स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, माघ वद्य चतुर्दशीला वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री साजरी केली जाते, तिलाच आपण महाशिवरात्री असे म्हणतो. या दिवशी मोठ्या उत्साहाने सर्वत्र महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीची पूजा केली जाते. तसेच आपण केलेली पूजा महादेवांपर्यंत पोहोचली तर इच्छित मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यासाठी शिवलिंगावर दूध, चंदन, भस्म, भांग, धोतऱ्याची फुले इत्यादी अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात.
मित्रांनो या दिवशी आपण महादेवांची पूजा केली आणि त्याच बरोबर त्यांच्या मंत्राचा जप केला तरी यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो परंतु मित्रांनो या दिवशी जर आपण या सर्व विधिवत पणे केलेल्या पूजेचे सोबतच आणखीन एक तुरटी संबंधित घरगुती उपाय आपल्या घरामध्ये केला तरी यामुळेही महादेव आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या घरातील गरिबी दूर होईल आणि घरामध्ये पैशा संबंधित असलेले सर्व अडचणी दूर होतील.
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची हीच मनोकामना असते कि घरात सुख शांती नांदावी, पैसा अडका येतच रहावा. धनाचे आगमन व्हावे यासाठी अनेक प्रयत्न देखील केले जातात. अनेकदा केलेल्या मेहनतीच्या तुलनेत लाभ होत नाही आणि त्याच बरोबर मित्रांनो काही नकारात्मक शक्ती अशा असतात कि ज्या घरात ठाण मांडून बसतात. या शक्ती तुम्हाला बाहेरूनच तुमची संगत पकडून तुमच्या सोबतच घरात प्रवेश करतात. आणि बघता बघता सर्वच बिघडायला सुरु करतात.
जेवढ्या नकारात्मक शक्ती आहेत त्यांचा आहार म्हणजे चिंता , समस्या आणि ताणच असते. ह्या गोष्टीला तुम्ही स्वतः देखील तपासुन बघा, ज्या व्यक्तीच्या जीवनात त्रास , चिंता आणि ताण आहे दिवसेंदिवस त्यांच्या समस्यांमध्ये वाढच होत राहते,चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणता मित्रांनोआहे हा तुरटी संबंधित उपाय ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होईल आणि त्याचबरोबर घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहील आणि घरामध्ये सुख शांती ही टिकून राहिल, मित्रांनो आपला भावी उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे.
मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक तुरटीचा
खडा लागणार आहे मित्रांनो आकडा तुम्हाला किराणा मालाच्या दुकानांमध्ये किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होऊन हा तिथून आल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये आकडा धरायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येक खोलीमध्ये तुम्हाला हा कडा हातामध्ये धरून जायचे आहे, मित्रांनो घरातील प्रत्येक खोली मध्ये हा तुकडा तुकडा घेऊन फिरून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये यायचे आहे.
आणि त्यानंतर त्या तुरटीला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि हळदीकुंकू अर्पण केल्यानंतर तुम्हाला एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र पुढीलप्रमाणे आहे,
ओम हौं जूं सः मित्रांनो देवघरामध्ये आल्यानंतर त्या तुरटीला हळद-कुंकू वाहिल्यानंतर या मंत्राचा जप तुम्हाला 11 वेळा करायचा आहे आणि त्यानंतर हा तुकडा तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरा मध्ये जाऊन ठेवायचा आहे आणि जर तुमच्या घराजवळ भगवान शंकरांचे मंदिर नसेल तर हा तुकडा तुम्ही इतर कोणत्याही देवी देवीच्या मंदिरामध्ये ठेवू शकता.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!