या प्रकारच्या पुरुषांना सहसा प्रे’मात मिळतो धो’का..!!!

प्रे-म म्हटलं की त्यात अनेक गोष्टी येतात. प्रे-म, रोमॅन्टिक, समजूतदारपणा, वा-द या सगळ्या गोष्टी प्रे-मात येतात. वर्षानूवर्षे साथ दिल्यावरही अनेकांना आपल्या जोडीदारांवर सं-शय येतो. म’हिला दुसऱ्या पुरुषांकडे आ-कर्षित होतात…. म’हिला दुसऱ्या पुरुषांकडे आ-कर्षित का होत असाव्यात?. याची अनेक कारणं आहेत….कशा प्रकारच्या पुरुषांना प-त्नीकडून धो-का मिळू शकतो माहित आहे का?…. जाणून घेऊया..

अनेक पुरुष कामानिमित्त दिवसभर घराच्या बाहेर राहतात. त्यामुळे त्यांना रोज कुटुंबाला वेळ देता येत नाही. मग ते घरातील कामात असो की मुलांसदर्भातील कामात … हे कारण पत्नीला धो-का देण्यास प्र-वृत्त ठरतात, असे एका फ्रेंच संशोधनातून समोर आलंय.

काय होतं संशोधनात-

प्रत्येक प-त्नीला वाटतं की पतीनं घरकामात मदत करावी. दोघं मिळून जसा संसार करतो तसंच सगळं आयुष्य नीट आणि हासत खेळत घालवावं. मात्र एका फ्रेंच संशोधनातून एक ध-क्कादायक माहिती समोर आली आहे.

पती जर पत्नीला घरकामात मदत करत नसेल तर पत्नी अशा पतीला धो-का देऊ शकते. ग्लीडन नावाच्या ए’क्स्ट्रा मॅ’रेटीयल वेबसाईटने म-हिलांवर अभ्यास केला. त्यात म-हिलांबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहे.

कोणती कामे करावी अशी पत्नीची इच्छा असते –

रोजच्या कामात अनेक घर कामं असतात. घरातील अनेक कामं करण्यास पुरुष न-कार देतात. त्यात पती टॉ-यलेट साफ करणे, वॉशिंग मशीनमधून कपडे काढणे असे छोटे-छोटे कामं असतात मात्र पती याच कामांना नकार देतात. बाथरुम घासणे, स्वत:चं कपाट नीट ठेवणे. या सगळ्या कामात पती जर मदत करत नसेल तर पत्नी धो-का देऊ शकते.

महिलांना हे आवडत नाही –


कामे न केल्याने म-हिलांचे पा-र्टनरसोबत भांडणं होतात. त्यामुळे त्या खूप त्रा-सतात. त्याचबरोबर घरातील कामांप्रती औ-दासीन्य दाखवणं, महिलांना आवडत नाही, असे अभ्यासातून समोर आले आहे. घरातील कामांसाठी वेळ न देणं, मुलांचा अभ्यास न घेणं, बाहेरील कामं म्हणजे किराणा किंवा भाजी आणण्याला नकार देण्यासाठी अनेक कारणं शोधणं, ऑफिसमधील सहकार्यांबरोबर बाहेर फिरायला जाणं. या गोष्टी प-त्नीला आवडत नाही.

प-त्नीचे मन कसे जिंकाल-

त्यामुळे पतींनाही घराची साफसफाई आणि घरातील कामात मदत करुन पत्नीचे मन जिंकण्याचा सल्ला, या अभ्यासातून देण्यात आाला आहे. असं म्हणतात ही प्रे-म हे नेहमी तरुण राहिले पाहिजे. नात्यात तोच-तोचपणा आला की कं-टाळवाणे होते.

त्यासाठी नात्यात नवे काहीतरी हवे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्याल्या नात्याकडे लक्ष द्यायलाही पुरेसा वेळ नाही. यावेळात तुम्ही प-त्नीचं मन जिंकलं तर तुमच्या सारखा पुरुष नाही…

Leave a Comment