या महाशिवरात्रीला घरातून बाहेर काढा ही एक गोष्ट, पैसा अडका भरपूर मिळेल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. यावेळी ही शुभ तारीख मंगळवार, १ मार्च रोजी आहे. यावेळी महाशिवरात्रीला दुर्मिळ योगायोग होणार आहे. शिवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच २८ फेब्रुवारीला सोमवार असून या दिवशी सोम प्रदोष व्रत केले जात आहे. १ मार्चला महाशिवरात्री आणि २ मार्चला अमावस्यापर्यंत विशेष पूजाविधी असतील. असे मानले जाते की, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता आणि भोलेनाथने अलिप्तपणाचा त्याग करून गृहस्थ जीवन स्वीकारले होते.

त्याचबरोबर मित्रांनो महाशिवरात्रीला जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्याला अनेक लाभ होत असतात, मित्रांनो असाच एक प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी केला तर यामुळे आपल्या पैशाचा संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती ही नांदेल मित्रांनो जाऊन जाणून घेऊया कोणता आहे हा प्रभावी उपाय झोपलेला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे.

मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक वस्तू आपल्या घरातून बाहेर फेकून द्यायची आहे आणि त्याचबरोबर हा उपाय आपल्याला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास करायचा आहे, हा उपाय स्त्री-पुरुष कोणीही आपल्या घरामध्ये करू शकते. मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जर शक्य असेल तर आपण पांढऱ्या, सफेद रंगाचे वस्त्र परिधान करावे कारण महादेवांना पांढरा रंग हा अत्यंत प्रिय आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला थोडेसे काळातील आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवी देवस्थान कडे किंवा महादेवांकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तेथे तुम्हाला घराच्या बाहेर निर्जन स्थळी जाऊन फेकून द्यायचे आहे.

मित्रांनो हा छोटासा उपाय जर आपण महाशिवरात्रि दिवशी केला तर यामुळे आपल्या घरातील पैसा संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि त्याबरोबर घरामध्ये असणारा वास्तुदोष दूर होईल आणि जर एखाद्या व्यक्तीला शनी दोष इतर कोणती बाधा असेल आणि त्या व्यक्तीने महाशिवरात्री दिवशी जर हा उपाय केला तर यामुळे त्याला असणारा या त्रासापासून ही त्याची मुक्तता होईल.

मित्रांनो आपल्या तंत्र-मंत्र शास्त्रानुसार काळ तीळाचे खूप महत्व आहे आणि त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीत शनि दोष असेल किंवा शनिची साडेसाती असेल तर प्रत्येक शनिवारी नदीच्या वाहत्या पाण्यात काळे तीळ अर्पण करा. असे केल्याने शनी दोषात लाभ होतो, त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही काळ्या तिळाचे दान केले तुमच्यावरील राहू-केतूचे दुष्परिणाम कमी होतात. तसेच याव्यतिरिक्त कालसर्पदोष व पितृदोष यातही हा उपाय लाभदायक आहे.

त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला अनेक दिवसां पासून आर्थिक चणचण जाणवते आहे आणि इच्छा असून सुद्धा काही करू शकत नसाल तर आणखीन एक छोटासा संबंधित उपाय तुम्ही तुमच्या घरांमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता तो उपाय म्हणजे काळ्या कपड्यात काळे तीळ व काळी उडीद डाळ बांधून गरिबाला दान करा. असे केल्याने तुमच्याकडे पैशांची बचत व्हायला सुरुवात होईल व तुमचा काम-धंदा सुरळीत सुरू राहील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment