Wednesday, December 6, 2023
Homeजरा हटकेया आहेत अशा 5 गोष्टी ज्यांचा योग्य वापर आपल्याला आजपर्यंत माहिती नाहीये..!!!

या आहेत अशा 5 गोष्टी ज्यांचा योग्य वापर आपल्याला आजपर्यंत माहिती नाहीये..!!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठमोळं पेज रॉयल कारभार वर..!!
मित्रांनो, या अशा 5 गोष्टी आहेत, ज्याबद्दल आपल्याला माहितीच नाही की त्या किती उपयुक्त आहेत, किंवा त्यांचा योग्य वापर कसा करावा..!!!

आपल्या दैनंदिन जीवनातील उपयोगात येणार्‍या बर्‍याच लहान लहान गोष्टी असतात, ज्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही. पण पाहिले तर लहान गोष्टी सुद्धा आपल्याला खूप माहिती देतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात अनेक वेळा पाहिल्या असतील पण त्या गोष्टींचा अर्थ कधीच माहित नसेल.

पेनाच्या टोपणावर असलेले छिद्र –
खरंतर पेनाच्या टोपनच्या (कॅपच्या) टोकाला छिद्र असणं ही आजवरची सर्वात हुशार शक्कल म्हटली गेली पाहिजे. ज्यांनी बॉल पेनची निर्मिती केली त्या बिक क्रिस्टल कंपनीच्या डोक्यातून पेन कॅपच्या टोकाला छिद्र ठेवण्याची नामी युक्ती बाहेर आली.

अनेक लोकांना, विशेषत: लहान मुलांना पेन कॅप तोंडात घालण्याची सवय असते. जर ही कॅप चुकून लहान मुलांच्या तोंडात गेली किंवा त्यांनी ती गिळून घेतली आणि अडकली तर, त्यामुळे श्वासोच्छवासात अ ड थ ळा निर्माण होऊन जी व देखील जाऊ शकतो आणि पेन कॅपच्या टोकाला छिद्र नसल्यास त्यातून हवा जाण्याचा मार्ग देखील बंद होऊ शकतो. हाच विचार करून पेन कॅपच्या टोकाला मुद्दाम छिद्र ठेवलं आहे.

बर्‍याच लोकांना वाटते की पेनच्या टोपणावर जे छिद्र असते ते यासाठी असते जेणेकरून हवा पेनच्या रिफिलमध्ये उपस्थित असलेल्या शाईपर्यंत सहज पोहोचू शकेल, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे.

म्हणजे समजा कोणीही चुकून जरी पेनची कॅप गिळली तर पेन कॅपच्या टोकाला छिद्र असल्यामुळे त्यातून हवा पास होईल आणि त्याला श्वासोच्छवास घेण्यात जास्त अ ड थ ळा होणार नाही. त्याच्या जीवाला असलेला धो का देखील भरपूर प्रमाणात कमी होऊ शकतो. म्हणून पेन कॅपच्या टोकाला छिद्र असतं.

चार्जर –
बऱ्याच वेळा तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईल चार्जिंग केबलमध्ये पाहिले असेल, पण तुम्ही कधी विचार केला असेल की हे असे का असते? याला फेअर्डबिड असे म्हणतात. ज्याचे काम लॅपटॉप किंवा मोबाईलवर उच्च व्होल्टेज वी ज नि यं त्री त करणे आहे, जेणेकरून आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलला विजेमुळे आ ग लागू नये.

जिन्सचा लहान खिसा –
जीन्सच्या मोठ्या खिशाच्या वर बनवलेल्या छोट्या खिशाबाबत अनेक लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. अनेक लोक जीन्सच्या सजावटीच्या दृष्टिकोनातून पाहतात.

तर बहुतांश लोक त्याला सुट्टे पैसे ठेवण्यासाठी बनवलेला छोटा खिसा मानतात. पण ते बनवण्याचे मुख्य कारण दुसरे काहीतरी आहे. हे प्रथम 1873 मध्ये बनवले गेले, जेव्हा चैनची घड्याळ खूप लोकप्रिय होती.

एक काळ असा होता जेव्हा फक्त कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार निळ्या सुती कपड्याच्या विजारी म्हणजेच जीन्स घालायचे. त्या काळी खाणीत काम करणाऱ्यांसाठी छोटा खिसा ठेवण्यात आला होता.

त्याकाळात खिशातील घड्याळांचा ट्रेंड होता. अशा परिस्थिती कामगार छोट्या खिश्यांमध्ये आपली घड्याळं ठेवत असत. खिश्यात घड्याळ ठेवल्याने ते तुटत नव्हते. त्यानंतर हळूहळू हा लहानसा खिसा जीन्सचा एक महत्वाचा भागच जणू बनला.

विमानाच्या खिडकीवरील लहान छिद्र –
जर तुम्ही विमानात प्रवास केला असेल तर तुम्ही खिडकीवर एक लहान छिद्र पाहिले असेल, ते छिद्र पाहून बरेच लोक घा ब र ता त.

कधीकधी ते विचार करतात की काचेमध्ये छिद्र कशाला असेल. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की हे छिद्र विमान आणि बाहेरील हवेचा समतोल राखण्यासाठी असते.

खरतरं 35000 फुट उंचीवर हवेचा दा ब अतिशय कमी असतो. त्या दाबाचा विमानाच्या खिडकीवर देखील प्रभाव पडू शकतो आणि विमानाची खिडकी चुकून उघडली गेली तर त्या हवेचा वेग कोणालाही बाहेर खे चू शकतो.

म्हणून बाहेरील हवेचा वेग हा खिडकीच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना थेट बाहेर खे चू शकतो. हे घडू नये म्हणून विमानातील हवेचा दा ब हा बाहेरील हवेच्या दा बा पेक्षा जास्त असावा लागतो.

पण इथे अजून एक समस्या निर्माण होते ती म्हणजे विमानात राखण्यात येणारा जास्त हवेचा दा ब हा प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जरी गरजेचा असला तरी मात्र तो उंचावर उडणाऱ्या विमानासाठी म्हणावा तितका सु र क्षि त नसतो.

म्हणूनच बाहेरील आणि विमानातील एका विशिष्ट प्रमाणात हवेचा संतुलित दा ब राखला जावा म्हणून विमानाच्या खिडकीवर ती लहान लहान छिद्रे असतात.

तुमच्या शर्टमधील लुप –
मित्रांनो, शर्टच्या मागील बाजूस तुम्हीही एक लुप पाहिले असेलच, पण ते कशासाठी उपयुक्त आहे हे आपल्याला माहीत नाही. तसे, तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की ते तीन प्रकारे कार्य करते.

पण कोणते योग्य आहे हे माहित नाही? एकतर ते शर्ट टांगण्यासाठी वापरले जाते किंवा टाय ठेवण्यासाठी वापर गेला जातो, किंवा अमेरिकेच्या विद्यार्थ्यांच्या मते, जर एखाद्याच्या शर्टचा लुप कापलेला असेल, तर याचा अर्थ असा की तो मुलगा कुणासोबत तरी रि ले श न शि प मध्ये आहे.

तर मित्रांनो, काय म्हणतात मग? यामागे अशीही कारणं असतील असं तुम्हाला वाटलं देखील नव्हतं ना.?

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स