Thursday, June 8, 2023
Homeबॉलिवूडवयाच्या पन्नाशीमध्येही अश्विनी भावे दिसते गॉर्जियस.. कॅलिफोर्नियामध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट..

वयाच्या पन्नाशीमध्येही अश्विनी भावे दिसते गॉर्जियस.. कॅलिफोर्नियामध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट..

नमस्ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… 90 च्या दशकात मराठी सिनेसृष्टीवर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. अशी ही बनवाबनवी या सिनेमामुळे त्या तुफान लोकप्रिय झाल्या.

मराठीसह हिंदी कलाविश्वात वावरलेल्या अश्विनी भावे यांचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर त्या कमालीच्या अ‍ॅक्टिव्ह असतात.

अलिकडेच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे, ज्यात त्या कमालीच्या सुंदर दिसत आहेत.

या फोटोमध्ये पाहिल्यानंतर त्या 50 वर्षांच्या आहेत यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.

सध्या अश्विनी भावे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे वास्तव्यास आहेत.

एनआरआय किशोर बोपर्डिकर यांच्यासह केल्यानंतर त्या कायमस्वरुपी अमेरिकेत स्थायिक झाल्या.

अभिनयासोबत लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पेलल्या.

अश्विनी भावे यांनी फोटोशूट केलेल्या फोटोंपैकी हा एक सुंदर फोटो..

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स