या मंगळवारी करा स्वामींची सेवा : आणि करा या मंत्राचा जप : महादेवांसोबत लाभतील स्वामींचेही विशेष आशिर्वाद..!!

मित्रांनो, हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजला जाणारा श्रावणमास हा, व्रतवैकल्यांचा महिना आहे असे म्हटले जाते. कारण श्रावणमास देवाधिदेव महादेव यांच्या पूजनासाठी यांच्या आराधनेसाठी अतिशय महत्वाचा असा आणि पवित्र असा महिना मानला जातो.

मित्र-मैत्रिणींनो आजचा श्रावणातील सर्वात मोठा मोठा मंगळवार आणि पवित्र असा मंगळवार आहे. या दिवशी स्वामींची ही करा विशेष सेवा केल्यास आपल्याला महादेवांसोबत स्वामींचाही आशिर्वाद लाभतो. अपणास फक्त ‘हा’ मंत्र म्हणावयाचा आहे. यामुळे स्वामी प्रसन्न होतील, आशीर्वाद देतील. घरात सुख, समाधान, भरभराटी वाढीस लागेल.

मित्रांनो श्रावण महिन्यात सोमवारी सावन सोमवार म्हणून महादेवांचे विविध उपाय केले जातात. श्रावण महिन्यात देवांची विशेष सेवा केली जाते. प्रत्येक दिवसानुसार श्रावण महिन्यात वेगवेगळ्या देवांचे महत्त्व देखील सांगण्यात येते. तसे पाहता श्रावणमास म्हणजे भगवान शंकराचा महिना त्यांच्या सेवेचा महिना असे बऱ्याच जणांना माहित आहे.

पण मित्रांनो या महिन्यातच भगवान शंकरांच्या सेवी सोबतच स्वामींच्या सेवा तसेच इतर देवदेवतांच्या सेवा केल्यास आपल्याला निश्चित असे चांगली लाभ मिळतात. त्यापैकीच एक उपाय सेवा आपण अशा या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो श्रावण महिन्यातील आजच्या मोठ्या मंगळवारी तुम्हाला स्वामींचा खालील दिलेल्या मंत्राचा अकरा वेळा जप करावयाचा आहे.

ओम नमों भगवते वासुदेवायं नमं:

हा मंत्र मंगळवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास म्हणावयाचा असून हा मंत्र बांधण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुऊन सायंकाळच्या घरातील दिवा अगरबत्ती लावून घरातील स्वामी समर्थांच्या फोटो जवळ किंवा मूर्तीजवळ समोर बसून म्हणावयचा आहे.

मित्रांनो स्वामींची ही विशेष सेवा आणि तेही श्रावणातील मंगळवारी असल्याने आपणाला ती नक्कीच लाभदायक ठरेल भगवान शंकर बरोबरच स्वामींचा ही आपणाला आशीर्वाद लागेल. घरी सर्व सुखी समाधानी आनंदी वातावरण राहिल. तुम्ही करत असलेल्या कामात नक्कीच यश लाभेल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment