Vastutips For Home Interior घरामध्ये सुख समृद्धी कायम असावी असे वाटते.. तर घरात अवश्य ठेवा या मूर्ती..
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागण ही अत्यंत साधारण बाब आहे. मात्र आर्थिक चटके पाठ सोडत नसतील तर या मूर्ती घरात ठेवाव्या.
कुबेराची मूर्ती – धनाची देवता कुबेर यांना देवांच्या संपत्तीचा राखणदार म्हटला जातो. (Vastutips For Home Interior) जर तुम्हालाही तुमच्या घरी पैशाची ददात पडू नये असं वाटत असेल तर घराच्या उत्तर दिशेला कुबेराची मूर्ती स्थापित करावी.
हे सुद्धा पहा : सोमवारी महादेवांना जल अर्पण करताना करा ‘हे’ तीन उपाय.. यशच यश लाभेल.!!
श्रीगणेश मूर्ति – श्रीगणेशजींची मूर्ती सर्वात प्रथम पूजनीय देवता आहे. त्यामुळे घरात गणेशाची मूर्ती ठेवावी. या मूर्तीचं मुख दाराकडे असावं. (Vastutips For Home Interior) असं केल्याने घरात धनसंपत्ती येते.
शंख – ही लक्ष्मीच्या सर्वात पूज्य वस्तूंपैकी एक आहे. पूजेच्या खोलीत ठेवून शंखाची पूजा केल्यास संपत्ती प्राप्त होते, असे म्हटले जाते.
नारळ – नारळाला हिंदू धर्मात अत्यंत शुभ स्थान देण्यात आलं आहे. (Vastutips For Home Interior) नारळ हा सकारात्मक उर्जा प्रवाही करतो. नारळ नेहमी घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास पैशाची कमतरता राहात नाही.
बासरी – बासरी ही लक्ष्मीची शुभ वस्तू आहे. (Vastutips For Home Interior) असे म्हटले जाते की बासरी घरात ठेवल्यास सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि पैशात वाढ होते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!