
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशी ही कुठल्या ना कुठल्या ग्रहाशी संबंधित असते. आणि प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे वेगळे स्वरुप आणि स्वभाव असतात. जर दोन ग्रहांचे स्वरुप एकमेकांशी समान असेल किंवा अनुकूल स्थितीत असेल तर त्यांना अनुकूल ग्रह असे म्हणतात. त्याचप्रमाणे, ते जेव्हा दोघेही भिन्न स्वभावाचे असतात, तेव्हा त्यांना शत्रू ग्रह किंवा परस्पर विरोधी ग्रह असे म्हणतात.
तर मग जाणून घ्या त्या व्यक्ती अशा कोणत्या राशी आहेत की ज्यांची लग्न झाली तर त्यांच्यात वादविवाद होऊ शकतात यामध्ये सगळ्यात पाहीली जोडी आहे. कर्क आणि सिंह राशीची ज्योतिष शास्त्रानुसार कर्क आणि सिंह यांच्यात काही मेळ नाही कर्क राशीचे लोक हे त्यांच्या जोडीदाराशी जोडलेले असतात
आणि त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतात तर सिंह राशीच्या व्यक्ती स्वतंत्र विचाराचा असतात त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते अशा परिस्थितीत ते कर्क राशीच्या व्यक्तींच्या अपेक्षांवर ते खरे उतरत नाहीत त्यामुळे दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
भारतीय ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशी कुठल्या ना कुठल्या ग्रहाशी सं’बंधित असते. प्रत्येक ग्रहाचे राशींचे स्वतःचे वेगळे स्वरुप आणि स्वभाव असतात. जर दोन ग्रहांचे स्वरुप एकमेकांशी समान असेल किंवा अनुकूल स्थितीत असेल तर त्यांना अनुकूल ग्रह म्हणतात. त्याचप्रमाणे, जेव्हा ते दोघे भिन्न स्वभावाचे परस्पर विरोधी असतात, तेव्हा त्यांना शत्रू ग्रह असे म्हणतात.
मित्रांनो जर पुढीलप्रमाणे दोन शत्रू राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न केले, तर त्यांना एकाच छताखाली एकत्र राहणे आणि शांततेने जगणे अतिशय कठीण होत असते. त्यां दोघांच्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरुन भांडणंही होतच असतात.
आणि असे लोक त्यांच्या समजुतदारपणाच्या आधारेच त्यांचे भविष्यातील सं’बंध सुधारु शकतात. चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया त्या काही राशींच्याबद्दल ज्यांचं अजिबात सुद्धा एकमेकांशी पटत नसतं.
मेष आणि कर्क – मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाची प्रकृती खूपच ज्वलंत आहे. त्यांना खूप राग येतो. हे लोक खूप निडर आणि बोलके असतात आणि आधी स्वतःचा विचार करतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. कर्क राशीचे लोक शांत स्वभावाचे असतात, पण त्यांचे मन खूप चंचल असते.
हे इतरांबाबत एखाद्या आईप्रमाणे विचार करतात. यामुळे ते त्यांच्या नातेसंबंधात काही अपेक्षा ठेवतात. मेष आणि कर्क राशीच्या या विरुद्ध स्वभावामुळे त्यांच्यात मतभेद होतात. हे लोक कधीही शांत जीवन जगू शकत नाहीत.
कुंभ आणि वृषभ – वृषभ राशीचा स्वामी शुक्रदेव आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचारांचे असतात. तर वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव हट्टी असतो.
अशा प्रकारे दोन्ही राशी चिन्हे एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांना एकत्र राहायचे असेल तर भांडणाची परिस्थिती उद्भवते. म्हणूनच त्यांच्या वैवाहिक नात्यामध्ये चढ-उतार येतात. त्यांना कधीही आदर्श जोडपे मानले जाऊ शकत नाही.
मीन आणि मिथुन – मीन राशीचा स्वामी गुरु आहे, तर मिथुनचा स्वामी बुध आहे. या दोन ग्रहांमध्ये वैर आहे. मिथुन राशीच्या लोकांना समजणे थोडे कठीण आहे. हे लोक मनोरंजक आहेत आणि त्यांना सर्व कामे त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार करायची आहेत.
तर मीन राशीचे लोक शांत आणि स्थिर मनाचे असतात. अशा परिस्थितीत हे दोघेही एकमेकांना अजिबात आवडत नाहीत. त्यांच्यात अजिबात संवाद नाही. जर त्यांनी लग्न केले तर काहीना काही अडचणी येतच राहातील.
वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!