एकच मिनिटात घोरणे होणार बंद.. रामबाण उपाय एकदाच करा आणि असर बघा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की जीवन जगण्यासाठी झोप सर्वांना आवश्यक आहे. काही लोकं झोपेमध्ये घोरतात. परंतु का घोरतात.? अशावेळी झोपण्याची पध्दत योग्य नसते. काही व्यक्तींच्या नाकाचे हाड वाढलेले असते. काही व्यक्तींचे वजन वाढल्यामुळे त्यांच्या मानेच्या जवळ अतिरिक्त चरबी जमा होते आणि जमा झालेली चरबी रात्री आकुंचन पावते आणि तसचं दिवसभर काम केल्यामुळे थकवा येतो. अशा व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होतो. नाकाने श्वास प्रॉपर घेता न आल्यामुळे त्यांचे नाक बंद होऊन त्यांचे तोंड उघडले जाते. त्यामुळेच घोरण्याचा आवाज येतो.

तर मित्रांनो यावरचं आज आपण उपाय पाहणार आहोत. चला तर पाहूयात, झोपेतून घोरणे बंद करण्याच्या योग्य पद्धती या झोपण्याच्या योग्य पद्धती मध्ये दोनच, अशा पद्धती आहेत की.? या पद्धतीमध्ये झोपल्यामुळे कसल्याही प्रकारचा आवाज येत नाही. यामध्येच पहिली पद्धत आहे ती म्हणजे पाठीवरती सरळ झोपणे, डोक्याला ऊशी न घेतां या पद्धतीमध्ये झोपल्यास घोरण्याचा आवाज येत नाही.

परंतु बऱ्याच व्यक्तींना उशी घेणे पाय फोल्ड करून झोपणे अशा सवई असतात. यामुळे घोरण्याचा आवाज येतो. म्हणून या पद्धतीमध्ये नेहमी सरळ झोपावे आणि तुमच्या घोरण्याचा आवाज या पद्धतीमध्ये येणारच नाही. यासोबत जी दुसरी पद्धत आहे. मित्रांनो या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला डाव्या कुशीवरती झोपल्यामुळे घोरण्याचा कसल्याही प्रकारचा आवाजचं येत नाही.

यामध्ये डाव्या कुशीवरती झोपताना डोक्याला उशी नको, पाय सरळ असावेत. पाय गुडघ्यावरती ठेवूनच झोपलेले असावेत. असे झोपल्याने, घोरण्याच्या सोबत पित्ताचा त्रास ही कमी होतो आणि पचन ही चागलं होते. यामध्ये बऱ्याच जणांना सवय असते की झोपताना पाय फोल्ड करून पोटाकडे घेऊन झोपण्याची सवय असते.

अशा व्यक्तींना पोटाचे विकार या पद्धतीमुळे होतात. म्हणून झोपताना डाव्या, कुशीवरून उशी न घेता सरळ गुडघ्याच्या मध्ये उशी घेवूनचं झोपावे. सोबत झोपण्याच्या या पद्धतीत सर्वात प्रभाव पडत असेल तर तो योग्य दिशेचा यामध्ये झोपताना नेहमी पूर्व दक्षिण दिशेस झोपावे. पूर्वेस डोके करून झोपल्यास बुध्दी तीक्ष्ण होते.

दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य वाढते. पश्चिम दिशेकडे डोके करून झोपल्यास मानसिक विकार वाढतात. व उत्तर दिशेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य कमी होतो. आणि झोपेचे विकार वाढतात. म्हणून नेहमी झोपताना योग्य दिशेसच झोपावे आणि मित्रांनो योग्य पद्धतीत झोपुनही घोरण्याचा आवाज येत असेल, तर घरच्या घरी हे उपाय केल्यास तुमचा घोरण्याचा आवाज 100% कमी होतो.

यामध्ये झोपताना ब्रश करून, एक ग्लास पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि हळद टाकून हे पाणी उकळून कोमट करावे. ह्या कोमट केलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात. गुळण्या केल्याच्या नंतर परत एक ग्लास कोमट पाणी करावे. कोमट पाणी आणि मध मिक्स केलेल पाणी घेतल्या नंतर अर्धा ते पाऊण तासाने झोपताना नाकामध्ये, तुपाचे हे तूप थोडेसे गरम करून याचे जर दोन दोन थेंब नाकामध्ये टाकले.

तर रात्रभर तुम्हाला कसल्याही प्रकारचा घोरण्याचा आवाज येणारं नाही. जीही व्यक्ती रात्री घोरत असेल, तर तिच्या नाकात तूप टाका. लगेच दहा मिनटात घोरण्याचा आवाज बंद होतो तर मित्रांनो असे हे उपाय केल्यास घोरण्याचा त्रास कायमचा बंद होतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment