Vastu Tips For Happy Home घराच्या दक्षिण दिशेला या वस्तू चुकूनही नसाव्यात.. अशा वस्तू ठेवतांना काळजी घ्या.. नाही तर अधोगती होईल.!!

Vastu Tips For Happy Home घराच्या दक्षिण दिशेला या वस्तू चुकूनही नसाव्यात.. अशा वस्तू ठेवतांना काळजी घ्या.. नाही तर अधोगती होईल.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… Vastu Tips For Happy Home घराच्या दक्षिण दिशेला कोणत्या वस्तू ठेवणे अशुभ ? जाणून घ्या, योग्य नियम.. घराच्या दक्षिण दिशेला ठेवलेल्या या वस्तु तुम्हाला बनवतील कंगाल..

(Vastu Tips For Happy Home) वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू वास्तु नियमानुसार ठेवणे शुभ असते. गोष्टी चुकीच्या दिशेने ठेवल्याने नकारात्मकता वाढते आणि तणावाचे वातावरण घरात निर्माण होते. गेल्या काही वर्षांत वास्तुशास्त्राचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

जीवनात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तू (Vastu Tips For Happy Home) आणि ज्योतिषशास्त्रात काही खास गोष्टी आणि नियम सांगण्यात आले आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष (Ignore) केल्याने जीवनात गरिबी येऊ शकते, असे म्हणतात. एवढेच नाही तर घरातील वास्तुदोषामुळे व्यक्तीच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

घरापासून ऑफिस, दुकानापर्यंत सर्व ठिकाणचे वास्तुशास्त्र लोकांकडून पाहिले जाते, त्यामुळे सुख, शांती टिकून राहण्यास मदत होत असते.

मशीन – वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये. इलेक्ट्रॉनिक वस्तू दक्षिण दिशेला ठेवल्याने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात. घरगुती भांडण वाढते.

देवघर – घराच्या दक्षिण दिशेला देवघर किंवा मंदिर (Vastu Tips For Happy Home) नसावे. वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशा ही यमाची दिशा आणि पितृ दिशाही आहे. त्यामुळे दक्षिण दिशेला पूजा करणे शुभ मानले जात नाही. असे केल्याने घरावर वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो. नकारात्मक ऊर्जा वाहू लागते.

हे सुद्धा वाचा – Raahu Budh Yuti 2024 मार्चमध्ये ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत.. 2 ग्रह एकत्र आल्याने 18 महिने मिळणार पैसा कमावण्याची संधी..

बेडरूम – वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला बेडरूम असणे शुभ मानले जात नाही. बेड दक्षिण दिशेला असल्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी वाढतात. नवरा-बायकोमध्ये मतभेद होत राहतात.

चप्पल – वास्तुशास्त्रानुसार शूज आणि चप्पल दक्षिण दिशेला ठेवू नये, कारण यामुळे पितृदोष निर्माण होतो. तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. (Vastu Tips For Happy Home) यासोबतच शांती, सुख-समृद्धीही घरातून दूर जाऊ शकते.

स्टोअर रूम – वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला स्टोअर रूम अशुभ मानली जाते. घराच्या दक्षिण दिशेला स्टोअर रूम असल्‍याने घरातील माणसांमध्ये आपलेपणा कमी होतो, त्‍यामुळे कुटुंबातील (Vastu Tips For Happy Home) लोकांमध्ये सुसंवाद राहत नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!