या धनतेरसला करा हा झाडूचा अनोखा उपाय, धन पण्यासारखं घरातुन बरसत राहील..!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. आपण दिवाळीच्या खरेदीला गेलो, एक झाडू खरेदी करून आणतो आणि दिवाळीच्या पूजन त्या झाडूचे पूजन करीत असतो. आपली प्राचीन परंपरा आहे, फार पूर्वीपासून आपण गाडीचे पूजन करतो. आपल्या हिंदू संस्कृती झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. झाडू मुळे घरातील सर्व घाण-कचरा बाहेर निघतो, त्याबरोबरच नकारात्मकता आणि दरिद्रीता बाहेर काढले जाते आणि पाच दिवसांचा सण खास खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस सांगितला आहे. कारण कोणत्याही वस्तूची खरेदी जर धनत्रयोदशीच्या दिवशी केली तर आपल्या 13 पटीने जास्त मिळते, म्हणून झाडूची खरेदी करावी म्हणजे झाडू लवकर खराब होत नाही.

परंतु जर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे शक्य झाले नाही, तर दिवाळीच्या दिवसापर्यंत तुम्ही झाडू खरेदी करू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी तसेच नवीन घर, नवीन प्रकारची भांडी खरेदी केली जातात त्या वस्तूचा तेरा पटीने जास्त लाभ आपल्याला मिळतो. परंतु या वस्तू खरेदी करण्यास आपण असमर्थ असाल तर, एक झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी नक्कीच खरेदी केला पाहिजे..मत्स्यपुराणानुसार झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते, तर तसेच सुखशांती वाढ करणारे आणि दुष्ट शक्तींचा नाश करणारी म्हटले जाते. झाडूला घरातील दरिद्रता दूर करण्याचे प्रतीक मानतात , त्याबरोबरच नवीन झाडूने घर झाडल्यास, आपल्याला कर्जापासून मुक्ती मिळते. महाभारतातील कथेनुसार अर्जुन बरोबरीचा विवाह करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांनी झाडूचा उपाय केला होता.

शक्ती प्रदान करणारा करणारा आणि मनात निर्माण करणारा आहे. त्यासाठी तुम्हाला एक नवीन झाडू विकत आणायचा आहे, तो झाड देशी असावा.तो मोठा लांब, आखूड कसाही असला तरीही चालेल, परंतु आपला पारंपारिक झाडु असावा. त्या झाडाच्या वरच्या भागाला धनत्रयोदशी दिवशी लाल रंगाचा नाडा गुंडाळावा आणि तो झाडू कोणाला दिसणार नाही किंवा त्याच्यावर कोणाची नजर नाही, अशा अनेकानेक ठिकाणी ठेवून द्याव.

मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या उजव्या बाजूला तो झाडू घेऊन देवी लक्ष्मी बरोबरच त्या झाडूचे हे पूजन करावे. मग त्यानंतर तो झाडू रात्रभर तसाच ठेवावा आणि दुसऱ्याच दिवसापासून त्या झाडूचा वापर करावा. झाडूच्या या उपायाने आपल्याला सुख-शांती प्राप्त होते, त्या बरोबरच लक्ष्मीचे ही आपल्या घरात आगमन होते. असे म्हणतात की, लक्ष्मीपूजनानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन पूजन कसे केले ते पाहते आणि जर देवी आईला आपले पूजन आवडले, तर देवी आपल्या घरातून जातच नाही. ज्यांच्या घरात दिवाळीच्या दिवशी पहाटे सडा रांगोळी करून व दिवा लावलेला असतो त्यांच्या घरात देवघरात दिवा तेवत असतो अशा घरात देवी लक्ष्मी प्रवेश करते आणि पुन्हा परत जात नाही, म्हणून मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे उठून दिवा जरूर लावावा.!!

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं रॉयल कारभार हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!