गणपती बाप्पा मोरया..!!
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा सर्वांच्या घरी आले आहेत, इतकेच नव्हे तर आपल्या देवघरात त्यांची मूर्ती असतेच, घरी फोटो असतो. आपल्या लाडक्या बाप्पांना जर त्यांचे हे 2 आवडते पदार्थ जर आपण अर्पण केले तर नक्कीच आपल्याला खूप लाभ होईल.
बाप्पांना या 2 वस्तू अतिशय प्रिय आहेत त्या तुम्हाला माहित असायलाच हव्यात. त्यामुळे बाप्पा तुमच्यावर खूप खुश होतील. त्यामुळे तुमच्या जीवनातील आनंद वाढेल. ज्या ज्या गोष्टी बाप्पांना प्रिय असतात त्यापैकीच या 2 वस्तू त्यातील एक वस्तू तुम्ही नक्की अर्पण करा.
आपल्या देवघरातील मूर्तीसमोर हा नैवेद्य दाखवला तरी चालतो. इतर दिवसांपेक्षा या 10 दिवसांत म्हणजेच गणेश आगमनानंतर ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पांची विशेष कृपा राहते, या दिवसात बाप्पा थोड्या सेवेने देखील प्रसन्न होतात.
आता प्रत्येकाच्या घरी बहुतांश घरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. तुम्ही या पवित्र दहा दिवसात कोणत्या दिवशी हा नैवेद्य नक्की करा. जर तुमच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झालेले नसतील, तर त्यांनी सुद्धा हा उपाय अवश्य करावा.
आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये , देव घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेच, चांदीची, पितळेची, तांब्याची, कोणत्या ना कोणत्या धातूची गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात असतोच.
आपण रोज त्या गणपतीच्या मूर्तीची सेवा करतो, पूजा करतो, त्याच मूर्तीसमोर आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपती विराजमान झाले असतील तर त्यांना हा नैवेद्य दाखवायचा आहे. कोणत्याही दिवशी तुम्ही नैवेद्य करू शकता.
तुम्हाला माहीत असेलच की 19 सप्टेंबर रविवारच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन सगळ्या गणपतींचे होणार आहे किंवा त्याआधी कोणत्याही दिवशी तुम्ही हा नैवेद्य करू शकता.
हा नैवेद्य तुम्हाला मोदक किंवा लाडू यांचा करायचा आहे. गणपती बाप्पांचा सर्वात आवडता पदार्थ मोदक असतो, मोदक गणपती बाप्पांचे अत्यंत आवडीचे आहेत आणि मोदक बनवताना ते 11 किंवा 21 किंवा 51 किंवा 101 असे बनवू शकता. लाडूच्या बाबतीत देखील आपण 11 किंवा 21 किंवा 51 लाडू बनवू शकता.
ज्यांच्या घरी गणपती विराजमान झालेले आहेत त्यांनी मोदक अथवा लाडूचा नैवेद्य दाखवला असेल, तर उत्तमच आहे. ज्यांच्या घरात गणपती विराजमान झालेले नाही आहेत, किंवा तुमच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झालेले नसतील तरीही तुम्ही मोदकांचा नैवेद्य तुमच्या देवघरात दाखवा.
देवघरात असलेल्या गणपती बाप्पांच्या मुर्तीला तो नैवेद्य दाखवा. कोणत्याही दिवशी दाखवा, परंतु 19 सप्टेंबरच्या आधी दाखवा किंवा 19 सप्टेंबर च्या दिवशी दाखवा. कोणत्याही दिवशी, या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पाला मोदकांचा किंवा लाडूचा नैवेद्य नक्की दाखवा. भगवान गणेशाची कृपा होऊन तुम्हाला इच्छित फळ नक्की मिळेल.
वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!