Wednesday, December 6, 2023
Homeजरा हटकेया 3 गोष्टी असतात स्त्रीची सर्वात मोठी ताकद.!! बलाढ्य सैन्य एका बाजूला..एक...

या 3 गोष्टी असतात स्त्रीची सर्वात मोठी ताकद.!! बलाढ्य सैन्य एका बाजूला..एक स्त्री एका बाजूला..!!

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, स्त्री आणि पुरुष यांची गुण आणि शक्ती वेगवेगळे असतात. या शक्ती आणि गुणांच्या आधारे आपापली कार्य पार पाडत असतात. आर्य चाणक्य चाणक्य नीति मध्ये म्हणतात. की राजा, ब्राह्मण आणि स्त्री हे कोणत्याही देशाला पुढे जाण्याचे काम करत असतात.

या तिघांचीही शक्ती कोणत्या गोष्टी मध्ये आहे याचे वर्णन ते चाणक्य नीती मध्ये करतात. की आजच्या काळामध्ये राजा म्हणजे देशाचे पंतप्रधान. ब्राह्मण म्हणजे ज्ञानी लोक.

आणि स्त्रिया त्यांची खरी शक्ती कशामध्ये आहे. याचे वर्णन करताना आर्य चाणक्य म्हणतात. राजा ची खरी ताकद ही त्याच्या बलशाली असण्यामध्ये आहे. राजाकडे मोठे सैन्य असेल, अधिकारी असतील, मात्र राजा जर स्वतः बलशाली नसेल,

जर तो स्वतः ताकतवार नसेल तर त्याच कोणीही ऐकणार नाही. म्हणून राजा स्वतः बलशाली ताकदवार असलं हे महत्त्वाचं असतं. त्याची खरी ताकत ही त्याच्या बलशाली असण्यामध्ये असते. दुसरी गोष्ट ब्राह्मण म्हणजेच ज्ञानी लोक.

ज्ञानी लोकांची खरी ताकद ही त्यांच्या ज्ञानामध्ये असते. जर ब्राह्मणाने खूप सारा ज्ञान प्राप्त केलं. तर त्याला मोठा मान सन्मान मिळतो. हे जीवन आणि धर्म ज्यांचा अभ्यास सखोल असतो. जीवन आणि धर्माबद्दल जो अधिकाधिक ज्ञान प्राप्त करतो.

त्या ब्राह्मणाला म्हणजेच ज्ञानी पुरुष किंवा स्त्री ला मोठा मान समाजामध्ये मिळतो. आणि मान मिळणे हीच ब्राह्मणाच्या दृष्टीने सर्वात मोठी गोष्ट असते. स्त्रीच्या बाबतीत चाणक्य म्हणतात.

स्त्रीची खरी ताकद ही तिच्या सौंदर्यामध्ये आणि यौवन मध्ये म्हणजेच तिच्या जवानी मध्ये असते. सौंदर्य आणि यौवनाच्या बळावर स्त्री सर्वात अवघडात अवघड काम अगदी सहज करू शकते. स्त्रीला जगामध्ये अशक्य अशी कोणती गोष्ट नाही.

यौवन जोपर्यंत टिकून आहे. तोपर्यंत स्त्रीला कोणीही दमवू शकत नाही. मात्र त्याचबरोबर आर्य चाणक्य असेही म्हणतात. स्त्री सुंदर नसते जिच्याकडे सौंदर्य नसत.

ती स्त्री तिच्या मधुर वाणीने म्हणजे गोड बोलण्याने समोरच्या कोणत्याही व्यक्तीला झोपवू शकते. म्हणजेच स्त्रीकडे तीन शक्ती असतात. तिचे यौवन, तिची सुंदरता, आणि तिच्याकडे असणार गोड बोलणं म्हणजेच मधुरवाणी. तर स्त्रीची ताकद या तीन गोष्टींमध्ये असते.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स