या ३ नावांच्या व्यक्ती असतात कळीचा नारद, उणी-दुणी काढण्यातही असतात खुपचं माहीर..!!

ज्या लोकांची नावे या 3 अक्षरापासून सुरू होतात ते लावालावी करण्यात असतात माहीर, बघा तर यापैकी कुणी तुमचा खास तर नाही ना…??

काही लोकांना इतरांचं वा’ईट करण्याची सवय असते आणि त्यांची इच्छा असुनही त्यांच्या या सवयींवर ते नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. आज आपण अशाच लोकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यां लोकांमध्ये या सवयी बऱ्याच प्रमाणात आढळून येतात.

तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे बरेच लोक पाहिले असतील जे एखाद्याला भेटताना त्याच्याशी खूप गोड गोड बोलतात. ते त्याच्याकडून अगदी पोटातून सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या बद्दल सहानुभूती देखील दर्शवतात.

पण ती व्यक्ती तिकडून निघून जाताच ते त्याचं उणं दुणं काढायला सुरवात करतात. ते त्यांच्या पोटात कुणाच्याही खाजगीतल्या गोष्टी जास्त काळ ठेवू शकत नाहीत. आणि जाऊन एखाद्या मित्राला किंवा त्यांच्या नातेवाईकांना सांगतात. इतरांची विनाकारण निंदा करणे हे त्यांच्या स्वभावातच असते.

ज्योतिषशास्त्रानुसार काही लोकांना ही सवय त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणामुळे लागलेली असते तर काही लोक या सवयी जन्मापासूनच आपल्यासमवेत घेऊन वावरत असतात. शक्यतो ही सवय सहसा अशा लोकांमध्ये दिसून येते ज्यांचे नाव एच, एन आणि एल या अक्षराने सुरू होत असते. चला तर मग या कळीचा नारद टाईप च्या लोकांबद्दल थोडेसे जाणून घेऊयात…

H
ज्यांचे नाव एच या अक्षरावरून सुरू होते तसे तल हे लोक बरेच हुशार असतात. ते स्वभावाने देखील खूप जॉली स्वभावातील असतात आणि त्यांना बहुतांश वेळा मजा करायला आवडते. पण यांच्या मध्ये एक वा-ईट सवय दडलेली असते.

त्यांना इतरांमध्ये नेहमी दोष शोधण्याची एक वाईट सवय असते आणि ते नेहमी एखाद्याचे वा-ईट करण्याचे निमित्त शोधत असतात. आपण त्यांना कितीही समजावून सांगितले तरीही त्यांची ही सवय काही केल्या जात नाही. इतके ते या सवयीच्या आहारी गेलेले असतात. जरी त्यांचा हेतू कुणाचंही मन दु-खावण्याचा नसतो, तरी ते स्वतःला ते वा-ईट कृ-त्य करण्यापासून रोखू शकत नाहीत.

N
ज्या व्यक्तीचे नाव एन अक्षरापासून सुरू होते, तो एक मस्त बिंदास टाईप ची व्यक्ती असतात. तसेच हे लोक स्वतंत्र विचारांचे देखील असतात आणि यांना स्वतःच्याच जगात रमत गमत राहायला आवडते. पण या लोकांचा फटकळ स्वभाव यांच्या या सद्गुणांना मागे टाकतो, त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही, तर ते स्पष्टपणे सांगून टाकतात.

हे लोक कुणाच्या पाठीमागे वा’ईट गोष्टी करत नाहीत, पण जे काही असेल, ते स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीच्या तोंडावर बोलतात. आणि मग इतरांसमोरही आपलं उणं दुणं काढत बसतात. मग भलेही तुम्ही त्यांच्या जवळ दिलगिरी व्यक्त केलेली असो, त्यांना काहीच फरक पडत नाही.

L
ज्यांचे नाव एल अक्षरापासून सुरू होते, त्यांचा स्वभाव मुळातच खूप चांगला असतो. या लोकांना त्यांचे जीवन अत्यंत राजेशाही थाटात जगायला आवडते. यांचं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर खुप प्रेम असतं.

त्यांचा स्वभाव नेहमीच कुणाचं वा’ईट करण्याचा नसतो, परंतु त्यांना एखाद्याचा राग आला की ते सतत त्या समोरच्या व्यक्तीमध्ये दो’ष काढत राहतात.

जेव्हा जेव्हा त्यांना सं’धी मिळेते तेव्हा ते त्याचा अ’पमान करण्याचा प्रयत्न करतात. या नावाचे व्यक्ति कुणाचं वा’ईट करण्यात इतके निपुण असतात की ते त्यांचे मित्र आणि नातेवाईक यांना देखील सहजा सहजी सोडत नाहीत.

टिप – या लेखामधील सर्व माहिती धा’र्मिक शा’स्त्र व समाज मान्यवर मिळालेल्या विविध स्रोतांमधून संकलित केली आहे. या पाठीमागे कुठल्याही प्रकारची अं’धश्रद्धा पसरवू देणे अथवा वाढीस लावणे असा कोणताही हेतू आमचा नाही. हेही समजून घ्यावे. अशाच प्रकारची विविध माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment