या लोकांच्या घरी भोजन केल्याने धनसंपत्ती होते न’ष्ट जाणून घ्या शास्त्रातील गोष्टी..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.., भारतात एक म्हण आहे जी शतकानुशतके चालत आली आहे – जसे खाणार अन्न, तसे होईल मन. अन्न हे केवळ श री रासाठी आवश्यक नाही, तर ते मनासाठी देखील आवश्यक आहे. अन्न कोणत्या हेतूने आणले जाते आणि तयार केले जाते, त्याचा मनावर प रि णा म होतो.

आपल्या शास्त्रांमध्ये -ऋषी-महात्म्यांनी अन्नासंदर्भात अनेक नियम सांगितलेे आहेत. याचबरोबर, त्या लोकांचा उल्लेख देखील केला गेला आहे ज्यांच्या घरात अन्न खाऊ नये. अशा लोकां बद्दल जाणून घ्या ज्यांचे भोजन आणि आमंत्रण स्वीकारले जाऊ नये.

एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जाण्यापूर्वी या गोष्टींची काळजी नक्की घ्या –

प्राचीन काळापासूनच परस्परसंबंध आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी लोक नातेवाईक आणि मित्रांना त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करतात. ही परंपरा आजही पाळली जाते पण तुम्हाला माहिती आहे का आपण कोणाच्या घरी भोजन करावे आणि कोणाच्या घरी करु नये? पुराणात सांगितले गेले आहे की काही लोकांकडे आणि काही घरांमध्ये भोजन करु नये कारण यामुळे पा प तर वाढतातच पण पुण्यही न ष्ट होतात. याशिवाय धर्म आणि धनाचेही नुकसान होते.

कोणतीही स्त्री तिच्या चारित्र्यावरून ओळखली जाते. चा रि त्र्य वान स्त्री तिच्या गुणांनी घराला स्वर्ग बनवते. अशा स्त्रीच्या घरी अन्नपूर्णा देवी स्वतः वास्तव्य करते. तिच्या स्वयंपाकघरात शिजवलेले अन्न प्रसादा सारखे असते. याउलट, जर चा रि त्र्य हीन स्त्रीच्या घरातील अन्न खाल्ले तर पा प कर्मे वाढतात.

जे इतरांच्या असहायतेचा फायदा घेतात, योग्य आणि अयोग्य मधील फरक विसरून पैसे कमविण्यास प्राधान्य देतात. जर तुम्ही अशा लोकांच्या घरी पाहुणे म्हणून गेलात आणि त्यांच्या घरातील भोजन ग्रहण करत असाल, तर तुम्हीही त्यांच्या चा रित्र्यात असलेल्या नकारात्मकते कडे आकर्षित व्हाल.

जर तुम्ही एखाद्या रुग्णाच्या घरी त्याची चौ कशी करण्यासाठी गेलात तर त्या घरातून कधीही अन्न आणि पाणी ग्रहण करु नका, कारण अ स्व स्थ व्यक्तीच्या घराच्या वातावरणातही रोगाचे जंतू असू शकतात. जे निरोगी व्यक्तीला आ जा री देखील बनवू शकतात.

जेव्हा एखादी व्यक्ती स्वयंपाक बनवते तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यक्ति मत्त्वाचे गुणही त्या अन्नात येतात. म्हणून, स्वभावाने रा गी ट असलेल्या व्यक्तीने तयार केलेले अन्न खाऊ नका, अन्यथा त्याच्या रागाचे दोष तुमच्यामध्येही प्रवेश करतील.

न पुं स कां ना दान देण्याचे महत्त्व धार्मिक शास्त्रात सांगितले गेले आहे. असे मानले जाते की त्यांना आनंदी केल्याने अमर्याद आनंद मिळू शकतो. न पुं स कां ना दान करणाऱ्यांमध्ये चांगले आणि वाईट दोन्हीही लोक असतात. कोण कोणत्या भावनेने दान करत आहे? हे कोणालाच माहित नाही, म्हणून त्यांच्या घरी भोजन करु नये.

जे लोक आपल्या घरातील नोकरांची योग्य काळजी घेत नाहीत, त्यांना अनावश्यक त्रास देतात, त्यांच्या घरचे अन्न ग्रहण करु नये कारण नोकरांनी दिलेले वाईट आशिर्वाद तुम्हालाही लागू शकतात. जेव्हाही तुम्ही कोणाच्या घरी भोजनासाठी जातात, तेव्हा तेथून परततांना, त्या घरातील नोकरांना काही बक्षीस किंवा पैसे द्यावेत. यामुळे ते आनंदी होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील.

टी का आणि निं दा केल्याने चांगल्या नात्यात दुरावा निर्माण होतो. काही लोक इतरांसाठी त्याच उद्देशाने त्यांच्या घरात भोजन ठेवतात की, लोकांची निं दा आणि टी का करण्याचा आनंद घेता येईल. अशा लोकांच्या घरी चुकूनही भोजन करु नका, अन्यथा तुम्हीही नकळत पा पा चे दो षी ठराल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment