थोरल्या मुलाला कधीही त्याच्या नावाने हाक का मारु नये.? बघा शास्त्रीय कारण..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, साधारणतः आपल्या भारतात प्रत्येकाच्या घरात दोन किंवा तीन अपत्य हे असतातच. जो मोठा मुलगा असतो म्हणजे थोरला मुलगा असतो त्याला कधीच नावाने हाक मारायचे नाही. कारण जर हाक मारली तर तो कधीच सुखी होत नाही. दारिद्र बनतो त्याला कोणत्याच कामांमध्ये यश प्राप्त होत नाही. कायम त्याला अपयश हे येत असते.

जर तो कोणते काम करण्यासाठी बाहेर पडत असेल तर त्याचे काम पूर्ण न होता अपूर्ण होते व त्या कामासाठी त्याला भरपूर फेऱ्यासुद्धा माराव्या लागतात. कारण थोरल्या मुलाला नावाने हाक मारल्याने त्याच्या आयुष्यामध्ये कधीच सुख प्राप्त होत नाही.

दुःख, दारिद्र्य हे सर्व त्याच्या नशिबात येत असते. जो काही तो मुलगा ठरवेल त्याच्या नशिबात मिळत नसते. उलट त्याच्या नशिबात चांगले होण्याचे संकेत काहीच मिळत नसते. कायम वाईट त्याच्या बाबतीत होत असते.तो प्रत्येक कामामध्ये पुढे जाऊ शकत नाही.

कितीही जरी तो हुशार असला तरी तो कामयाब ठरू शकत नाही. हे सगळं काही होऊ नये असे जर प्रत्येक आईला वाटत असेल किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीला वाटत असेल तर त्या थोरल्या मुलाला कधीच नावाने हाक मारायचे नाही.

याचबरोबर हा नियम मुलींना नाही फक्त मुलांना लागू होतो. पहिला मुलगा असेल त्या मुलाला नावाने हाक मारल्याने तो परीक्षेमध्ये किंवा कोणतेही काम किंवा त्याचा स्वतःचा व्यवसाय तरी करायचा झाला तरी तो यशस्वी ठरणार नाही.

अभ्यासामध्ये तो मागे पडण्याची शक्यता असते.जर पहिली मुलगी किंवा दुसरा मुलगा झाला असेल तर असे काही नाही फक्त पहिला मुलगा झाला तर त्याला नावाने हाक मारायची नाही. याप्रमाणे माता यशोदेने सुद्धा आपल्या बालकाला म्हणजेच श्रीकृष्णाला कधी नावाने हाक मारलेली नाही.

प्रत्येक वेळी कृष्णा न म्हणता त्या मातेने कन्हैया किंवा कान्हा अशा या नावाने हाक मारलेली आहे. कौशल्या या मातेने नेहमीच आपल्या बालकाला म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्र त्यांना मूळ नावाने हाक मारल्याने त्याचे परिणाम हे सुद्धा वाईट ठरले.

जेव्हा श्री प्रभू राम चंद्राचा राज्याभिषेक होता. त्यावेळी त्यांना वनवास प्राप्त झाला. कायम त्यांना दुःख, दारिद्र्य हेच त्यांच्या आयुष्यात आले. ते वनवास वरून आल्यावर त्यांच्या पत्नीचा त्याग करावा लागला.

त्या श्रीरामचंद्राला जन्मल्यापासून ते मरणापर्यंत त्यांना नेहमीच दुःख, दारिद्र्य हेच त्यांच्या नशिबाला आले. त्याप्रमाणे प्रत्येक आईने आपल्या थोरल्या मुलाला कधीच त्याच्या मूळ नावाने हाक मारायचे नाही.

कारण जर मूळ नावाने हाक मारली तर तो कधीच सुखी राहणार नाही व त्याला कधी यश प्राप्त ही होणार नाही. कायम त्याच्या नशिबात हे भोग प्राप्त होणारच. तर प्रत्येक आईने आपल्या थोरल्या मुलाला त्याच्या मूळ नावाने हाक न मारता तुम्ही कोणत्याही नावाने त्याला हाक मारण्याचा प्रयत्न करायचा आहे.

पण कधीच त्याच्या मूळ नावाने हाक मारू नका. जसे की तुम्हाला त्याला काहीतरी दुसऱ्या नावाने किंवा प्रेमाने तुम्ही काही सुद्धा हाक मारू शकता.

तुम्हाला कोणतेही नाव योग्य वाटेल त्याच नावाने तुम्ही त्या मुलाला हाक मारायचे आहे. जर तुम्ही त्याच्या मूळ नावाने हाक मारल्यास तो कधीच सुखी होणार नाही. जर सुखी झाला तर तो खूप जास्त प्रमाणात राहणार नाही. थोड्याच दिवसात त्याचे सर्व काही नष्ट होईल व घट सुद्धा हळूहळू होत राहील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment