या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला दाखवा ‘हा’ नैवेद्य : अनेक अडचणी दूर होतील, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील !

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, संकष्टी चतुर्थी म्हणजे श्री गणेशांचा मुख्य दिवस या दिवशी आपण गणेशाची विविध प्रकारे आरास करतो भक्ती भावाने पूजाअर्चा करतो आरती करतो आणि विविध मनोकामना पूर्ण करण्याची श्रद्धापूर्वक मागणी करतो तसेच त्यांच्याकडून चांगल्या आशीर्वादाची देखील मागणी करतो. त्याचबरोबर चांगला गोड गोड नैवेद्य दाखवतो.

आजच्या संकष्टी चतुर्थीला श्रीगणेशाला एका विशिष्ट नैवेद्य दाखवण्यात बद्दल आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत हा नैवेद्य या प्रकारचा व याचा असेल तर आपणाला नक्कीच लवकरात लवकर लाभ देखील मिळेल. त्यासाठी ही श्री गणेश यांची ही विशेष सेवा आपण करणार आहोत.

मित्रांनो श्री गणेशाची हि सेवा म्हणजे कुठलंही फार मोठं काम आपल्यासाठी करावयाची नाही तर त्यादिवशी संकष्टी चतुर्थीला आपण उपवास करतो काहीजण उपवास करत नाही पण संध्याकाळच्या वेळी नैवेद्य म्हणून गोडधोड जेवणाचा वापर केला जातो.

मित्रांनो यावेळी काहीजण जेवणामध्ये पुरणपोळी, श्रीखंड बासुंदी आम्रखंड याचबरोबर शिरा असे प्रामुख्याने पदार्थ बनविले जातात. तर मित्रांनो या दिवशी म्हणजेच संकष्टी ला गणपतीला आपणाला एक महत्त्वाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याबद्दल अधिक माहिती आपण आता जाणून घेत आहोत.

मित्रांनो या दिवशी तुम्ही उपास करा अगर न करा पण संध्याकाळच्या वेळी श्रीगणेशाला नैवेद्य म्हणून मोदकच दाखवा. आता हे मोदक किती करायचे कशाचे करायचे असे अनेक भक्तांच्या मनामध्ये विचार येतात. तर मित्रांनो या दिवशी तुम्ही एकूण एकवीस मोदक करायचे आहेत.

कोणी कितीही सांगू देत तुम्ही 11 मोदक करा, किंवा 51 मोदक करा एकशे अकरा मोदक करा, असे कोणाचेही न ऐकता फक्त 21 मोदकच करावेत. आणि हे मोदक बनवताना ती तुम्ही उकडीचे मोदक किंवा साधे मोदक असे कुठलेही मोदक तुम्ही बनवले तरी चालतील.

सोबतच तुम्ही जेवणामध्ये जे काही पुरणपोळी चपाती भाजी असे काही बनवणार आहात याचाही नैवेद्य म्हणून तेथे तुम्ही वापर करू शकता. एकवीस मोदक हे श्रीगणेशांना दाखवायचे आहेत.

मित्रांनो यामुळे श्री गणेश आपणावर प्रसन्न होतील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत करतील. तुम्हाला आशीर्वाद देतील. तुमचे सर्व विघ्न ते दूर करतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्या घरामध्ये सुखी-समाधानी वातावरण राहील. मात्र आपली श्रद्धा आपल्या देवाप्रती खूप असली पाहिजे. तुम्ही श्रद्धेने कोणताही नैवेद्य दाखवा, ते श्री गणेश मान्य करून घेतील.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment