Vastutips For Happy Home स्वामी म्हणतात घराच्या ‘या’ दिशेला मेणबत्ती लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते..

Vastutips For Happy Home स्वामी म्हणतात घराच्या ‘या’ दिशेला मेणबत्ती लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते..

(Vastutips For Happy Home) वास्तु नियमानुसार घरात मेणबत्ती लावण्याची देखील एक योग्य जागा असते. जर मेणबत्ती योग्य दिशेला लावली तर, आपल्याला त्यानुसार सकारात्मक परिणाम नक्कीच मिळतात. (Burning Candle Vastutips) आपल्यापैकी बरेच लोक वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवतात. बरेच लोकं त्यांच्या घराच्या बांधकामापासून ते त्यांच्या सजावटीपर्यंत सगळं काम वास्तुशास्त्रानुसार करतात.

हे सुद्धा पहा – Moon Transit Ravi Yoga ब्राह्मंडात बनत आहे शुभ योग.. तूळ राशीबरोबर या 5 राशींच्या धनामध्ये आणि मान-सन्मानात वाढ होणार..

असेही मानले जाते की, जर आपलं घर किंवा घरातील वास्तुशास्त्र चांगलं असेल. तर त्याचा चांगला परिणाम घरातील व्यक्ती आणि त्यांच्या आयुष्यावर होत असतो. वास्तुशास्त्रात वास्तुशास्त्राशी संबंधीत असे अनेक नियम आहेत आणि त्याचा माणसाचे सुख आणि समृद्धीशी थेट संबंध असल्याचे मानले जाते.

आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक अविभाज्य गोष्टी योग्य दिशेला ठेवल्यास कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. (Vastutips For Happy Home) याशिवाय त्या गोष्टी योग्य पद्धतीने पाळल्या तर आपोआप घरात सुख, समृद्धी टिकून राहते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते.

वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये ठेवलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींबाबतही अनेक उपाय आणि दिशा सांगण्यात आल्या आहेत. असेच काहीसे मेणबत्त्यांबाबतही सांगितले आहे. चिनी वास्तूमध्ये मेणबत्त्यांचे विशेष महत्त्व आहे. आजकाल बाजारात वेगवेगळ्या डिझाईन्सच्या अनेक प्रकारच्या मेणबत्त्या उपलब्ध आहेत.

घरात वेगवेगळ्या स्टाइलमध्ये मांडलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या मेणबत्त्या खूप सुंदर दिसतात. हे घरातील वातावरण सुधारते आणि आनंददायी बनवते. (Vastutips For Happy Home) मात्र, घरात मेणबत्त्या एका विशिष्ट जागी लावण्याची पद्धत असते. योग्य दिशेला मेणबत्या लावल्यास, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते. अधिक धनवृद्धी होऊ शकते, असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

मेणबत्तीचा वापर आपण सहसा लाईट गेल्यानंतर किंवा कँडल्स लाईट डिनरसाठी करतो. पण या मेणबत्तीचा वापर आपल्या वास्तूसाठी फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. मेणबत्त्या घरात लावल्याने घर उजळून निघते.

मेणबत्त्या लावल्याने घरात ऊर्जेचा समतोल राहतो. मेणबत्या नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात आणि तिचे सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. (Vastutips For Happy Home) असे म्हणतात की, मेणबत्त्यांमधून निघणारी ऊर्जा नकारात्मक ऊर्जा नष्ट करते, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपोआप वाढते. त्यामुळे घरात मेणबत्या लावणं कधीही शुभ मानलं जातं.

हे सुद्धा पहा – Numerology Prediction For 2024 बघा तुमच्या जन्मतारीख वरुन नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? अंकशास्त्र..

मात्र, मेणबत्या विशिष्ट जागी लावण्याची पद्धत असते. मेणबत्त्या ठेवण्यासाठी जागा निवडताना विशेष काळजी घेतली पाहिजे. (Vastutips For Happy Home) घराच्या पूर्व, उत्तर-पूर्व आणि दक्षिण दिशेला मेणबत्त्या पेटवल्याने घरात सुख-समृद्धी येते, असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!