मक्का मदिनामध्ये हिंदूंच्या प्रवेशावर का आहे बंदी.? आज ही तिथे भगवान शंकर कैद आहेत का…? काय आहे या मागचे रहस्य…?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आजकाल अशी अफवा पसरली आहे की मक्का मध्ये शंकर भगवान ला कैद करून ठेवलेलं आहे आणि लोकांचं असा प्रश्न आहे की हे जर सत्य असेल तर मग इथे मुसलमान लोकांची गर्दी का असते आणि एकही हिंदु पाहायला का मिळत नाही. मक्का ची काय कथा असेल, का हिंदू लोकांना इथे जाण्यात का बंदी असेल असे एक ना हजार प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात घर करुन आहेत.. आणि चुकूनही कुणी आत गेलंच तर त्यांना का परत पाठवले जाते. आज आम्ही तुम्हाला भगवान शंकर आणि मक्का चे काय स’बंध आहे हे सांगणार आहोत.

मुस्लीम ज्या काबा ला पवित्र मानतात तिथे शिवलिंग आहे. तसेच ज्या ठिकाणी मुस्लीम शै’ता’न समजून दगड फेकतात त्या ठिकाणी दुसरा कोण नाहीतर भगवान शंकर आहे ज्यांना सौदी अरबच्या लोकांनी कैद केले आहे. त्यांना असे वाटते की हिंदूनी जर तिथे येवून त्या ठिकाणी पाणी मारल तर ते आझाद होतील.

आणि हेच कारण आहे ज्यामुळे मक्का व मदिना मध्ये हिंदूना प्रवेश दिले जात नाही.आता यात कितपत सत्य आहे हे तुम्हाला आम्ही सांगणार अहोत पण त्यापूर्वी हे जाणून घेऊ की मक्का व मदिना मुसलमान लोकांसाठी खास का आहे ? सौदी अरब हे पूर्णपणे इस्लामिक देश आहे जिथे इस्लाम धर्माला ला मान्यता दिली जाते.

इथे पेट्रोलियम मुबलक प्रमाणात मिळते त्यामुळे हे दुनियेतील विकसित देशांपैकी एक आहे. सौदी अरब ची राजधानी रियाध आहे आणि त्यांची चलन रियाल आहे.राजधानी पेक्षाही प्रसिद्ध असलेले दोन शहर म्हणले तर एक आहे मक्का आणि दुसरा मदिना. ही शहर फक्त सौदी अरब मध्ये राहणारे मुस्लिमांसाठी नसून जगभरातील सर्व मुस्लिमांसाठी महत्वाच आहे.

याच कारण असे आहे की इथे जर वर्षी लाखोंच्या संख्येत मुसलमान उपस्थित असतात. हे मुसलमान लोकांसाठी तीर्थस्थळ प्रमाणे आहे. हिंदू मध्ये असे मानले जाते की चार धाम ला जाऊन आले की सगळे पाप नष्ट होतात तसेच इस्लाम धर्मात मानले जाते की मक्का मदिना ला जाऊन आले की अल्लाह चा धार्मिक सेवाकांमध्ये समाविष्ट होतात.

म्हणून प्रत्येक मुसलमानांची ही इच्छा असते की मरण्यापूर्वी एकदा हज ला जाऊन यावे. या ठिकाणचं महत्व काय आहे हे तुम्ही यावरून बघु शकता की दुनियेचा कोणत्याही ठिकाणी असो मुसलमान नमाज वाचताना काबा कडे थोडं करून वाचतात जसे की भारतात राहणारे मुसलमान पश्चिमेकडे थोडं करून वाचतात.

कारण आपल्या देशापासून मक्का पश्चिम दिशेला आहे. ते हे पण मानतात की पश्चिमेकडे पाहून खोटे बोलणे पाप असते. जेव्हा मुस्लीम हज ला जातात तेव्हा काबा ला गोल चक्कर घालतात त्याला दवाफ़ असे म्हणतात. मदिना मध्ये पैगंबर मोहम्मद च कबर बनलेली आहे.

मक्का मदिना ची माहिती तर आपल्याला मिळाली आता आपण त्या अफवा बद्दल जाणून घेऊ की ते सत्य आहे की खोटे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे फक्त अंधविश्वास आहे. तुम्ही जर हिंदू असाल तर तुम्हाला माहीतच असेल की भगवान शंकरांचा तिसरा डोळा उघडल्यावर प्रलय येतो.

