या 4 गोष्टी आपल्या हातातून पडणं मानलं जातं अ’शुभ.. फारच मोठ्या सं-क-टां-ची मिळत असते चाहूल..!!!

या गोष्टी आपल्या हातातून पडणे अशुभ मानले जाते..!!!

नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात अनेक परंपरा, शास्त्र यांचा बराचसा सं बं ध आपल्या जिवनाच्या जवळपास सर्वच गोष्टींशी निगडित आहे. आपल्या हातून कळत नकळत रोज घाई गडबडीत अनगिनत चुका ह्या होतच असतात.

त्यामध्ये आपल्या हातुन कधी आरसा फुटतो तर कधी दुध जमीनीवर सांडते. घरातील महिलांकडून कधी गॅ स वर किंवा चुलीवर दुध ऊतू जाते. जवळपास आपल्या प्रत्येकाच्या घरातील गृहिणी या परिस्थितीला कधी ना कधी सामोऱ्या जातच असतात.

तसं पाहिलं तर रोजच्या जीवनात आपल्या हातून घडणाऱ्या या गोष्टी, जर चांगल्या असतील तर हरकत नाही. पण त्याच गोष्टी जर अचानक आपल्यासमोर अगदी आपण कल्पना सुद्धा केलेली नसताना घडल्या तर मनामध्ये शंकेचे वादळ उठतात. अशा काही घटना घडल्यामुळे आपल्या मनात गोंधळ निर्माण होतो, मनात संभ्रम होतो व विनाकारण त्या गोष्टी आपल्या जिव्हारी लागतात.

सामान्यपणे असे दिसून येते की दैनंदिन धावपळीत अनेकदा एखादी वस्तू आपल्या हातातून पडते, तुटते किंवा ख रा ब होते. बऱ्याच वेळा असे देखील घडते की आपण स्वतःच आपल्या चेहऱ्यावर पडतो, कधीकधी या सर्व गोष्टींमुळे अनेक लोकांना असे वाटते की ही एक प्रकारची अशुभ बाब आहे.

पण आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुमच्यासोबत असे कधी घडले तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या प्रकारची वस्तू पडणे किंवा अशी कोणती घ ट ना वास्तुदोष दर्शवते, त्याचा चांगला परिणाम होतो की वाईट , ते आपण जाणून घेऊयात..!!

1) सर्वप्रथम आपण उकळत्या दुधाच्या ऊतू जाण्याविषयी बोलूया, शास्त्रानुसार दुधाचा चंद्राशी संबंध असल्याचे दिसून आले आहे. तसे पाहायला गेले तर दूध ऊतू जाणे हा संकेत हिंदु धर्म शास्त्र आणि ज्योतिष शास्त्रानुसार अत्यंत शुभ मानला जातो.

त्याने तुमच्या नजीकच्या भविष्यात अनेक गोष्टी, कार्ये शुभ घटना होणार आहेत. म्हणून नवीन वास्तू किंवा घरात प्रवेश केल्यावर आधी एक दिवस रिकाम्या घरात दूध ऊतू घालवले जाते. ही एक शुभ गोष्ट असून त्या वास्तूमध्ये तुम्ही पूर्ण स्नेहाने, आपुलकीने राहता व घरात सुख समृद्धी येते.

परंतु काही वेळेस आपल्या हातून दूध सांडते ते हाताने किंवा पाय लागून सांडू शकते. हा अशुभ संकेत मानला जातो. नजीकच्या काळात तुमच्या बाबतीत किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याबाबत काही तरी अशुभ होण्याचे हा संकेत असतो.

जेव्हा हे घडते, तेव्हा असे मानले जाते की या कामात मंगळचा अतिरेक आणि चंद्राची शून्यता असते आणि अशाप्रकारे दुध सांडल्यामुळे व्यक्ती मा न सि क वि का रा ने ग्र स्त होऊ शकतो. याशिवाय, कौटुंबिक जीवनात अडथळा येण्याची शक्यता असते, ज्यामुळे नातेवाईकांमध्ये म त भे द होतात. तसेच, आर्थिक स्थिती क म कु व त होते.

दुसरीकडे, इतर काही धार्मिक श्रद्धांनुसार, असे सांगितले गेले आहे की जर दूध किंवा दुधापासून बनवलेली कोणतीही वस्तू पडली तर कुटुंब गंभीर सं क टा त सापडते.

2) या व्यतिरिक्त, तेलाच्या पात्राबद्दल बोलायचे झाले तर, याबद्दल असे सांगितले गेले आहे की तेलाचे पात्र आपल्या हातातून खाली पडल्यास किंवा तेल कढईत टाकताना तेलाचे पात्र आपल्या हातातून खाली पडले तर अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबावर मोठे सं क ट येऊ शकते. येणाऱ्या काळात तुमचा मोठा खर्च होऊ शकतो, अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब स त र्क झाले पाहिजे आणि अनावश्यक खर्च थांबवले पाहिजे.

3) तसेच, जर गहू किंवा तांदळासारखे धान्य पडले तर ते देखील एक अतिशय अशुभ मानले जाते. कारण आपल्या हिंदू धर्मात हा धान्याचा अपमान मानला जातो म्हणजे अन्नपूर्णा देवीचा.

म्हणून, जाणूनबुजून किंवा नकळत, जर तुमच्याकडून अशी चूक झाली किंवा जर तुमच्या हातातून धान्य पडले किंवा ते तुमच्या पायाखाली आले असेल तर ते उचलून तुमच्या कपाळावर लावावे आणि तुम्ही या चुकीबद्दल क्ष मा मागायला हवी, अन्यथा माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा तुमच्या घरात दारिद्र्य आणू शकतात.

4) तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगू की, सौभाग्याचे प्रतिक मानले जाणारे सिंदूर कोणत्याही कारणामुळे तुमच्या हातातून पडले तर ते खूप अशुभ मानले जाते. सिंदूराचा थेट सं बं ध पतीबरोबर आहे, म्हणून जर अशी परिस्थिती असेल तर त्याचा थेट परिणाम आपल्या पतीवर होतो.

परिणामी, तुमचे पति काही गं भी र अडचणीत येऊ शकता किंवा त्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही प्रकारचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत जर अशी घ ट ना घडली तर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सावध राहणे चांगले.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment