Thursday, June 8, 2023
Homeलाइफस्टाइलका असते एका विवाहित स्त्रीची परपुरुषाबद्दल शा’ रीरिक भावना.? नक्की जाणून घ्या..

का असते एका विवाहित स्त्रीची परपुरुषाबद्दल शा’ रीरिक भावना.? नक्की जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.!! स्त्रीचे लग्न झाल्यानंतर जर त्या नवराबायको मध्ये शारिरीक व मानसिक सुसंवाद असेल तर कुठलीही स्त्री ही आपला संसार, नवरा व मुलेबाळे यांतच रमते व परपुरूष कितीही देखणा, रुबाबदार, मनमिळावु असला तरी ती त्याचे कौतुक करेल पण त्याच्याबद्दल शारिरीक भावना कदापि ही तिच्या मनात येणार नाही.

कारण तिला स्वत:ला या गोष्टींमध्ये काहीही स्वारस्य नसते असे मला वाटते. समाजाला घाबरुन संयम ठेवण्यापेक्षा तिचे मनच मुळात या गोष्टींना थारा देत नाही. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच. बायकांच्या मैत्रीमधली ती एक मैत्रिण. ती एक गृहिणी, नवरा व दोन मुले, दोन मजली स्वत: चं घर, चारचाकी दारात व नवरा तर एवढा चांगला की भाजी आणणे व निवडणे, घरकामात जमेल तशी मदत करणारा.

ही मैत्रिण लग्नाआधी केवळ शाळा शिकलेली व माहेरची परिस्थिति चांगली आहे. तर तिने आपलं वजन कमी करण्यासाठी जिम लावली व त्यानंतर स्वत:च्या वयाच्या निम्म वय असणार्या मुलासोबत घरातुन निघुन गेली. जायच्या आधी मला फोन करुन दहा हजार पाहीजेत, एका मैत्रिणीची डिलीव्हरी आहे, तिचा नवरा आर्मी त आहे तर मदत पाहिजे म्हणाली.

त्यामुळे असे वाटते की समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. कुठलाही नितीमत्तेचा व भावनेचा नियम सरसकट सर्वांना लागु होईलच असे नाही. विनाशकाले विपरित बुद्धी पण होवु शकते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा. धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स