जर यापैकी एकही गोष्ट ज्या महिलेमध्ये असेल तर ती जगातील सर्वात भाग्यवान महिला आहे
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, प्रत्येकालाच असं वाटतं की आपला विवाह अशा स्त्री सोबत व्हावा जी भाग्यशाली असावी. पण सामान्यपणे अशी स्त्री ओळखता येत नाही. सुंदर दिसणारी स्त्री ही रागट आणि सामान्य दिसणारी स्त्री ही संस्कारी असू शकते.
आपल्या सर्वांना माहित आहे की, भारतीय संस्कृतीत महिलांना लक्ष्मीचा अवतार मानले जाते. तसेच भाग्यवान देखील मानले जाते. गृहिणीला घराचे पालनपोषण करण्याचे वरदान आहे, आई अन्नपूर्णा यांनी महिलांना हे वरदान दिले होते.
ज्या घरात स्त्रियांची पूजा केली जाते त्या घरात देवता वास करतात असाही शास्त्रात उल्लेख आहे. कारण सद्गुण आचरण असलेली स्त्री नेहमी घराशी जोडलेली असते आणि सदस्यांमध्ये नेहमी सुसंवाद राखते. यासोबतच लक्ष्मीच्या रूपातील भाग्यवान स्त्री आणि स्त्रीची वैशिष्ट्ये वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये वर्णन केली आहेत. जाणून घेऊया त्या लक्षणांबद्दल ….
हिंदू धर्मात पुजा विधीत कन्येची पूजा केली जाते, कारण त्या लक्ष्मीचे रुप असतात असा विश्वास आहे. असे म्हणतात की मुलगी आल्याबरोबर घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त इतर काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या धार्मिक शास्त्रात सांगितल्या गेल्या आहेत ज्या स्त्रियांशी संबंधित आहेत.
पुराणातसुद्धा स्त्रियांचे काही अवयव भाग्यवान असल्याचे म्हटले जाते. म्हणून स्त्रियांचे असे गुपीत रहस्ये त्यांचे शरीराचे काही भागांवरून उघड होतात. गरुड पुराण, समुद्रशास्त्र आणि भाविश्य पुराणात स्त्रिया आणि पुरुषांच्या शुभ भागांचे वर्णन केले आहे.
त्यानुसार, त्यांच्याकडे पाहून एखाद्याला त्यांचे वर्तमान आणि भविष्य जाणून घेता येते. त्यांच्या शरीराचे काही भाग त्यांच्यातील लुप्त असलेले व्यक्तिमत्व प्रकट करतात.
शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे की जर स्त्रियांच्या शरीर रचनेतील काही भागांचा आकार मोठा असेल तर याचा अर्थ असा की ती स्त्री श्रीमंत आणि भाग्यवान आहे. जाणून घेऊया या गोष्टींबद्दल..
या गोष्टी शास्त्रात नमूद केलेल्या आहेत –
लांब मान –
गरुड पुराण, समुद्रशास्त्र आणि भाविश्य पुराणानुसार जर एखाद्या स्त्रीची मान लांब असेल तर अशी स्त्री कुटुंबासाठी खूपच भाग्यवान असते. शास्त्रानुसार ज्या स्त्रीची मान लांब आहे अशा स्त्रीकडून शुभ फायदे मानले जातात. असे मानले जाते की लांब मान असलेल्या स्त्रिया कुटुंबात सुख शांती आणि आनंद घेऊन येतात. त्यांना नेहमी आनंद आणि ऐश्वर्य लाभते.
लांब कान –
ज्या स्त्रियांचे कान लांब असतात त्या स्रिया भाग्यवान असतात. तसेच अशी स्त्री सर्वगुणसंपन्न सुद्धा असते. असे म्हटले जाते की, त्यांचे आयुष्य दीर्घ असते.
लांब केस –
हिंदू धर्मात स्त्रियांचे केस लांब असल्याचे दर्शविले गेले आहे. कारण हिंदू धर्मात लांब केसांना शुभ आणि भाग्यवान मानले जाते. असे म्हटले जाते की लांब केस असलेल्या स्त्रिया खूप भाग्यवान असतात. असे मानले जाते की लांब केस शुभ आणि भाग्यवान होण्याचे प्रतीक आहेत.
पु ष्ट मां ड्या –
पुराणात अशी समजूत आहे की ज्या स्त्रीचा मां डी चा भाग मजबूत असतो अशा स्रिया अतिशय भाग्यवान असतात.
मोठं डोकं –
शास्त्रानुसार, मोठे डोके असलेल्या स्त्रिया श्रीमंत आणि भाग्यवान असल्याचे म्हटले जाते. डोके मोठे असणारी स्त्री देखील श्रीमंतीच प्रतिक समजली जाते.
लांब पाय –
ज्या स्त्रियांचे पाय लांब आणि मऊ असतात, त्यांचे पाय देवी लक्ष्मीच्या पायासारखे शुभ मानले जातात. अशी महिला लक्ष्मीच्या पावलाने घरात प्रवेश करत असते.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!