तर मग तुम्ही यावर कसे विश्वास ठेवू शकता की कोण भगवान शिव ला कैद करून ठेवेल. तसेही तुम्ही दुसऱ्या धर्माच जरी असला तर ही गोष्ट कसे मानावं की एक देव दुसऱ्या देवाला कैद करू शकतो. विनाश करणाऱ्या शंकर भगवान ला कसे कोण कैद करू शकेल. आता काहीजण असे पण मानतात की तिथे मक्का मदिना मध्ये शिवलिंग आहे.

हे पण सांगू इच्छितो की हे पण अफवा आहे. मुसलमान जेव्हा हज ला जातात तेव्हा मक्का जवळ स्थित असलेले एक इमारत मध्ये शै’ता’नला दगड मारण्याचा समारंभ केला जातो आणि ह्या नंतर त्यांची यात्रा पूर्ण मानली जाते. हा समारंभ पूर्ण तीन दिवस चालू असते. पण बकरी ईद ला ही समारंभ सुरु होत असल्यामुळे सगळी या दिवशी सैतानाला दगड मारण्याची समारंभ पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतात.

तिथे आलेली लोक तीन मोठे खांबांना सैतान समजून दगड मारतात.यानंतर त्यांची यात्रा पूर्ण मानतात. आता काही हिंदू असे मानतात की हे खांब म्हणजे शिवलिंग आहे तर मित्रांनो असे काहीही नाही याची कथा वेगळीच आहे. जेव्हा अल्लाह नी हजरत इब्राहीम ला बलिदान देण्यासाठी त्यांची आवडती वस्तु मागितली तेव्हा इब्राहीम साठी त्यांची आवडती म्हणजे त्यांचा मुलगा जे त्यांना खूप वर्षा नंतर झाला होता आणि त्याचं मुलावर खूप प्रेम होते.

पण अल्लाह च हुकुम मानून त्यांनी कु’र्बा’नी द्यायला तयार झाले. जेव्हा इब्राहीम आपल्या मुलाला घेवून कुर्बानी द्यायला निघाले तेव्हा त्यांना वाटेत एक सैतान भेटला आणि म्हणाला की या वयात तो त्याचा मुलाची कुर्बानी का देत आहे? हा तर म्हातारपणाचा सहारा आहे, आणि या वयात दुसरा संतान होणे पण अशक्य आहे. सैतानाचा या प्रश्नांनी त्याचं मन दगमगायला लागले आणि विचार करू लागले.

परत त्यांना असे वाटले की अल्लाह च आदेश सर्वात पहिला आणि कुर्बानी देण्यासाठी निघाले. त्यांचा विचार परत बदलू नये म्हणून त्यांनी स्वतःच डोळ्यांना पट्टी बांधली परत काय, देव कधी कुणाच वाईट करू शकतो का अल्लाह तर फक्त परीक्षा बघत होते. त्यात इब्राहीम पूर्ण पणे पास झाले. म्हणून अल्लाह नी बलिदान साठी इब्राहीम च्या मुलाच्या बदलाला एका बोकडाला ठेवले.

तेव्हापासून बकरी ईद ला बोकडाला बलिदान देण्याची परंपरा आहे. हेच कारण आहे की हज ला आलेली लोक एखाद्या प्राण्याची कु’र्बा’नी देतात तेव्हा त्या सैतानाला दगड मारण्यासाठी येतात ज्याने इब्राहीम ला भडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर देवाला हे पण वचन करतात की ते कुठल्याही सैतानाचा ऐकण्यात येणार नाही मग ते बाहेरचा असो किंवा मनातला…

ते नेहमी मनापासून देवाची प्रार्थना करत राहतील. आता तुमच्या मनात असे विचार असेल की मग हिंदू ना का आत जाऊ देत नाहीत तर इथे हिंदू नाही तर कुठल्याच गैर धर्मा’च्या लोकांना येऊ दिले जात नाही. असे मानले जाते की जर मुसलमान नसेल तर तो व्यक्ती मनापासून अल्लाह वर विश्वास नाही ठेवू शकत आणि ज्यांना अल्लाह वर विश्वास नाही ते काबा मध्ये येऊ शकत नाही.

इथे फक्त अल्लाह ला पवित्र मनापासून मानतात त्यांना यायला परवानगी आहे. उधा:आपल्या घरी येणाऱ्या व्यक्तीने आपले आदर करावा असे आपल्याला वाटते तसेच तिथल्या लोकांना पण असेच वाटते की तिथे येणाऱ्या व्यक्तीचा मनात सर्वात पहिला अल्लाह असावा…

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment