या श्रावण मासात सोमवारी सायंकाळी म्हणा ‘हा’ एकच मंत्र : भोलेनाथ करतील सर्व मनोकामना पूर्ण..!!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर. मित्रांनो आपल्या सनातन हिंदु धर्मात श्रावणमासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मित्रांनो, श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारी संध्याकाळच्या वेळेला हा एक मंत्र आपण बोलायचा आहे.

मित्रांनो, या मंत्राची महिमा अगाध आहे. या मंत्रोच्चारामुळे तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील, जे ही तुम्ही ठरवणार त्या त्या सर्व मनोकामना निश्चित पूर्ण होतील. तुमच्या पुढच्या आयुष्यात कधीही कोणतीही बाधा किंवा विघ्नं येणार नाहीत.

मित्रांनो, आजपासून श्रावण मासाची नुकतीच सुरुवात होत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण मास हा सर्वात पवित्र महिना मानला गेला आहे. देवाधिदेव महादेवांचा हा श्रावण मास मानला जातो.

या महिन्यांमध्ये विविध देवतांची मनोभावे पूजाअर्चा केली जाते. उपासना तथा उपवास केले जातात. पूर्णपणे सात्विक आणि अध्यात्मिक राहून भगवंताचे नामस्मरण करत असतात.

मित्रांनो, आपणास काही करून यश येत नसेल. आपल्याला अनेकदा कामांमध्ये अडचणी येत असतील तर या श्रावणात निरनिराळ्या अध्यात्मिक उपायांचा अवलंब करुन आपण नक्कीच सर्व क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.

तर मित्रांनो, त्यापैकी एक उपाय किंवा सेवा आज आपण करायची आहे. तल ती सेवा म्हणजे काही विशेष काम नाहीये अगदी सोपा असा अध्यात्मिक उपाय आहे.

मित्रांनो, आजच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी संध्याकाळी आपल्याला एक ‘हा’ मंत्र म्हणावयचा आहे. या मंत्राचे उच्चारण 108 वेळा म्हणजेच एक माळ आपण म्हणायचा आहे.

तसेच श्रावणातील आज पहिला सोमवार असल्याने त्याला खूप महत्त्व देखील आहे त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी याची मदत होणार आहे.

चला तर मग मित्रांनो, आपण आता जाणून घेऊयात कोणत्या मंत्राचे उच्चारण करावे –

” ओम श्री नीलकंठाय नमः”

मित्रांनो हा वर दिलेल्या मंत्राचे तुम्ही 108 वेळा उच्चारण करायचं आहे. आजच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी संध्याकाळी तुम्ही जेव्हा दिवाबत्ती करणार त्यावेळाला सायंकाळची पूजा करतांना हा मंत्र म्हणायचा आहे.

तसेच हा उपाय अनेक भक्तांनी करून पाहिलेला उपाय आहे. आणि त्यांना त्यात निश्चितच यशही प्राप्त झालेले आहे. मित्रांनो, आपणही हा उपाय करून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून घ्याव्यात.

तसेच हा उपाय करताना किंवा हा मंत्र म्हणताना श्रद्धेने आणि विश्वासाने मनात कोणतीही शं का किंवा पा पं न ठेवता करावा. आपली सर्व कामे निश्चितच विनाअडथळा पूर्ण होतील. तुम्ही हर एक क्षेत्रात यशस्वी व्हाल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment