्ट भुमिकेमुळे आपल्या हातून योग्य कामे होतील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. संततीकडून समाधान लाभेल. सामाजिक सांस्कृतिक कार्यात सहभाग व्हाल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. राजकीय क्षेत्रातील सहकारातील व्यक्तींना मोठे परिवर्तन पाहायला मिळेल. आर्थिकबाबी करिता दिवस चांगला आहे. शुभरंगः तांबूस शुभदिशाः दक्षिण.

वृषभ रास – आज रोजगारात समाधानकारक स्थिती राहील. काहींना पगारवाढ व बदलीची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल. मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्र किवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. संततीच्या महत्वाच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. घरातील अडचणी दूर होतील. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. प्रवास हितकर होतील. शुभरंग: सफेद शुभदिशा: पश्चिम.

मिथुन रास – आज मनोबल व आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळेल. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. आपल्या कार्यक्षेत्रात क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहिल. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांसोबत स्नेह वाढेल. निरनिराळ्या कल्पना सुचणाच्या कल्पना आमलात आणा. परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्य उत्तम राहिल. शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर.

कर्क रास – आज चंद्रबल पीडादायक असणार आहे. नोकरी रोजगारात फार मोठा धोका पत्करणे योग्य ठरणार नाही. मनावर संयम ठेवा. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. जोखमीचे काम आज करू नका. प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल. (Vajra Yoga Pushya Nakshatra) आज सावधतेने वाटचाल करावी. एखादा प्रकरणात विनाकारण गुंतले जावू शकता. वाईट संगत आगलट येईल. दुरचे प्रवास शक्यतो टाळा. वाहने सावकाश चालवा. गैरमार्गाचा अवलंब टाळा. प्रकृतीकडे विशेष लक्ष दयावे. नवीन समस्या उद्भभवू शकतात. मनाचा समतोल राखा. शुभरंगः पांढरा शुभदिशाः वायव्य.

सिंह रास – आज रोजगारात एखादी महत्वाची पण विलंबाने झालेली कृती फायदयाची जाणवेल. काही नवीन आलेले प्रस्तावाचे स्वागत केले जाईल. योजलेली काम वेळेत पूर्ण होतील. खर्च वाढणार आहे. परंतु उत्पन्नात वाढ होईल. महिला वर्गाशी सौजन्याने वागा. नवदांपत्यास आंनदाची बातमी मिळेल. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार मात्र टाळावेत. व्यापारात भागीदारांकडून नवीन प्रस्ताव येतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. पती पत्नीत स्नेह वाढेल. आर्थिक उन्नती होईल. शुभरंग: लाल शुभदिशा: पूर्व.

कन्या रास – आज विचारअंतीच निर्णय घ्यावेत. रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील. आपल्यावर आरोप होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. विरोधक निर्माण होईल. त्यांच्याकडून त्रास होईल. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. कागदोपत्री व्यवहार तपासून पहावा. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य जपा. शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर

तुळ रास – आज आपल्या कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. व्यापारात काहींना अचानक धनलाभाच्या संधी मालामाल करतील. (Vajra Yoga Pushya Nakshatra) त्यामुळे नोकरीत व्यापारात चांगले काहीतरी करण्याची मानसिकता निर्माण होईल. संततीकडून शुभ संदेश मिळतील. नवीन क्षेत्राची आवड निर्माण होईल. दिर्घकालीन सहलीचा आनंद सहकुटुंब लुटाल. अविवाहितांना विवाह योग आहे. शासकीय कामकाजाचे प्रश्न मार्गी लागतील. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक संबंध राहतील. विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. आंनदायक वातावरण राहिल. शुभरंग: गुलाबी शुभदिशाः आग्नेय.

वृश्चिक रास – आज आपणास मनोइच्छित यश आणि फळ मिळणार आहे. घर नविन वस्तु खरेदी करण्याचा योग आहे. व्यापारी वर्गाला आपले व्यापार कौशल्य सिद्ध करता येईल. महत्वाचे निर्णय फायदेशीर ठरतील. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. मनोबल वाढेल. मुला मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. घरात धार्मिक कार्य घडतील. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीत यश मिळेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. बौद्धिक कार्यात यश लाभेल. शुभरंगः केसरी शुभदिशा: दक्षिण.

धनु रास – आज रोजगारात कामाच्या पद्धतीत बदल कराल. नवनवीन प्रयोग आमलात आणाल. समाजात मानसन्मान वाढेल. नोकरीत विशेष संधी उपलब्ध होईल. मित्राकडून सहकार्य लाभेल. नाते वाईकांचे भांवडाचे विशेष सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळणार असून व्यापारात फायदेशीर व्यवहार राहतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. (Vajra Yoga Pushya Nakshatra) आर्थिकदृष्या काळजीपूर्वक व्यवहार करावेत. कोणावरही आश्वासनांवर विसंबून राहु नका. फसवणुक होण्याची दाट शक्यता आहे. शुभरंगः पिवळसर शुभदिशाः ईशान्य.

हे सुद्धा पहा : Chaturmas Deep Amavasya Horoscope Post 57 वर्षांनी जुळून आलाय अद्भुत योग.. आज मध्यरात्रीपासून महिनाभर ‘या’ 4 राशी करोडोंमध्ये खेळणार.!!

मकर रास – आज उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिनमान असेल. कुटुंबात वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. व्यवसायातील योजना गुप्त ठेवा. काही विशेष कामा निमित्त आपणास लांबच्या प्रवासाचे नियोजन आखावे लागेल. व्यवसायात अनुकूल असे यश मिळेल. आर्थिक योग उत्तम आहेत. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. कुंटुबातील पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले आहे. कौटुंबिक सुख व शांतीचे वातावरण राहिल. समोरच्या व्यक्तींवर आपला प्रभाव राहील. समाजात मानसन्मान वाढेल. शुभरंगः निळा शुभदिशाः नैॠत्य.

कुंभ रास – आज मनोबल ठिक राहणार नाही. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. वादविवादामुळे आपले मानसिक स्वास्थ बिघडेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंद्यात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायद्यासाठी अविचारी गुंतवणूक करू नका. विचार पूर्वक निर्णय घ्या. प्रकृती आस्थिर व बैचेन राहील. आर्थिक हानी नुकसान फसवणुक होण्याची शक्यता आहे. व्यवहार काळजी पूर्वक करा. शक्यतो दुरचे प्रवास टाळावेत. शुभरंगः जांभळा शुभदिशाः पश्चिम.

मीन रास – आज नियोजित कार्य पूर्ण होणार आहेत. सहकारी वर्गाकडून कामात मदत मिळेल. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत मोठे लाभ होतील. नवीन व्यक्तींशी परिचय वाढेल. आपल्या कामात त्याच्या उपयोग करून घेऊ शकाल. व्यवसायात फायदा होईल. (Vajra Yoga Pushya Nakshatra) आर्थिक लाभ होतील. चांगल्या बातम्या ऐकण्यास मिळतील. मान सन्मानात वाढ होईल. प्रवासातून लाभ होईल. मनोबल उत्तम राहील. दिनमान नियोजित कामे पार पाडण्यात उपयुक्त असेल. शुभरंग: नारंगी शुभदिशा: ईशान्य.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!