‘या’ एका पानावर मनातील इच्छा लिहून : ते पान जाळून टाका : काही तासात असर सुरु..!!

नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! जसे की आपल्याला माहीती आहेच.. आपल्या सर्वांना कधीतरी असे वाटत असेल की असा काधीतरी एखादा चमत्कार व्हावा आणि माझ्याकडे तुफान पैसा यावा. भरपूर अशी आपली संपत्ती असावी, एखादी तरी लॉटरी लागावी. त्याचबरोबरते माझ्या बँक अकाउंट वर कुठून तरी अचानक एक बक्कळ रक्कम येऊन पडावी. आणि जर एखादी समस्या असेल तर कधी एकदा आपणाला सुरू असलेली ही समस्या कायमची सुटावी असे प्रत्येकाला वाटत असते.

या समस्या कुठल्याही प्रकारच्या असतील. या समस्या माणसा संदर्भात असतील, वास्तू संदर्भात असतील, नोकरीधंद्याच्या संदर्भातील असतील, प्रेमसंबंधातील असतील अशा एक ना अनेक वेगवेगळ्या समस्या असू कुणालाही शकतात. या सर्व समस्या संपाव्यात, अथवा या सर्वात आपली काही अडलेली कामे असतील ती आपल्या मनाप्रमाणे पूर्ण होण्यासाठीची इच्छा असेल अशा अनेक इच्छा पूर्ण होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तर अशाच इच्छापूर्ती साठीच्या किंवा अशा इच्छा पूर्ण करण्यासाठीचे आम्ही काही सोपे उपाय येथे सांगणार आहोत. मित्रांनो या उपायाने आपल्या सर्वच समस्या तात्काळ संपून जातील. तसेच आपल्या इच्छा एक दोन दिवसातच नक्कीच पूर्ण होतील.

मित्रांनो, आज काही नविन असे आपण या उपायात वापरणार आहोत. आपल्या स्वयंपाकघरात वापरतात ते तेजपान तुम्हाला माहितीच असेल. या तेज पानाचा वापर आपण नेहमी मसाल्यासाठी करतो. पण आपल्याला हे माहित नाही की या तेजपानाचा वापर एका अशा विशिष्ट पद्धतीने केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होत असतात. तसेच आपल्या वेगवेगळ्या समस्या सुद्धा या उपायाने सुटतात. आपल्याला जर काही सुचत नसेल तर त्यातून मार्ग सापडतो.

चला तर मग मित्रांनो आपल्या या उपायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे यासाठी आपली प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. हीच शक्ती म्हणजेच हाच विचार असा भक्कम ठेवायला पाहिजे की मी जे हे करत आहे यामुळे माझे सर्व काम पूर्ण होणार आहे माझ्या समस्या सुटणार आहेत. या उपायासाठी आपणाला लागणार आहे एक तेज पत्ती.

यानंतर तुम्हाला जी काही समस्या असेल तुम्हाला आरोग्यविषयक तक्रारी असतील, पैशाविषयी अडचणी असतील, प्रेमात सफलता मिळवायची असेल. संततीप्राप्तीसाठी अडचण असेल, घरातील ज्येष्ठांचा आजारपण असेल, नोकरी मिळत नसेल, मिळालेल्या नोकरीत कटकटी असतील, नोकरीत बढती हवे असेल. व्यापारात वृद्धी होत नसेल याचबरोबर अनेक विविध प्रकारच्या समस्या असू शकतात त्या तुम्ही या तेज पत्त्यावर लिहायच्या आहेत. लिहिताना पेन पेन्सिल याचा वापर केला तरी चालेल.

मित्रांनो आपणाला कदाचित शंका येत असेल की या छोट्याशा पत्त्यावर काही करुन ती पूर्ण समस्या कशी लिहायची? तर त्या समस्येविषयी एकच शब्द लिहून त्याच्याखाली तुमचे नाव लिहावे. समजा तुम्हाला पैशाची अडचण असेल तर तुम्ही त्या पत्त्यावर ती पैसे किंवा रुपये असे लिहावे अथवा नाण्याचे चिन्ह काढावे आणि त्याच्या खाली तुमचे नाव लिहावे. अशाच पद्धतीने दुसऱ्या समस्यांसाठी आपण संक्षिप्त रुपात लिहू शकता.

हा उपाय करण्यासाठी एका विशिष्ट वेळी ची गरज आहे. ती योग्य वेळ म्हणजे जेव्हा आपणाला आकाशामध्ये संपूर्ण चंद्र दिसतो त्याचवेळी हा उपाय करावयाचा आहे. म्हणजेच पौर्णिमेदिवशी हा उपाय करावयाचा आहे. पौर्णिमेदिवशी पूर्ण चंद्र दिसत असताना आपल्या हातामध्ये आपली इच्छा लिहिलेले तेच पत्ते चे पान घ्यायचे आहे, आणि त्याच्यावर दुसरा हात ठेवायचा आहे.

म्हणजेच नमस्कार प्रमाणे हात जोडून त्या हातामध्ये ते पान ठेवायचे आहे आणि त्यावेळी मनोभावे आपली इच्छा संपूर्ण सकारात्मक विचाराने मनातल्यामनात बोलून दाखवायचे आहे. यावेळी आपण कुठल्याही भगवंताचे नाव नामस्मरण करावं. खास करून आपल्या कुलदैवताची आराधना करावी. साधारणपणे ही कृती चार ते पाच मिनिटांसाठी करावी. यानंतर हे पान जाळून टाकावे.

तेजपान कुठे व कसे जाळावे?
मित्रांनो हे पान तुम्ही मेणबत्तीच्या साह्याने अथवा गॅसच्या शेगडीवर जाळले तरी चालेल. जाळल्यानंतर त्या पानाची जी पण राख तयार होईल, ती राख आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या टेरेस वर अथवा जिथपर्यंत जाणं शक्य आहे तिथे जाऊन आपल्या हातातील राख फुंकर मारून फुकून द्यायचे आहे. तसेच यावेळी अशी भावना आपल्या मनात ठेवायची आहे की माझे काम आता पूर्ण झाले माझी इच्छा पूर्ण झाली किंवा माझी समस्या सुटली. या उपायाने नंतर आपण नेहमीच सकारात्मक राहिले पाहिजे आणि सर्व गोष्टी या सकारात्मक दृष्टीनेच केल्या गेल्या पाहिजेत.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment